Monday, July 15, 2024
Homeआध्यात्मिकहम गया नहीं जिंदा है.. हे आहेत स्वामी महाराज तुमच्या सोबत असल्याचे...

हम गया नहीं जिंदा है.. हे आहेत स्वामी महाराज तुमच्या सोबत असल्याचे संकेत.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो स्वामी तुमच्या सोबत आहेत आणि हे आहेत या गोष्टीचे संकेत आणि तुम्हीसुद्धा ओळखू शकतात की स्वामी तुमच्या सोबत आहेत की नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये रोजच्या आयुष्यामध्ये हे संकेत मिळाले तर तुम्ही समजून घ्या की, स्वामी सदैव तुमच्या सोबत आहेत.

मित्रांनो आजच्या माहितीमध्ये तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहेत जे काही स्वामी भक्तांना आलेले आहेत. आणि त्यांना या गोष्टीची खूप चांगले आणि खूप शुभ अनुभव सुद्धा आलेले आहेत .तर त्याच संकेतानुसार तुम्हीसुद्धा ओळखू शकतात ते स्वामी समर्थ महाराज तुमच्या सेवेने प्र स न्न आहेत की नाहीत.

स्वामी समर्थ महाराज तुमच्या सोबत आहेत की नाहीत तर मित्रांनो याचे पहिले संकेत आहे ते म्हणजे आपण जर स्वामींचे सेवेकरी आहोत, स्वामींची सेवा करतो तर आपल्या स्वप्नांमध्ये जर स्वामी समर्थ महाराजांचे आपल्याला दर्शन झाले तर समजा स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत.

मित्रांनो नंतरचे संकेत आहे ते म्हणजे आपल्याला घरामध्ये ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी अगदी प्र स न्न वाटणे. रोज प्र स न्न वाटते हे सुद्धा संकेत आहेत स्वामी आपल्यासोबत असण्याचे. मित्रांनो नंतरचे संकेत आहे जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो देवघरा समोर बसून तेव्हा एक वेगळा फुलांचा सुगंध आपल्या अवतीभवती आपल्याला येणे किंवा तो सुगंध दरवळतोय असा आपल्याला वाटणे हे सुद्धा संकेत असते. ही खास करून दैवी शक्ती असते.

आणि ते आपल्या सदैव आपल्या सोबत आहेत. आणि हेच पहिले संकेत आहे की, रात्री आपल्या स्वप्नात स्वामींचे दर्शन होणे. मित्रांनो दुसरे संकेत आहेत की, आपल्याला आर्थिक लाभ होणे. कुठून तरी पैसे मिळणे किंवा आपण ज्या कामासाठी प्र य त्न करतोय ते काम पूर्ण होणे हेसुद्धा संकेत आहेत स्वामी आपल्या सोबत असण्याचे.

असा सुगंध जर आपल्याला आला तर समजा स्वामी आपल्यासोबत आहेत. मित्रांनो यानंतरचे संकेत आहे ते म्हणजे सेवा झाल्यावर देवघरासमोर बसून जेव्हा आपण सेवा करतो आणि सेवा झाल्यावर अचानक कुणीतरी आपल्या दारापुढे मागणारा आला तर समजा स्वामीच तुमच्या दारापुढे आलेले आहेत.

आणि त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला रिकाम्या हाताने कधीही परत पाठवू नका त्याला काही न काही खाण्यासाठी देऊनच मगच परत पाठवा. तर मित्रांनो हे संकेत आहे सोपे संकेत आहेत यातून तुम्ही ओळखू शकता की, स्वामी तुमच्या सोबत आहेत की नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular