Wednesday, June 19, 2024
HomeUncategorizedगुलाबी थंडीचा पुरेपूर फायदा कसा करुन घ्याल.? या दिवसांमध्ये केलेला प्रणय नेहमीच...

गुलाबी थंडीचा पुरेपूर फायदा कसा करुन घ्याल.? या दिवसांमध्ये केलेला प्रणय नेहमीच लक्षात राहतो.. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! जितकी आपल्याला गरम कपड्यांची गरज असते, तितकीच गरज भासते ती आपल्या जोडीदाराच्या मिठीची. हिवाळ्यात जोडीदारापासून दूर राहणे खूप कठीण आहे. त्याच बरोबर, हिवाळ्याचा हंगाम हा से क्स आणि प्रणयासाठी खूप चांगला मानला जातो. अशा परिस्थितीत अनेक जोडपी से क्सचा मनमुराद आनंद घेतात. अशा थंडीत जोडीदाराच्या शरीराच्या गरमी सोबत से क्स ची मजा दुप्पट होते. मात्र प्रत्येकवेळी दोघांनाही से क्स मध्ये जास्त काही हवे असते. पुरुष तर नेहमीच से क्स साठी तयार असतो, अशा वेळी स्त्रियांना से क्स मध्ये काय हवे आहे जे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. अनेकांना माहिती नसेल परंतु थंडीचे दिवस से क्स साठी उत्तम मानले जातात. बाहेरच्या तापमानाचा से क्स डि झायरवर परिणाम होत असतो. सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी आहे. अशात थंडीत तुम्ही से क्स चा डबल आनंद घेऊ शकतात. यासाठी कधी से क्स केल्यास तुम्हाला जास्त आनंद मिळेल याबाबत आपण काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेणार आहोत.

1) झोपण्याच्या एक तास आधी- झोपण्याच्या एक तास आधी तुम्ही से क्स चा आनंद घेऊ शकता. कारण जेव्हा झोपताना तुम्ही ब्लँकेट घेता तेव्हा थंड शरीराचं तापमान नॉर्मल होण्यासाठी शरीराला एक तास वेळ द्या. तोपर्यंत तुम्ही फोरप्ले आणि किसिंगचा आनंद घेऊ शकता. यामुळे चांगलं ऑ र्गेझम मिळतं.

2) जेवणानंतर – असं म्हणतात की, पोट भरलेलं असतं तेव्हा से क्स चा जास्त आनंद मिळतो. खासकरून महिलांना से क्शु अ ल प्ले जरचा अनुभव होतो. त्यामुळे जेवणानंतर से क्स चा आनंद घेतला जाऊ शकतो.

3) मॉर्निंग से क्स – मॉर्निंग से क्स ने दिवसाची सुरुवात रोमँटीक होते. यावेळी शरीराचं तापमानही चांगलं असतं. त्यामुळे से क्स चा आनंद देखील दुप्पट होतो.

4) वर्कआऊटनंतर – वर्कआऊटनंतर फील गुड हार्मोन्स एड्रेनलिन आणि डोपामाईनचं प्रमाण वाढतं. सोबतच शरीराचं तापमानही वाढतं. अशात से क्स चा दुप्पट आनंद घेतला जाऊ शकतो.

5) शॉवरनंतर – जेव्हा तुम्ही थंडीने कुडकुडता तेव्हा से क्स ची जास्त इच्छा होत नाही. जेव्हा तुम्ही गरम पाण्याने शॉवर घेता तेव्हा शरीराचं तापमान नॉर्मल होतं आणि यामुळे से क्स डि झायर जागृत होते. तुम्ही शॉवर से क्स चाही आनंद घेऊ शकता. हिवाळ्यामध्ये, स्त्रियांना मनोसोक्त गरम पाण्याची आंघोळ हवी असते. स्त्रिया त्यांचा बराचसा वेळ बाथरूममध्येही घालवतात. त्यामुळे तुम्ही से क्स च जर बाथरूममध्ये केला तर ते तुमच्या जोडीदाराला नक्कीच आवडेल. कोमट पाण्याखाली मनोसोक्त प्रणयाची मजा काही औरच.

6) हिवाळ्याच्या काळात जोडीदारासह बिछान्यावर ब्लँकेट घेऊन पडून राहणे हे सुख आहे. मात्र अशावेळी ब्लँकेटच्या आत दोघेही न ग्न राहा, स्त्रियांना ही भावना फार आवडते. ब्लँकेटच्या आत पुरुष जोडीदाराच्या न ग्न शरीराच्या स्पर्शाने ती फार उत्तेजित होते.

7) हिवाळ्यात से क्स करताना काही ठराविक से क्स पो झिशन्सचा वापर करणे फायद्याचे ठरते. हिवाळ्यात से क्स करताना शक्यतो स्त्रियांना तुमच्या वर असू द्या. अनेक स्त्रियांना पुरुषांच्यावर बसून केलेला से क्स प्रचंड प्रमाणात आवडतो.

8) हिवाळ्यात शेकोटीजवळ केलेला से क्स अविस्मरणीय ठरू शकतो. यासाठी शांत आणि जिथे प्रा य व्हसी मिळेल अशा जागेची निवड करा. अशावेळी शक्यतो खूप पोझिशन्स ट्राय करण्याच्या भानगडीत पडू नका. शक्यतो सॉफ्ट से क्स आणि फोर प्लेवर भर द्या. झोपायला जाण्यापूर्वी व्यवस्थित फ्रेश व्हा आणि जेव्हा तुम्ही बेडवर याल, तेव्हा हलक्या हाताने जोडीदाराच्या प्रायव्हेट अवयवांना स्पर्श करून तुम्ही त्यांना से क्स साठी उद्दपित करू शकता. स्त्रियांना त्यांच्या शरीराला केलेला स्पर्श प्रचंड आवडतो.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्र द्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular