Friday, May 24, 2024
Homeआध्यात्मिकगुरुवार विशेष स्वामीसेवा.. घरातील सुखशांती तथा समृद्धीसाठी आज स्वामींच्या चरणी अर्पण करा...

गुरुवार विशेष स्वामीसेवा.. घरातील सुखशांती तथा समृद्धीसाठी आज स्वामींच्या चरणी अर्पण करा ही सेवा.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्र-मैत्रिणींनो आज मोठा गुरुवार आजच्या दिवशी स्वामींची करा ‘ही’ विशेष सेवा यामुळे घरात सुख, शांती, समृद्धी राहील, कटकटी दूर होतील.!! त्याचबरोबर तुम्ही करत असलेल्या सर्व कामांना यश प्राप्ती देखील होईल.आपणाला कोणतेही संकट येणार नाही.

मित्रांनो काही होऊ द्या पण आपले तसेच आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राहू द्या, घरात सर्वांचे एकमत असू द्या, घरात आजारपण कुणाला नको, व्यवसाय चांगला चालू दे, नोकरी टिकून राहू दे, नोकरीत बढती होऊ दे, कष्ट करणार त्यात दुप्पट चौपट पाचपट यश मिळू दे, भरभराटी होउदे असे प्रत्येकालाच वाटते.

मित्रांनो आपण करत असलेले काम उद्योगधंदा हा सुरळीत चालण्यासाठी त्यातून चांगला नफा मिळण्यासाठी तसेच वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी आपण ज्या काही गोष्टी करतो त्याचबरोबर देवावर श्री स्वामी समर्थां वर आपली श्रद्धा असली पाहिजे.

तसेच हे वरील सर्व काही लोक विविध मार्गांनी मिळविण्याचा देखील प्रयत्न करतात. मात्र आपला प्रामाणिकपणा आणि जे काही काम करता त्यातील एकनिष्ठता, आणि स्वामींची सेवा या सर्व गोष्टी तुम्ही करत असाल तर तुम्हाला वरीलपैकी कुठलीही गोष्ट न मिळता कधीच राहणार नाही.

हे सर्व करण्याबरोबरच स्वामींची विशेष सेवा म्हणजेच आज मोठा गुरुवारची करावयाची सेवा आपणच या लेखांमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो स्वामींची ही सेवा केल्याने आपणाला सर्व अर्थाने यश प्राप्त होणार आहे. आणि इथून पुढे तुम्ही जे ठरवाल जे कराल ते यशस्वी होणार आहे.

मित्रांनो ही विशेष सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ
हा मंत्र होय. मित्रांनो हा मंत्र आपणाला गुरुवारी संध्याकाळी 108 वेळा म्हणायचा आहे. आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर. स्वामींचे फोटो समोर किंवा स्वामींच्या मूर्ती समोर आपल्या मनातील गोष्टी स्वामीं पुढे मनातल्या मनात बोलून दाखवायचे आहेत. या सेवेमुळे स्वामी नक्की प्रसन्न होतील आणि तुमचे ऐकतील.

मित्रांनो हा हा उपाय अनेकांनी करून पाहिला आहे त्यांना निश्चितच हे यश प्राप्त झाले आहे आपणही असा उपाय करून निश्चित असा लाभ घेऊ शकता. वरील माहिती विविध स्रोत यांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेची संबंध जोडू नये ही विनंती.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केलेले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular