Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकगृहिणीने लावलेली.. या रंगाची टिकली बनवते नवऱ्याला महाकरोडपती.!!

गृहिणीने लावलेली.. या रंगाची टिकली बनवते नवऱ्याला महाकरोडपती.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, ज्यांच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नाही. ज्यांच्या घरात सतत भांडण होतात. त्यांच्या घरामध्ये काहीच प्रगती होत नाही. ज्या घरातील व्यक्तींना खूप मेहनत घेऊन देखील नोकरी मिळत नाही. कितीही कष्ट केला तरी व्यवसायामध्ये यश मिळत नाही. घरामध्ये नेहमी कटकट असते. घरच्या लक्ष्मीचे आरोग्य धोक्यात आलेला असतो. घरांमध्ये शा’रीरिक मा’नसिक पीडा असते. त्यावेळी हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. आपल्याला त्याचा फायदा नक्कीच मिळेल. हा उपाय स्त्री-पुरुषांना ही तितकाच महत्त्वाचा आहे.

सौभाग्यवती महिला म्हणजे लग्न झालेल्या महिला लाल किंवा चॉकलेटी रंगाची टिकली लावत असतात. आणि हे शुभ ही मानला जाते. वरील सांगितल्याप्रमाणे तुमच्या घरामध्ये अनेक अडचणी असतील, ते निघून जावे असे वाटत असेल.

तर, तुम्ही हिरव्या रंगाची टिकली अवश्य लावा. हिरवा रंग आपले नशीब जळणारा मार्ग मानला जातो. ज्या घरातील स्त्रिया हिरव्या रंगाची टिकली लावतात, हिरव्या रंगाची साडी नेसतात, त्याचबरोबर हिरव्या रंगाची बांगड्या घालतात. त्यांच्या घरात सुख, शांती, समृद्धी येते.

घरात बरकत येते. महिले सोबतचा त्या घरातील पुरुषालाही कामामध्ये यश येतं. जर हिरव्या रंगाची टिकली तुम्हाला रोज लावायला जमत नसेल तर, किमान आठवड्यातून एकदा म्हणजेच बुधवारी नक्की लावा.

आमच्या घरात ही प्रगती होईल आणि तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदेल. ज्या महिलांची रास मिथुन आहे त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. त्याचबरोबर ज्या महिलांची जन्मतारीख 5, 7, 14, 16, 23, 25 या महिलांनी तर हा उपाय नक्कीच करा.

पुरुषांनी हिरव्या रंगाचे कपडे घालावीत. जर हिरव्या रंगाचे कपडे नसतील तर हिरव्या रंगाचा रूमाल त्यांच्याजवळ ठेवावा. दररोज नसेल तर बुधवारी तरी आपल्याकडे हिरव्या रंगाचा रूमाल असायलाच हवा.

यामुळे नक्कीच तुमच्या कामात तुम्हाला या उपायांचा परिणाम तुम्हाला तुमच्या जीवनात दिसून येईल. त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. ज्याप्रमाणे महिलांच्या जन्मतारीख आणि सांगितल्या प्रमाणे पुरुषांचा आहे. त्याच तारीखा. असणाऱ्या पुरुषांनी करायचा आहे त्याचा तुम्हाला फायदा नक्कीच होईल

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular