Sunday, December 3, 2023
Homeआध्यात्मिकGuruwar Swami Sewa आज मोठा गुरुवार स्वामींची विशेष सेवा करा.. फक्त 11...

Guruwar Swami Sewa आज मोठा गुरुवार स्वामींची विशेष सेवा करा.. फक्त 11 वेळा बोला हा मंत्र, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.!!

Guruwar Swami Sewa आज मोठा गुरुवार स्वामींची विशेष सेवा करा.. फक्त 11 वेळा बोला हा मंत्र, घरामध्ये सुख समृद्धी नांदेल.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गुरुवार हा दिवस स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त यांच्या साठी खूप प्रिय असतो आणि म्हणूनच आपल्यातील बरेच जण या दिवशी (Guruwar Swami Sewa) स्वामी समर्थांना व गुरुदेव दत्त यांना प्रसन्न करून घेण्यासाठी गुरूवारच्या दिवशी स्वामींची पूजा करत असतात यामध्ये हे लोक सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपल्या देवघरामध्ये जातात आणि आपली देवघरातील दररोजची पूजा झाल्यानंतर स्वामी समर्थांची विशेष पूजा करत असतात.

यामध्ये प्रथम स्वामी समर्थांच्या प्रतिमेला किंवा मूर्ती असेल तर मूर्तीला स्नान व अभिषेक घालतात आणि त्यानंतर त्यांना फुले अक्षता वाहतात आणि त्यानंतर आरती करून नैवेद्य दाखवतात.

हे सुद्धा पहा : Vish Yoga In Kumbh Rashi सव्वा दोन दिवस कुंभ राशीत असेल विष योगाची स्थिती.. या 3 राशींच्या जातकांनी सांभाळून राहावं..

परंतु मित्रांनो स्वामी समर्थांची वरील पद्धतीने पूजा करून झाल्यानंतर (Guruwar Swami Sewa) आपल्याला गुरूवारच्या दिवशी स्वामी समर्थांची एक विशेष सेवा करायची आहे, ही विशेष सेवा करत असताना आपल्याला यामध्ये महादेवांच्या एका विशेष मंत्राचा जप करायचा आहे.

मित्रांनो स्त्री पुरुष लहान मुले किंवा वृद्ध यांच्यातील कोणीही व्यक्ती ने या विशेष मंत्राचा जप केला तरी चालेल फक्त ही सेवा आपल्याला अगदी मनापासून आणि विश्वासने आणि करायची आहे. मित्रांनो ह्या मंत्राचा तुम्ही सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी केव्हाही केला तरी चालेल.

जर तुम्ही सकाळच्यावेळी स्वच्छ स्नान करून जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा घरातील देवपूजा झाल्यानंतर स्वामी समर्थाच्या प्रतिमेसमोर बसून या मंत्राचा जप केला तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळी स्वच्छ हातपाय धुऊन जेव्हा तुम्ही (Guruwar Swami Sewa) तुमच्या तुळशीपाशी दिवा अगरबत्ती लावता त्या वेळी केला तरीही चालेल.

परंतु गुरूवारच्या दिवशी तुम्हाला या विशेष मंत्राचा जप करायचा आहे. मंत्राच्या जप करण्यापूर्वी तुम्हाला स्वामी समर्थांकडे तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा सांगायचे आहे आणि प्रार्थना करायची आहे घरात सुख समृद्धी नांदुदे आणि (Guruwar Swami Sewa) घरातील संपत्तीत वाढ होऊ दे यासाठी.

स्वामींकडे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला हा विशेष मंत्राचा जप करायचा आहे, मित्रांनो तो मंत्र पुढील प्रमाणे आहे,

ओम ओंकारवासिने नमः ओम ओंकारवासिने नमः

मित्रांनो या मंत्राचा जप तुम्हाला फक्त एकवीस वेळा अगदी मनापासून आणि श्रद्धेने करायचा आहे. एकवीस वेळा पेक्षा जास्त वेळा किंवा कमी वेळा तुम्हाला या मंत्राचा उपयोग करायचा नाही, अगदी योग्य पद्धतीने 11 वेळाच या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. (Guruwar Swami Sewa) सकाळची वेळ किंवा संध्याकाळची वेळ किंवा अगदी दोन्ही वेळा तुम्ही गुरूवारच्या दिवशी या विशेष मंत्राचा जप करू शकता.

मित्रांनो या चमत्कारी मंत्राचा जप तुम्ही एकवीस वेळा गुरुवारच्या दिवशी केला तर यामुळे स्वामी समर्थ तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या जीवनात असलेल्या सर्व समस्या नष्ट होतील आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. म्हणूनच आज गुरुवार च्या दिवशी तुम्ही जर या विशेष मंत्राचा जप नक्की करा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular