मित्रांनो, ज्या ठिकाणी ठेवा मोरपंख. यामुळे आपल्याकडे इतका पैसा चालत येईल की तुम्ही मोजून दमाल. तसेच यामुळे नोकरीत बढती, तसेच व्यवसायामध्ये वृद्धि होईल.
आजच्या या लेखामध्ये आपण घेणार आहोत मोरपंख बद्दलची व त्याच्या मुळे आपणाला होणाऱ्या विविध फायद्याची माहिती..
मित्रांनो आपणाला हा मोर पंख जरी आपणाला साधासुधा वाटत असला तरी त्याच्यामुळे आपणाला अनेक संकटांवर मात करून आपले जीवन सुखकर बनवता येते. यामुळे अनेक पैसे तसेच धनसंपत्ती वाढण्यास मोठी मदत होते.
आपणा सर्वांना दैनंदिन जीवन जगत असताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. काहींच्या घरांमध्ये विविध कारणांमुळे वाद सुरू असतात. तर काहींना व्याधींमुळे अनेक आजारांमुळे त्रास होत असतो.
तर काही ज्या घरात घरातील सदस्य आजारी असल्यामुळे वेगवेगळ्या कारणाने अडचणी निर्माण होत असतात. काहींना उद्योगधंद्यांमध्ये बरकत येत नसते. काही केल्या व्यवसाय उभारत नसतो.
मित्रांनो एखाद्याचा खरेदी व्यवहाराचा उद्योग आहे तर ग्राहक दुकानात येतात पण खरेदी करत नाहीत जर आलेच तर खरेदी करतात मात्र नफा काहीच राहत नाही अशा व्यावसायिक समस्या असतात.
याचबरोबर काहींची मुले अभ्यास करत नाहीत शाळा शिकत नाहीत. याउलट काहींची मुले अभ्यास करतात शाळा शिकतात मात्र त्यांना विविध समस्यांना तोंड देत आपले शिक्षण घ्यावे लागते. तर काहींची मुले अभ्यास करूनही म्हणावे तसे यश प्राप्त करू शकत नाहीत.
तर आणखीन एक वेगळी समस्या म्हणजे काहींना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागते.आपण आपली गाडी चालवत असताना आपली काही चूक नसेल तरीही अपघात घडत असतात अशाही काही समस्यांना अनेकांना तोंड द्यावे लागते.
जाणून घेऊ मोरपंख आणि त्याचे महत्त्व:
मित्रांनो अनेक समस्यांवर फक्त मोरपंख आपणाला उपाय म्हणून करता येईल. तर मित्रांनो आपणाला माहित आहे.
मोरपंखाचे महत्त्व मोरपंख श्रीकृष्णाच्या डोक्यामध्ये असते श्रीकृष्ण हा अतिशय प्रेमळ मायाळू देवा हे प्रेमाचे प्रतीक आहे. अशा श्रीकृष्णाच्या डोक्यात मोरपंख नेहमी असते. मोरपंख घेऊनच अनेक ऋषिमुनींनी ग्रंथ, वेद लिहिली गेली आहेत. असेही मोरपंख आपणाजवळ असतील तर नक्कीच आपल्या समस्यांवर मात होऊ शकते.
त्याचबरोबर मित्रांनो घरातील किंवा भाऊ बंदुकीतील अथवा अन्य कोणाशी भांडण-तंटा होत असेल घरात कलर समजला असेल तर मोर पंख आपल्या घरातील पूर्व दिशेस असलेल्या भिंतीवर लावून ठेवावे.
तसे शक्य नसल्यास मोर पंख फ्रेम करून फोटो प्रमाणे भिंतीवर लावावे. आणि हो मित्रांनो मोर पंखा ची प्रतिमा लावू नये तर मोर पंखच लावा. यामुळे भांडण-तंटे कमी होतात.
पती-पत्नीमध्ये वाद विवाद होत असतील. तर हीच मोर पंख आपण जिथे झोपतो तिथे डोक्या कडील बाजूस ठेवावेत यामुळे पती-पत्नीमधील वाद-विवाद कमी होऊन भांडणे कमी होतात.
व्यवसायासाठी महत्त्व – व्यवसायामध्ये वस्तू विकल्या जात नाहीत म्हणावा तसा नफा मिळत नाही. दुकान भरलेलं असते पण ग्राहक येत नाही. अशा समस्या असतात. अशा ठिकाणी मोरपंख दुकानातील एखाद्या फुलदाणी मध्ये ठेवून ते मोरपंख दुकानाच्या काउंटर वरती ठेवावे यामुळे गिऱ्हाईक होते. चांगला नफा मिळतो वस्तू विकल्या जातात. धंद्याची भरभराट होते. भरपूर पैसे येतात.
मुलांसाठी मोरपंखाचे महत्त्व – काहींची मुले अभ्यास करत नाहीत मन लावून शाळा शिकत नाहीत तर जी मुले शिकतात त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तर अनेकांना शाळा शिकून अभ्यास करून म्हणावे तसे यश प्राप्त करता येत नाही.
अशा ठिकाणीही ज्या ठिकाणी आपली मुले अभ्यास करतात त्याठिकाणी फुलदाणी किंवा टेबल वरती मोरपंख ठेवावीत यामुळे ही मुले अभ्यास करतात एकाग्र होऊन शिक्षण घेतात. यामुळे नक्कीच ते विविध क्षेत्रात यशस्वी होतात म्हणावे तसे अपेक्षित यश सहज साध्य करतात.
वाहनांचे अपघात टाळण्यासाठी मोरपंख –
अनेकांना वारंवार अपघातांना तोंड द्यावे लागते. सतत काही ना काही गोष्टींमुळे त्यांचे अपघात घडत असतात. नसेल तर त्यांच्या घरच्यांची अपघात घडत असतात.
अशा वेळीही या मोर पंखाची पॉझिटिव्ह एनर्जी उपयोगी पडते. यासाठी मोरपंखाचा वापर कसा करावा? तर मित्रांनो जेव्हा तुम्ही गाडी चालवता चार चाकी गाडी चालवत असाल तर हे मोरपंख आपल्या पुढच्या शेवटच्या समोर अथवा बोनेट वरती लावून ठेवावे.
आणि जर दुचाकी चालवत असाल तर हे मोरपंख छोट्या स्वरूपात आपल्या किचन ला लावून ठेवावे. या मोरपंखाचा विशिष्ट एनर्जी मुळे अपघात टळतात. आपला रस्ता सुखकर होतो.
मित्रांनो, अशा प्रकारचे मोरपंखाचे फायदे आहेत. याचा वापर योग्य पद्धतीने करून आपणही आपले जीवन समृद्ध बनवू शकता. मात्र मोरपंखाचा वापर करताना ते नेहमी योग्य ठिकाणी ठेवावी मोरपंख खाली पडू देऊ नये.
बाजारातून मोरपंख विकत आणावीत कुठल्याही मोराला इजा पोहोचेल असे कृत्य करून मोरपंख प्राप्त करू नयेत. विकत मोरपंख आणताना ती पूर्ण असावीत कुठेही मोडलेली तुटली नसावीत. याही गोष्टी प्रामुख्याने लक्षात येणे गरजेचे आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!