Horoscope Jupiter Retrograde Aries Sign 21 वर्षांनंतर वक्री होणार देव गुरु बृहस्पति.. या 3 राशींच्या लोकांना धनलाभसोबत करिअरमध्ये यश..
(Horoscope Jupiter Retrograde Aries Sign) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. विज्ञानानुसार गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह आहे. तर ज्योतिषशास्त्रात देवगुरुच्या राशी बदलामुळे सर्व 12 राशींवर त्याचा चांगला आणि वाईट परिणाम दिसून येतो.
(Horoscope Jupiter Retrograde Aries Sign) वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांच्या स्थिती बदलाला अतिशय महत्त्व आहे. ग्रह किंवा नक्षत्र जेव्हा आपलं स्थान बदलतं तेव्हा याचा परिणाम 12 राशींच्या आयुष्यावर दिसून येतो.
ग्रहांचं हे गोचर काही राशींसाठी सकारात्मक ठरतं तर काही राशींच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम दिसून येतो. बृहस्पति म्हणजे गुरु मेष राशीत संक्रमण झाले आहेत. आता तो प्रतिगामी होणार आहे. त्यामुळे गुरु वक्रीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे.
कर्क रास – (Cancer) गुरु वक्रीमुळे कर्क राशीच्या लोकांना अतिशय लाभ होणार आहे. (Horoscope Jupiter Retrograde Aries Sign) गुरु हा कर्क राशीच्या सहाव्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. त्यामुळे या काळात तुमची चांगली प्रगती होणार आहे.
आता तुम्हाला प्रत्येक कामात नशिबाची साथ मिळणार आहे. घरामध्ये होणाऱ्या धार्मिक कार्यामध्ये तुमची रुची वाढणार आहे. तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे.
सिंह रास – (Leo) गुरु वक्रीमुळे या राशीच्या लोकांना शुभदायक ठरणार आहे. सिंह राशीच्या लोकांना प्रत्येक वेळी नशिब उत्तम साथ मिळणार आहे. (Horoscope Jupiter Retrograde Aries Sign) या राशीच्या पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी हा गुरुदेव आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदच आनंद मिळणार आहे.
संशोधनाशी संबंधित लोकांना या स्थितीचा फायदा होणार आहे. रखडलेली काम पूर्ण होणार आहे. तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. उत्पन्नात घसघशीत वाढ होणार आहे.
धनु रास – (Sagittarius) या राशीच्या लोकांना गुरु वक्रीमुळे उत्तम दिवस सुरु होणार आहे. (Horoscope Jupiter Retrograde Aries Sign) धनु राशीच्या पाचव्या घरात गुरु पूर्वगामी होणार असल्याने या लोकांना लव्ह लाइफमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे योग जुळून आला आहे.
धर्म आणि अध्यात्म क्षेत्रात फायदा होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी गुरु असल्याने तुमच्यासाठी ही स्थिती अतिशय शुभदायक ठरणार आहे. (Horoscope Jupiter Retrograde Aries Sign) प्रत्येक काम सहज मार्गी लागणार आहे.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!