Saturday, June 8, 2024
Homeरिलेशनशिपही 7 गुपितं.. एक स्त्री तिच्या नवऱ्याला सुद्धा सांगत नसते.!!

ही 7 गुपितं.. एक स्त्री तिच्या नवऱ्याला सुद्धा सांगत नसते.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो मुलींचा एक स्वभावगुण असतो, त्या कधीच सहजपणे कोणतीही गोष्टी मुलांना सांगत नाहीत, पण काही वेळ त्यांच्यासोबत राहून तुम्ही स्वतः या गोष्टी हळूहळू जाणून घ्यायला लागतात. प्रत्येक मुलींमध्ये अशा काही गोष्टी नक्की असतात.. किंवा त्यांच एक असं सिक्रेट असतं ज्या त्या सगळ्यांपासून लपवून ठेवतात.

आणि या काही गोष्टी रहस्य बनून असतात. या गोष्टी अशा असतात ज्या मुली मुलांना कधीच सांगत नाहीत व मुलांना त्या गोष्टी कधीही समजत नाहीत. या गोष्टी ती मुलगी जीवनभर लपवून ठेऊ शकते. मनातल्या काही गोष्टीचा राग ही ती तुमच्यावर काढू शकते किंवा याच विचारामुळे स्वतःला एकटे समजू शकते.

तर त्या गोष्टी कोणत्या आहेत याबद्दल माहिती घेऊया. मुली आपला नवरा किंवा प्रियकराला हे कधीच सांगत नाही की तिचे किती पुरुषासोबत संबंध झाले आहेत. मुली आपल्या नवऱ्यापासून व प्रियकरपासून या गोष्टी लपवून ठेवतात. मुली या गोष्टी लपवतात कारण त्यांना या गोष्टीची भीती असते की यामुळे तिचा नवरा किंवा प्रियकर नाराज होईल.

खूप मुली आपल्या पार्टनर बद्दल आपल्या एक्स सोबत तुलना करून बघतात पण मुली या गोष्टी गुप्त ठेवतात कारण त्यांचा जोडीदार वाईट किंवा अपमानित फील करायला नको असं त्यांना वाटत असते. पण प्रत्येक मुलगी आपल्या जोडीदाराची तुलना आपल्या एक्ससोबत करून बघतात. मुली आपल्या मैत्रिणींसोबत ज्या गोष्टी बोलतात त्या गोष्टी त्या आपल्या बॉयफ्रेंड किंवा जोडीदारापासून लपवून ठेवतात.

कोणतीही महिला कितीही स्ट्रॉंग आणि यशस्वी असली तरी प्रत्येक महिला ही आपल्या भ्रमात जगत असते. प्रत्येक महिलेचे एक काल्पनिक जग असते ज्यामध्ये ती स्वतःला सुंदर दाखवण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यांची इच्छा असते की दुनियेतील प्रत्येक मुलगा प्रत्येक पुरुष त्यांच्याकडे आकर्षित व्हावा.

पण ही गोष्ट ती महिला नेहमी गुप्त ठेवते. प्रेम किंवा क्रश बद्दल कधीच कोणतीच महिला सांगत नाही. साधारणपणे आपल्या भूतकाळाविषयी महिला कोणालाही काही सांगत नसतात. तसेच महिला कधीच आपल्या आर्थिक स्थिती बद्दल मोकळेपणाने सांगत नाहीत. आपले सेव्हिंग्ज किंवा सॅलरी बद्दल लग्नानंतरही मुली आपल्या जोडीदाराला सांगत नाहीत.

एक सामान्य घरातील महिला आजारी असली तरी कोणाला सांगत नाही ती आपलं काम करत राहते. म्हणून पुरुषांनी या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत जेणेकरून ते आपल्या महिला जोडीदाराला योग्य प्रकारे समजू शकतील आणि त्यांचे नाते मजबूत अजूनही दृढ बनवू शकतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular