Sunday, June 9, 2024
Homeवास्तूशास्त्रघरातील या जागेला कधीच झाडूचा स्पर्श होऊ देऊ नका.. नाहीतर पैसा टिकणार...

घरातील या जागेला कधीच झाडूचा स्पर्श होऊ देऊ नका.. नाहीतर पैसा टिकणार नाही.. घरात दरिद्रता येणार.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, आपल्या घरात सुखसमृद्धी यावे असे सगळ्यांनाच वाटत असते. आपले घर स्वच्छ व नीटनेटके व्यवस्थित असावे असे सगळ्यांनाच वाटते. त्यासाठी सर्वजण प्रयत्नशील असतात. स्त्रिया तर घराची स्वच्छता करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. घर नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी स्त्रिया कायम हातात झाडू घेऊन तयार असतात. संपूर्ण कानाकोपऱ्यात झाडू मारतात. घर कसे स्वच्छ ठेवतात की घरात येणाऱ्या प्रत्येक लोकांना प्रसन्न वाटले पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का? घरातील एक जागा कशी आहे ते जेथे झाडूचा स्पर्श देखील करायचा नाही. ज्यामुळे आपल्या घरातील धनसंपत्ती नष्ट होते. हळूहळू आपली अधोगती व्हायला लागते.

एक वेळ अशी येते की आपण कंगाल होऊन जाते. म्हणून घरात या ठिकाणी एका जागेला झाडूचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. आपण घराची स्वच्छता करतो घराची स्वच्छता करत असताना हॉल किचन देवघर बेडरूम अशा ठिकाणी झाडू घर अगदी लख्ख करतो. पण घर झाडत असताना आपल्या झाडच स्पर्श या ठिकाणी होतो आणि देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊन निघून जाते. ती जागा म्हणजे आपल्या घराचा उंबरठा. आपल्या घराचा उंबरठा हे घराचे मर्यादा असते. उंबरठ्यात श्री विष्णू वासुदेव यांचे वासतव्य असते. म्हणून कधीही चुकूनही झाडजूड करताना उंबरठाला स्पर्श होऊ देऊ नका.

कारण झाडू म्हणजे देवी लक्ष्मी असते. आणि उंबरठा म्हणजे श्री विष्णू वासुदेव असते. जर उंबरठ्याला झाडू चा स्पर्श झाला तर असे म्हटले जाते, की आपण देवांना स्वतःहून बाहेर काढत आहोत. आणि एकदा जर श्री विष्णू वासुदेव घरातून नाराज होऊन गेले तर देवी लक्ष्मी ही श्री विष्णू वासुदेव यांच्यापाठोपाठ नाराज होऊन निघून जाते. कारण जेथे श्रीविष्णू वासुदेव असतात. तेथेच लक्ष्मी माता असते. क्षणभरही थांबत नाही. पुढे आपल्या घरात दारिद्र्य प्रवेश करते उंबरठा म्हणजे साक्षात भगवान श्री विष्णू वासुदेव.

तसेच उंबरठ्याला कधीच पाय लावू नये आणि त्यावर बसूही नये. झाडू मारण्या अगोदर दरवाजा बंद करणे कारण दरवाजा बंद केल्याने उंबरठा बाहेर राहील ज्यामुळे त्याला स्पर्श होत नाही.परंतु याचा अर्थ असा नाही की उंबरठा स्वच्छ करू नये. आपले झाडून झाले की उंबरठा स्वच्छ करून घ्यावे. स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा.पूर्वीच्या काळी घराच्या मुख्य दरवाजाला फार महत्त्व होते. पूर्वी मुख्य दरवाजाचे पूजन देवघरा सारखे केले जाते. मुख्य दरवाजावर बाप्पाची मूर्ती स्थापन केलेले जायचे. ओम, स्वस्तिक ,शुभ लाभ असे चिन्हे काढलेले असत.

रोज सकाळी उंबरठ्यावर पाणी टाकून स्वच्छ पुसून घेतले जाई. उंबरठ्यावर रांगोळी काढून त्यावर हळदीकुंकू टाकून त्याचे पूजन केले जाईल. सकाळ संध्याकाळ दिवा लावला जाईल. यामुळे घरांमध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नसे. नकारात्मक शक्ती तेथेच बाहेर नष्ट होते असे. त्यामुळे पूर्वीच्या काळी घरांमध्ये सुख-समृद्धी येत असे. संपन्नता समाधान होते. आजकाल आपल्याकडे सोयी सुविधा असून देखील या गोष्टी मिळत नाही.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’यर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’यर हि नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular