स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो महिलांसाठी काही मर्यादा देखील असतात त्या मर्यादा पाळल्या तर महालक्ष्मी कधीच दूर जाणार नाही मित्रांनो, असं म्हणतात की आपल्या घराला स्वर्ग बनवायचे की नरक हे घरातल्या स्त्रियांच्या हातात असते.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो घरातल्या स्त्रीने ठरवले तर ते आपल्या कुटुंबाला पतीला खूप प्रगतीपथावर नेऊ शकते नाही. तर संपूर्ण कुटुंबाचा वीनाशही करू शकते. घरातल्या महिलेला गृहलक्ष्मी म्हटले जाते. म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून लक्ष्मीचे आपल्या घरात कायमचे वास्तव्य करण्यासाठी घरातील गृहलक्ष्मीलाच काही उपाय करावे लागतात.
त्यांच्या वर्तणुकीवरूनही देवी लक्ष्मी घरात येते की नाही हे ठरविले जाते. जर स्त्रियांनी घरात वावरताना ह्या चार मर्यादांचे पालन केले तर त्यांना धनसंपत्ती तसेच सुख-समृद्धी वैभव व ऐश्वर्या मिळविण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्त्रीने दैनंदिन जीवनात या मर्यादांचे पालन केले तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि अशा घरात आपले कायमचे वास्तव्य करते.तर कोणकोणत्या आहेत त्या मर्यादा त्याआपण जाणून घेऊयात.
त्यातील सर्वात पहिली बाब म्हणजे अतिथींचे स्वागत करणे. त्यांचे आदरातिथ्य करणे आपले भारतीय संस्कृतीच अशी आहे त्यात अतिथी देवो भव म्हणजे अतिथीला देव माना असे म्हटले जाते. आपल्या घरी कोणीही पाहुणे आले कोणीही अतिथी आले.तर सर्वात आधी त्यांना एक ग्लास पाणी द्यावे अतिथी म्हणून आपल्या दारात आपला शत्रू आला तरीही त्याचा अनादर अपमान करू नये . अतिथीचा सन्मान करावा ज्या घरांमध्ये अतिथीचा योग्य तो मानसन्मान केला जातो त्यांना योग्यतेने वागवले केले जाते.
अशा घरातून देवी लक्ष्मी कधीही जात नाही परंतु हा मानपान सत्कार घरातील स्त्रीने करणे फार गरजेचे आहे. घरातील इतर सदस्यांनी अतिथींचा आदर करणे खूप चांगले. परंतु घरातल्या स्त्रीने अतिथींचा मानसन्मान करणे खूप गरजेचे आहे आणि तेव्हाच देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणिआपल्या घरात वास्तव्य करते.
पुढील बाब म्हणजे प्रत्येक हिंदू व्यक्तींच्या दारात तुळशीचे रोप जरूर असावे कारण तुळशीमध्ये साक्षात देवी लक्ष्मीचे वास्तव्य असल्याचे मानले जाते.याशिवाय आपल्या घरावर काही संकट येणार असेल काही बाधा येणार असेल तर ते तुळस बाधा संकटे आपल्यावर ओढवून घेते आणि वाळून जाते. संकटांपासून बाधापासून तुळस आपले संरक्षण करते
घरातल्या प्रत्येक स्त्रीने रोज सकाळी स्नान करावे आणि स्नान झाल्यानंतर तुळशीला पाणी अर्पण करावे तुळस मातेला हळद-कुंकू लावून नमस्कार करावा. तसेच दररोज संध्याकाळी तुळशी समोर शुद्ध तुपाचा दिवा लावावा. तर घरातल्या प्रत्येक स्त्रीने तुळस मातेचे अशाप्रकारे पूजन केले.
तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आनंदाने तसेच उत्साहने आगमन करते. पुढील बाब म्हणजे प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे एक भांडे जरूर भरून ठेवावे आता घरोघरी आरो असतात. यामुळे घरात पिण्यासाठी एक्स्ट्रा पाणी भरून ठेवण्याची आवश्यकता भासत नाही. परंतु घरात जरी आरो असेल तरीही पिण्याच्या पाण्याचा माठ जरूर भरून ठेवावा.
माठ नसेल तर हंडा कळशी बातली का होईना परंतु भरून ठेवावे. जरी दुसऱ्या दिवशी ते पाणी टाकून द्यावे लागले, तरीही चालेल परंतु घरात पिण्याच्या पाण्याचे एक भांडे जरूर भरून ठेवावे आणि चौथी तसेच शेवटची बाब म्हणजे तिच्या डोक्यावर जो पदर असतो.त्या पदरामध्ये देवी लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो म्हणून देवी लक्ष्मी चा आशीर्वाद मिळविण्यासाठी तसेच पित्रंचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी डोक्यावर पदर जरूर घेतला पाहिजे. आज-काल स्त्रिया ड्रेस घालतात. त्यामुळे पदर घेण्याचा प्रश्नच येत नाही.
काळाबरोबर चालायला हवे परंतु म्हणून तुम्ही ड्रेस घाला, जीन्स घाला, फॅन्सी कपडे घाला ,परंतु ज्यावेळी आपण भगवंतांचे पूजन करतो. सण उत्सवांमध्ये साडी नेसून त्यावेळी भगवंतांचे पूजन करताना तसेच पित्रांचे पूजन करताना डोक्यावर पदर जरूर घ्यावा कारण पुरुषांनी टोपी आणि स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतल्याशिवाय त्यांचे पूजन पूर्ण मानले जात नाही. म्हणून आपल्या पूजनाचे संपूर्ण फळ प्राप्त करण्यासाठी भगवंतांचे पूजन करताना डोक्यावर पदर जरूर घ्यावा.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज रॉयल कारभार नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!