Tuesday, June 11, 2024
Homeवास्तूउपायहा जीव जर कधी तुमच्या घरात आहे तर 100 टक्के घराला नजरदोष...

हा जीव जर कधी तुमच्या घरात आहे तर 100 टक्के घराला नजरदोष आहे.. वास्तु दोष आणि उपाय..

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ… घरात जर असा जीव दिसत असेल तर आपल्या घरात नजर दोष नक्कीच आहे शंभर टक्के आहे हे आपल्याला समजते. तर मित्रांनो काही लोकांना ते खोटं वाटेल, अंधश्रद्धा वाटेल, ज्यांना यावर विश्वास नाही त्यांनी हे वाचू नका परंतु ज्यांचा यावर विश्वास आहे त्यांनी नक्की वाचा.

मित्रांनो जेव्हा आपण आपलं रोजचं जीवन जगत असताना आपल्याला असे काही संकेत मिळत असतात की ज्यांनी आपण सावध झाले पाहिजे. मित्रांनो घरात सतत आजारपण असेल, लहान मुलं सतत किरकिर करत असतील, घरातील प्रौढ व्यक्ती सतत आजारी असते.

दवाखान्यात नेऊन देखील कधी कधी त्याचा उपयोग होत नाही. घरातील एखादा माणूस सतत आजारी असतो त्याच्यावर योग्य ते उपचार ही सुरु आहेत परंतु ती व्यक्ती नीट होतच नाही. घरात पैसा येत नाही, पैशाच्या अडचणी येऊ लागल्या आहे.

मित्रांनो या अशा गोष्टी म्हणजे ते तुम्हाला काही संकेत देत असतात. मित्रांनो आजारपण म्हणाले की तुम्ही आधी दवाखान्यात जाऊन योग्य ते उपचार घेतले पाहिजे. पण जर त्याने फरक नाही पडला की मग लक्षात येते की हे दवाखान्यात जाऊन नीट होणार नाही.

मित्रांनो हे संकेत हे जीव आपल्याला जर तुम्हाला घरांमध्ये दिसत असतील, आपल्या घरात असतील तर तुमच्या घराला नजर लागली आहे असा त्याचा अर्थ होतो. तर कोणते आहेत ते सर्व संकेत चला जाणून घेऊ…

मित्रांनो जर काळया रंगाचा किडा किंवा भुंगा आपल्या घरात सतत येत असेल तर सारखा सारखा आवाज करत असेल तर समजा की काहीतरी चुकतंय कुणाची तरी नजर ही आपल्या घराला लागलेली आहे.

मित्रांनो दुसरी गोष्ट म्हणजे घरात वटवाघूळ येणे. मित्रांनो वटवाघूळ हे उलटे लटकलेले असते आणि ते आपल्या घराची प्रगती सुद्धा उलटी करत असत. मित्रांनो कुत्रा किंवा गाय यांना भूकंप येणार आहे हे आधीच कळत, आणि हे शास्त्रीय दृष्ट्या खरं असतं तसंच जिथे वटवाघुळ आणि काळा किडा किंवा भुंगा सतत वावरत असतो तर तिथे नकारात्मक शक्ती नक्कीच असते.

तर मित्रांनो या सोबतच आपल्या घरात जी तुळस असते आणि आपण काही केलं म्हणजे कितीही पाणी घातलं किंवा खात पाणी केलं तरीही आपल्या घरासमोरील तुळस ही सुकत असेल तर नक्की समजुन जा आपल्या घरात नजर दोष आलेला आहे.

मित्रांनो तर त्यासाठी काय करायचे आहे? तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला एक पणती घ्यायची आहे आणि या पणती मधे एक लाल मिरची आणि मिरची नसेल तर मिरचीचे बी घ्या आणि त्यामधे तुम्हाला खडे मीठ आणि थोडीशी पिवळी मोहरी टाकायची आहे.

तर हे तुम्हाला जाळायचं आहे. त्यांनतर आपल्याला आपल्या सगळ्या घरात याचा धूर फिरवायचा आहे. मित्रांनो आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक काना कोपऱ्यात हा धूर फिरवायचा आहे. आपल्याला हे सतत 2 ते 3 दिवस करायचे आहे.

असे केल्याने आपल्या घरातील वाईट नजर आणि दोष नक्कीच कमी होईल. तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आमचा हेतू नाही. तर तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मधे नक्की कळवा.. धन्यवाद.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular