Thursday, June 20, 2024
Homeआध्यात्मिकगुरुवारी रात्री येथे ठेवा एक तांब्या पाणी घरामध्ये बरकत होईल..

गुरुवारी रात्री येथे ठेवा एक तांब्या पाणी घरामध्ये बरकत होईल..

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! कोणत्याही गुरुवारी रात्री इथे ठेवा 1 तांब्या पाणी घरात ब र क त होईल, सुख समृद्धी नांदेल. मित्रांनो हा खूप चमत्कारी खूप शक्तिशाली तोडगा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरातून नकारात्मकता, वाईटशक्ती, दोष, पीडा आणि अडचणी सगळं काही नष्ट होतं.

घरातून बाहेर जाते आणि हा उपाय तुम्हाला फक्त गुरुवारी करायचा आहे. असे तुम्ही नऊ गुरुवार हा उपाय हा तोडगा करू शकतात. नऊ गुरुवार करायचे असेल तर नऊ गुरुवार करा किंवा त्यापेक्षा जास्त ही करू शकतात. कारण जसा जसा पण हा उपाय पुढे करत जातो तसतसा लाभ आपल्या घरात सुरू होतो, लाभ दिसू लागतो.

सकारात्मकता नांदू लागते, घरात प्रसन्नता वाटू लागते, आनंद, शांतता सगळं काही व्य व स्थि त सुरळीत होतं म्हणून गुरुवारी रात्री हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्यासाठी तुम्ही तांब्याचा तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्यायचा आहे पाणी शुद्ध असलं पाहिजे. पिण्याचे पाणी तुम्ही घेऊ शकतात. त्यानंतर हा तांब्या तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायचे आहे.

संध्याकाळी ठेवा जेव्हा तुम्ही देवपूजा करतात त्यावेळेस सात-साडेसात दरम्यान तुम्ही तुमच्या देवघरात तांब्या ठेवायचा आहे. मध्ये व मध्यभागी देऊ शकतात किंवा आजूबाजूला कुठेही तुम्ही ठेवू शकता जिथे जागा असेल तिथे. त्यानंतर या तांब्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले असेल तर फुले वाहून पुजा करायची आहे.

आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायचे आहे की, आमच्या घरात सुख-समृद्धी नांदू दे, आमच्या घरात बरकत राहू दे, आमच्या घरातल्या अडचणी दुःख सगळं काही नष्ट होऊ दे असं बोलायचं आहे आणि रात्रभर तो तांब्या देवघरात राहू द्यायचा आहे.

दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही उठाल शुक्रवारच्या दिवशी आंघोळ वगैरे करून देवघरात जा. देवघरात जाऊन देवांना न म स्का र करा आणि तो रात्री ठेवलेला तांब्या तेथून उचला आणि बाहेर जाऊन ते तांब्याचे पाणी तुळशीमध्ये प्र वा हि त करा किंवा तुळशीमध्ये वि स र्जि त करा. तुळशी नसेल तर कोणतेही झाड असेल, कोणतीही फुलांचे झाड असेल, की कोणतेही रोप असेल त्यामध्ये तुम्ही ते पाणी टाकू शकता.

असं दर गुरुवारी तुम्हाला करायचा आहे. कमीत कमी नऊ गुरुवार हा उपाय करा. दर गुरुवारी रात्री तुम्हाला तांब्याभर पाणी ठेवायचा आहे आणि शुक्रवारी तुळशीमध्ये किंवा कोणत्याही झाडामध्ये ते पाणी वि स र्जि त करायचं आहे. नक्की हा उपाय करा तुम्हाला लाभ मिळेल.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं ध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकार ले ल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अं धश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular