Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिकघरात सदा आनंद नांदेल.. वाईट शक्तींचा नायनाट होईल.. फक्त गुरुवारची ही विशेष...

घरात सदा आनंद नांदेल.. वाईट शक्तींचा नायनाट होईल.. फक्त गुरुवारची ही विशेष स्वामी सेवा करा.. अशक्य ही शक्य करतील स्वामी.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. गुरुवारची विशेष स्वामीसेवा इच्छापूर्तीसाठी आज नक्की करा ही सेवा.. अशक्य ही शक्य करतील स्वामी. मित्रांनो, जर आपल्या काही अपूर्ण इच्छा असल्यास, तसेच तुम्हाला काही अडचण असेल, तर फक्त श्री स्वामी समर्थ याचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. ह्या मंत्राचा किंवा उपायाने तुमच्या सर्व प्रकारच्या इच्छा, तसेच कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. पण यासाठी आपल्याला हा उपाय अत्यंत मनोभावे आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे.

कारण स्वामींच्या या मंत्रात तसेच आपण केलेल्या उपायामुळे खूप ताकद आहे, ज्यामुळे आपल्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी मदत होईल. त्यामुळे तुम्हाला ही श्री स्वामी समर्थ महाराजांची विशेष सेवा आज गुरुवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आपण आजची म्हणजेच गुरुवारची सेवा करणार आहोत ही सेवा महिला पुरुष कोणीही केली तरी चालते. सकाळी किंवा संध्याकाळी देवघराच्या समोर बसून स्वामींच्या समोर बसून अगरबत्ती दिवा लावून तुम्हाला ही सेवा करायची आहे.

मित्रांनो ही सेवा मनापासून मनोभावे विश्वासाने श्रद्धेने करतात तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल. आणि तुम्हाला अर्थातच तीन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे स्वामींचा अष्ट नामावली मधला एक मंत्र त्याचा जप 108 वेळेस म्हणजे संपूर्ण एक माळ करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे ओम दिगंबरय नमः ओम दिगंबरय नमः..

हा श्री स्वामींचा चमत्कारी शक्तिशाली मंत्र आहे. तुम्ही मंत्रजप ही सेवा श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने केल्यास, तर तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. यामुळे स्वामींची कृपा तुमच्यावर होईल. स्वामी तुमच्या सर्व अडचणी तर व दुःख संकट दूर करतील. कोणतीही सेवा करत असाल, तर ती मनोभा वाने श्रद्धेने विश्वासाने करावी, तरच त्याचे फळ आपल्या ला मिळतील. तसेच या चमत्कारिक मंत्र जप सावकाश करावा. यामध्ये कोणती, कसलीही घाई करू नका, हळुवारपणे मंत्राचा जप करा. मंत्र जप करताना मनात कोणतेही विचार ठेवू नका फक्त स्वामींना आठवा आणि स्वामींचा मंत्र जप करावे.

ओम दिगंबरय नमः ओम दिगंबरय नमः एक माळ जप झाल्यानंतर तुम्हाला दुसरी गोष्ट करायची आहे. ती म्हणजे स्वामींच्या नामाचा जप एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र सुद्धा पहिला जप संपल्यानंतर तुम्हाला करायचा आहे. एक वेळेस पुरुषसूक्त वाचायचे आहे. जे की स्वामी समर्थांच्या नित्य सेवा या पोथी किंवा ग्रंथामध्ये लिहिलेला आहे. दोन मंत्रांचा जप करणारे तर अर्थातच स्वामींच्या नामाचा जप आणि अष्ट नामावली मधला एक स्वामींचा जप करतो.

आणि त्यानंतर नित्यसेवा मधूनच एखादं स्तोत्र दिवसानुसार किंवा त्याचे फायदे असतात ज्याच्या ने आपली इच्छा नक्कीच पूर्ण होईल. असे सूक्त किंवा स्तोत्र आपण वाचत असतो तर तुम्ही नक्की ओम दिगंबराय नमः या नामाचा या मंत्राचा एक माळ जप मंत्र श्री स्वामी समर्थ या नावाचा एक माळ जप आणि पुरुष सूक्त एक वेळेस अशी ही सेवा आज गुरुवारच्या दिवशी तुम्हाला करायची आहे. मित्रांनो नक्की श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने ही सेवा करा स्वामी सर्व शक्य करतील आणि तुमच्या इच्छा पूर्ण करतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular