Saturday, February 24, 2024
Homeआध्यात्मिकहे 5 वास्तुनियम ज्या घरात पाळले जात नाहीत.. त्यांच्यावर स्वामींची कृपा कधीच...

हे 5 वास्तुनियम ज्या घरात पाळले जात नाहीत.. त्यांच्यावर स्वामींची कृपा कधीच होत नाही.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, ज्या बायका ही पाच काम करतात. त्यांच्या घरी स्वामी समर्थ कधीच येत नाहीत. त्यांच्या घरात ते कधीच प्रवेश करत नाही. स्त्रियांनी घरात ही पाच कामे चुकून सुद्धा करू नयेत. केली तर, घरात दुःख आणि दारीद्र येते. अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते. ग्रंथानुसार प्रत्येक पती-पत्नी हे शंकर पार्वतीचे रूप मांनलेले आहे.

विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडले जाते. पत्नी ने केलेले कर्म, धर्म, कार्यक्रम, यज्ञ, पुण्य इत्यादींचे पतिला मिळत असते. अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाचे फळ सुद्धा पतीला भोगावे लागतात. आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा दर्जा दिला जातो. परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते.

असे केल्याने भांडण होणे, सतत आजारपण मागे लागेल अशा गोष्टी घडू लागतात. म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेनार आहोत की अशी कोणती कामे आहेत जी महिलांनी अजिबात केली नाही पाहिजे. पहिलि गोष्ट आहे केस मोकळे सोडणे. घरातील महिलांनी सायंकाळच्या वेळी केस मोकळे सोडतात. बऱ्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विंचरून मोकळे सोडण्याची सवय असते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असताना.

पण असं करणं शास्त्रानुसार अशुभ मांडलेले आहे. संध्याकाळचे वेळेस केस मोकळे सोडले तक घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि त्यामुळे माता लक्ष्मी अशा घरांमध्ये निवास करत नाही. दुसरी गोष्ट मुख्य दरवाजा. तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्‍पा मारताना पाहिले असेल. माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते. अशाच जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता अडवून बसले तर, माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी जाते.

मित्रांनो, ही गोष्ट पण लक्षात असू द्या की, घरातील मुख्य द्वार नेहमी स्वच्छ असावे. कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे नसावा. तिसरी गोष्ट आहे बऱ्याच महिलांना सकाळी उशिरा झोपण्याची सवय असते. घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर, घरातील लक्ष्मी तर सोडून निघून जाते. घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून देवांची पूजा करून स्वामींची पूजा करून दिवसाची सुरुवात करा.

चौथी गोष्ट आहे खरकटी भांडी. रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात. सकाळी घासते. म्हणून ती भांडी तशीच ठेवली जातात. खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा पसरविण्याचे काम करत असतात. म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही. जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे. खरकटी भांडी रात्रीतून ठेवा नका आणि नसेल जमत तर, ती खरकटी भांडी स्वयंपाक घरात ठेवू नका.

घरातील महिलांना खरकट्या ताटात जेवण करू नका. घरातील महिला प्रेम, त्याग, सहनशीलता, ममता यांची प्रतिमा असते. ज्या महिलांचा स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही. स्वामी प्रवेश करत नाही. अशाने घरातली सुख टीकट नाही. घरातील सुखाला उतरती कळा लागतो. घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपापसात प्रेम संबंध टिकून ठेवणे.

घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये. घरातील देवाला धूप दिवा लावणे. कधीही विसरू नये. छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन नवऱ्यासोबत भांडण तू तू मै मै करू नये. अशान् सुद्धा माता लक्ष्मी प्रवेश करत आहेत. अशाप्रकारे ही काय कामे आहेत ती घरातील महिलांनी चुकूनही कधी सुद्धा करू नये. यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहत नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular