Thursday, April 11, 2024
Homeआध्यात्मिक‘हे’ एकच स्तोत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघरात बोला.. आजारपण, वाईट आणि...

‘हे’ एकच स्तोत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघरात बोला.. आजारपण, वाईट आणि नकारात्मक शक्ती, सर्व काही दूर होतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो ज्यावेळी पण कधी आपल्या घरावर वाईट आणि नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढत असतो.. किंवा कोणीतरी आपल्या घरावर काळी जादू करत असतो किंवा एखादी वाईट शक्ती आपल्या घरात प्रवेश करते त्यावेळी आपल्या घरामध्ये अचानक अनेक नकारात्मक गोष्टी वाईट गोष्टी घडायला सुरुवात होतात.

त्याच बरोबर आपल्या घरांमध्ये आजारपण ही येतं. या सगळ्याच गोष्टीचा त्रास आपल्याला आणि त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबालाही सहन करावा लागत असतो. आणि त्या वेळी काय करावे हे सुद्धा आपल्याला कळत नाही. तर मित्रांनो अशा वेळी घाबरून न जाता आपण आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले काही उपाय आपल्या घरामध्ये की केले तर यामुळे त्याचा नक्कीच फायदा आपल्याला होऊ शकतो.

त्याचबरोबर आपल्या घरावर आलेल्या संकटांपासून आपण मार्ग काढू शकतो. तर मित्रांनो या संबंधीचा आज आपण एक छोटासा उपाय पाहणार आहोत हा उपाय करत असताना मित्रांनो दररोज सकाळी संध्याकाळी हा एकच स्तोत्र म्हणा यामुळे आपल्या घरातील सर्व आजारपण, वाईट शक्‍ती, वाईट बाधा सर्वकाही दूर होईल.मित्रांनो आपल्या घरामध्ये काहीतरी बाधा असतात. दोष असतात आणि या बांधामुळे या दोषांमुळे आपल्या घरात आजार निर्माण होतात.

अचानक घरातील कुणी तरी भरपूर आजारी असते किंवा आपल्या घरात कोणी ना कोणी सतत आजारी पडत असते. त्यामध्ये लहान मुले असतील किंवा अन्य माणसं राहत असतील. तसेच घरामध्ये पैसा टिकत नसेल, कोणाचे तरी नेहमी भांडण होत असेल, वाद-विवाद, चिडचिड होत असेल किंवा धान्य टीकत नसेल, लवकर संपत असेल, हे कशामुळे होतं तर घरात बाधा असल्यामुळे.

त्याचबरोबर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा किंवा वाईट शक्ती असल्यामुळे हे सगळं काही होतं तर मी तुम्हाला सांगणार आहे असे स्तोत्र तुम्ही तुमच्या सर्व आजार वाईट शक्ती नकारात्मक शक्ती निघून जाईल. तुमच्या घरांमध्ये कसलाच त्रास होणार नाही आणि मित्रांनो तुम्हाला हे स्तोत्र सकाळ- संध्याकाळ दोन्ही वेळेस एकदा एकदा बोलायचे आहे.

मित्रांनो जर तुम्ही फेसबुक वापरत नसाल तर अशावेळी तुम्ही हे स्तोत्र तुम्हाला गुगल वर या स्तोत्राचे नाव टाकून सर्च केले तरी लगेचच तुम्हाला ते स्तोत्र मराठी मध्ये सहज मिळून जाणार. मित्रांनो हा स्तोत्र म्हणजेच आपल्या स्वामी समर्थांचे अक्कलकोट स्वामी स्तोत्र, अक्कलकोट स्वामी महाराजांचे हे चमत्कारी स्तोत्र असे आहे.

अतिशय शक्तिशाली स्तोत्र आहे तुम्हाला सकाळ संध्याकाळ या स्तोत्राचे वाचन करायचं आहे बोलायचे आहे आणि मित्रांनो सकाळी म्हणा संध्याकाळी म्हणा घरात कोणतीही व्यक्ती हे स्तोत्र वाचू शकते देवघरा समोर बसून बसून तुम्हाला स्तोत्राचे वाचण करायचे आहे.

मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही वर सांगितलेला स्तोत्र दररोज स्वामी सेवा करत असताना आणि त्याच बरोबर देवपूजा करत असताना सकाळ-संध्याकाळ म्हटला तर यामुळे आणि तुमच्या घरातून सगळ्या बाधा, पीडा, दोष, आजार, वाईट शक्ती, नकारात्मक शक्ती निघून जाईल तुमच्या बाबतीत सर्व काही सकारात्मक घडेल आणि तुमच्या घरामध्ये पुन्हा सुख समृद्धी नांदायला सुरुवात होईल.!!

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हा ला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular