Sunday, April 21, 2024
Homeआध्यात्मिकघरात स्वामींचा फोटो असेल तर.. या 3 गोष्टी त्यामध्ये असायलाच हव्यात.!!

घरात स्वामींचा फोटो असेल तर.. या 3 गोष्टी त्यामध्ये असायलाच हव्यात.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो.. तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा फोटो घ्यायचा असेल, तर तुम्ही ही अत्यंत आवश्यक माहिती नक्की संपूर्ण बघावी. आपल्या घरात श्री स्वामींचा फोटो असेल तेव्हा आपल्याला स्वामींचा फोटो घ्यायचा असेल तर त्या फोटोमध्ये या 3 गोष्टी असायलाच पाहिजे. नाहीतर तो श्री स्वामी समर्थ महाराजचा फोटो घेऊन काहीच उपयोग नाही.

श्री स्वामींचे फोटो भरपूर प्रकारात मिळतात. पण एक चांगला फोटो आणि शुभ फोटो घेणे अत्यंत गरजेचे आहे. स्वामी तर प्रत्येक फोटोत परंतु खरा फोटो खऱ्या प्रतिमाचा फोटो घेणे आवश्यक असते. त्या फोटोमध्ये या 3 गोष्टी असायला पाहिजे आणि आता तुम्ही हाच फोटो घ्यायचा आहे, त्यामध्ये या तीन गोष्टी असते, तर पहिली गोष्ट म्हणजे की, तुम्ही फोटो असा घ्या की त्या फोटोमध्ये स्वामी बसलेले असतील आणि स्वामींच्या उजव्या हातामध्ये एक अंगठी असायला हवी, मग ती कोणत्याही बोटात असेल.

पण उजव्या हातात अंगठी असायला पाहिजे, तर असा फोटो घ्या. तुम्ही फोटो घ्यायला गेल्यास तर फोटोमध्ये उजव्या हातात स्वामींची अंगठी पाहिजे. तसेच तुमच्या घरात सुद्धा फोटो असेल तर पहा की त्यामध्ये श्री स्वामींच्या उजव्या हातात अंगठी आहे की नाही.

त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गळ्यामध्ये एक मोतीची माळ असते आणि आपल्या फोटोमध्ये सुद्धा स्वामींच्या गळ्यात एक मोतीची म्हणजे सफेद मोतीची माळ असायलाच पाहिजे. असाच फोटो तुम्हाला घ्यायचे आहे. कारण आता डिजिटल फोटो येतात त्यामध्ये आणखी सुद्धा नसते आणि मोतीची माळ सुद्धा नसते. तर आपण जो फोटो घ्यावा की, त्यामध्ये अंगठी असायला पाहिजे आणि गळ्यामध्ये स्वामींच्या एक सफेद रंगाची मोतीची माळ असावी.

त्यानंतर तिसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या फोटोच्या खाली तुम्ही बघितलं असेल की एक ओळ लिहिलेली असते. ” भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे”. मात्र आता बऱ्याच वेळेस डिजिटल आणि 3d तसेच एचडी फोटो मिळतात ही ओळ नसते. मात्र आपण खूप आधीचे जुने फोटो बघितले, तर त्यामध्ये आम्ही सुद्धा असते गळ्यात मोतीची माळ सुद्धा असते आणि भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे ओळ सुद्धा असतं.

तर तुम्ही डिजिटल किंवा एचडी काही पण या तीन गोष्टी असतील असाच फोटो तुम्ही निवडायचा आहे. तसाच फोटो तुम्ही घ्यायचा आहे आणि एक गोष्ट आमच्या घरामध्ये असा फोटो आहे की, त्यामध्ये अंगठी नाही किंवा मोतीची माळ नाही किंवा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे लिहीलेले नाही, तरी काही वाद नाही. तुम्ही त्या फोटोची पूजा करावी. पण जर नवीन घ्यायचा विचार करत असाल, तर आता फोटो तुम्ही घ्यायचा आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular