Saturday, May 25, 2024
Homeआध्यात्मिकही एक वस्तू कधीही कुणाकडून घेऊ नये.. आयुष्यभर दुःखी रहाल.!!

ही एक वस्तू कधीही कुणाकडून घेऊ नये.. आयुष्यभर दुःखी रहाल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. मित्रांनो, आपण इतरांच्या आशा काही वस्तूंचा वापर करतो ज्या वस्तूंचा वापर चुकूनही करायला नको. कारण या वस्तू आशा असतात ज्यांच्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकते. वास्तुशास्त्रानुसार जर इतरांच्या या वस्तूंचा वापर जर आपण केलाय तर त्या वस्तू मधील नकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये प्रवेश करते.

आणि विज्ञान ही या गोष्टीला मानते आणि जसे: जर कोणी वापरलेले कपडे आपण घातले तर त्या व्यक्तीला असलेले आजार, त्वचा रोग आपल्याला होऊ शकतात. कारण त्या व्यक्तीच्या कपड्यामध्ये या सर्व आजारांचे व त्वचा रागाचे किटाणू सूक्ष्मरित्या लपलेले असतात. त्याशिवाय त्या व्यक्तीचे अवगुण ही त्या कपड्याद्वारे आपल्यात प्रवेश करतात.

वास्तुशास्त्रानुसार अशाच काही वस्तू विषयी बद्दलच आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ज्या इतरांकडून घेऊन कधीही वापरू नये आणि मित्रांनो यातील पहिली वस्तू म्हणजे घड्याळ आहे. घड्याळ कधीही इतरांकडून घेऊन त्याचा वापर करू नये. कारण जर त्या व्यक्तीची वेळ वाईट चालत असेल तर त्या व्यक्तीच्या घड्याळामुळे ती वाईट वेळ आपल्यावर येते.

आणि त्याचबरोबर मित्रांनो दुसऱ्याचे घड्याळ हातात घालणे म्हणजे दुसऱ्याचे संकटे स्वतःवर ओढवून घेण्यासारखे आहे. वास्तुशास्त्रानुसार काळ, वेळ दाखवणारी कोणतीही वस्तू इतरांकडून कधीही घेऊ नये. त्याबरोबरच आपले घड्याळ ही कोणाला देऊ नये आणि दुसरी वस्तू म्हणजे इतरांचे कपडे. यामुळे दुसऱ्यांचे आजार तुम्हाला होऊ शकतात.

तसेच त्या कपड्यामधील नकारात्मक ऊर्जा ही आपल्याला मिळते आणि याचा आपल्याला शारीरिक व मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून इतरांचे कपडे कधीच वापरू नये आणि मित्रांनो तिसरी वस्तू म्हणजे चपला. इतरांचे चपला ही कधीच वापरू नये आणि हे आपल्यासाठी खूपच नुकसान दायक ठरू शकते.

कोणत्याही व्यक्तीची सर्वात वाईट वस्तू म्हणजे चपला असतात. त्या चपला घालून ती व्यक्ती नको तेथे जाऊन येते आणि जर आपण इतरांच्या आशा चपला घातल्या तर आपल्या मध्ये ती सर्व नकारात्मकता प्रवेश करते. त्याबरोबर त्याच्या समस्या आणि अडचणी आपल्या मध्ये प्रवेश करतात. म्हणून इतरांच्या चपला चुकूनही वापरू नये.

त्याचबरोबर मित्रांनो पुढील वस्तू म्हणजे बिछाना. कधीही इतरांचा बिछाना वापरू नये आणि मित्रांनो वास्तु शास्त्रानुसार जर इतरांचा बिछाना आपण वापरलात तर यामुळे आपल्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याबरोबरच आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. वैज्ञानिक दृष्टीने पाहायला गेलं तर इतरांचा बिछाना जर आपण वापरलात तर आपल्याला कितीतरी गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच इतरांचा बिछाना कधीही वापरू नये.

मित्रांनो पुढील वस्तू म्हणजे रुमाल. अनेकदा व्यक्ती हात किंवा तोंड पुसण्यासाठी इतरांचा रुमाल मागतात. परंतु हे खूप चुकीचे आहे. व्यक्तीच्या रुमालात जितके किटाणू असतात तितके सूक्ष्म जीव इतर कशातही नसतात.

इतरांचा रुमाल वापरणे म्हणजे स्वतःहून आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. वास्तुशास्त्रात ही इतरांच्या रुमालाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. मित्रांनो यामुळे नकारात्मक ऊर्जा पसरते व त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून इतरांचा रुमाल कधीही वापरू नये. पुढील वस्तू म्हणजे इतरांचे पैसे. वेळ प्रसंगी आपण एकमेकांकडून पैशांची देवाणघेवाण करतो.

यात काहीही गैर नाही. परंतु इतरांकडून पैसे घेतले तर ते वेळेवर परत करावेत नाही तर ती व्यक्ती त्याबद्दल वाईट बोलते आणि त्यामुळे आपले त्या व्यक्ती सोबतचे संबंध ही वाईट होतात आणि वास्तुशास्त्रानुसार कधीही इतरांचे पैसे जास्त दिवस आपल्या कडे ठेऊ नयेत. कारण यामुळे आपल्याला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार इतरांचे धन कधीही शुभ नसते. म्हणून परक्याचे धन वेळेवर परत केलेले चांगले. आणि मित्रांनो पुढील आणि शेवटची वस्तू म्हणजे जुने घर आजकाल आपण रेंट वर इतरांचे घर घेतो व त्यात राहायला सुरुवात करतो. यामुळे आपल्या घरात भांडण तंटे किंवा वादविवाद होऊ लागतात.

आणि मित्रांनो जर रेंट वर घर घेतले असेल तर त्या घरात प्रवेश करण्यापूर्वी घराची साफसफाई करून घ्यावी व घरात पूजन हवन करूनच त्या घरात प्रवेश करावा. तर या आहेत त्या वस्तू ज्या इतरांकडून कधीही घेऊ नये. यामुळे त्या वस्तू मध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा आपल्या मध्ये प्रवेश करू शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular