Tuesday, June 11, 2024
Homeआध्यात्मिकहे काम केल्यानंतर जर तुम्ही आंघोळ करत नसाल तर.. लागणार भयंकर पाप.!!

हे काम केल्यानंतर जर तुम्ही आंघोळ करत नसाल तर.. लागणार भयंकर पाप.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो जुने जाणकार व आपले वडिलधारी लोक सांगतात की हे एक घाणेरडे काम केल्यानंतर आपले साबणाने हात स्वच्छ धुतले पाहिजेच. तसेच आचार्य चाणक्यांनी सुद्धा आपल्या चाणक्यनिती मध्ये सुद्धा स्पष्ट सांगितलेले आहे की, कोणत्याही व्यक्तीने हे काम केल्यानंतर स्ना’न आदि करणे किंवा शुचिर्भूत होणे अगदी जरुरीचे असते. तुम्ही या कांमाच्या बद्दल जाणून घ्याल तर आश्चर्यचकित व्हाल. चांगले स्वास्थ असेल तर तुमचं आरोग्य तुमचे सगळ्यात मोठे धन आहे.

यामुळेच आरोग्याला लक्षात ठेवून अनेक प्रकारचे नियम बनवले गेले आहेत. चांगल्या प्रतीचे अन्नपदार्थ खाण्यापिण्या बरोबरबच, आपले राहणीमान आणि सवयींचा देखील आपल्या आरोग्यावर बराचसा प्रभाव पडत असतो. अनेक रोग व आजार केवळ रोज आंघोळ केल्यानेच दूर राहतात. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वैयक्तिक स्वच्छतचे अनन्यसाधारण महत्त्व सांगितले गेले आहे.

परंतु तुम्हाला हे माहित आहे का? शास्त्रानुसार काहीही झाले तरीही व्यक्तीला हे एक घाणेरडं काम केल्यानंतर आंघोळ करणे जरुरीचे सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांनी चार असे कार्य सांगितले आहेत जे केल्या नंतर त्या व्यक्तीने त्वरित आंघोळ करायलाच पाहिजे. चला तर मग मित्रांनो जास्त वेळ वाया न घालवता जाणून आपण घेऊयात कोणती आहेत ती कामं.

आचार्य चाणक्य सांगतात की स्वस्थ शरीर आणि चमकदार त्वचेसाठी आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी तेल मालिश करणे गरजेचे आहे. यानंतर शरीरातील रंध्रे, छिद्र ओपन होतात आणि आतील मळ बाहेर येतो. तेल मालिश केल्यानंतर त्वरित आंघोळ केली पाहिजे. या मुळे श’रीरावर साठलेला सर्व मळ तथा मैला साफ होतो. आपल्या त्वचेला तेज व चमक प्राप्त होते.

त्याचबरोबर चाणक्य सांगतात की, स्म’शानात जाऊन घरी आल्यानंतर आपण त्वरित आंघोळ करावी. कारण, स्मशानातील वातावरणामध्ये विभिन्न प्रकारचे किटाणू आणि जीव जंतू असतात. जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरु शकतात. स्मशानात अनेक नकारात्मक ऊर्जेंचा वास असतो तेव्हा आपण अं’त्यसंस्कार आटोपून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा घरी आल्यानंतर आपण सर्वप्रथम स्वच्छ अंघोळ करायला पाहिजे.

दैनंदिन गरजांपैकी एक गोष्ट म्हणजे आपल्या स्री बरोबर केलेला स’मागम.. जेव्हा पण आपण स्त्रीशी स’मागम करतो तेव्हा सं’बंधानंतर देखील दोघांनी अंघोळ करणे अगदी अनिवार्य आहे. याचे कारण असे की या सं’बंधानंतर आपली व आपल्या शरिराची पवित्रता भं’ग होते. त्यामुळे अंघोळ करुन पवित्र होणे फार गरजेचे आहे. ध’र्मशा’स्त्रांनुसार कोणत्याही पती-पत्नीने सं’बंध बनवल्यानंतर कोणत्याही पूजेच्या, अध्यात्मिक ठिकाणी अथवा धार्मिक स्थळी जाण्याची सुद्धा मनाई आहे. असे काही घडल्यानंतर आपण या काही ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे.

त्यानंतर अश्या एखाद्या प्रसंगी देवाचे, भगवंताचे नाव घेणं देखील वर्ज्य आहे. म्हणून ईशवराचे नाव देखील घेतले अशा वेळी नाही घेतले गेले पाहिजे. आणि नाही स्वयंपाक घरात प्रवेश केला पाहिजे. परंतु आंघोळ केल्यानंतर वरील सर्व प्रकारची कामे तुम्ही करू शकतात.

त्याचबरोबर आचार्य चाणक्य सांगतात की, हजामत केल्यानंतर, किंवा दाढी केल्यानंतर आपण त्वरित स्ना’न केलेच पाहिजे. केस कापल्यानंतर पूर्ण शरीरावर छोटे छोटे केस चिटकून राहतात.

म्हणून या परिस्थितीमध्ये अंघोळ करणे अत्यंत आवश्यक ठरते. नाही तर हेच केस आपल्या तोंडात डोळ्यात जाऊ शकतात. यामुळे आपण आजारी देखील पडू शकतो. शास्त्रानुसार आपल्या केसांत नकारात्मकतेचा वास असतो.

तर मित्रांनो म्हणूनच वरील काही कर्म केल्यानंतर स्वच्छ अंघोळ करा. जर तुम्हाला अस्वच्छ वाटल्यास आंघोळ करा आणि आपल्या वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घ्या. अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular