Monday, June 17, 2024
Homeलाइफस्टाइलतुझी छाती एवढी ढिली कशी काय पडली…? आईने अचानक विचारलेल्या या प्रश्नावर…मुलगी...

तुझी छाती एवढी ढिली कशी काय पडली…? आईने अचानक विचारलेल्या या प्रश्नावर…मुलगी म्हणाली…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, प्रेम म्हणजे प्रेम असतं प्रत्येकाचं काही वेगळंच असतं हे आपण ऐकलं असेलच आणि आजकाल सगळीकडेच प्रेमाचे फंडे ऐकायला व पाहायला मिळतात. आज मुले मुली कॉलेजमध्ये गेले की, त्यांच्या अंगात वेगळेच विश्व संचारलेले असते. अशावेळी त्यांचे अभ्यासावर लक्ष कमी आणि प्रेमाच्या जाळ्यात अनेक मुले-मुली अडकलेली असतात.

परंतु हेच जर त्यांचं प्रेम अतूट आणि म रे पर्यंत असेल तर त्याला काहीसा अर्थ आहे. पण आजकाल फक्त आणि फक्त श रीर सु खासाठी केलेल्या प्रेमाच्या गोष्टीचं आपल्याला पाहायला आणि ऐकायला मिळत असतात आणि हे सत्य पण आहे की निस्वार्थपणे केलेले प्रेम हे शेवटपर्यंत टिकून राहते, पण आज तो जमाना गेला, आजच्या या आधुनिक प्रेमामध्ये काही निराळ्याच गोष्टी पहायला मिळतात.

तर आज आपण अशाच एका हृ दय स्पर्शी प्रेमाची कहानी आपण पाहणार आहोत.
काय ग ? तुझी छा ती एवढी ढि ली कशी काय पडली? लग्नाआधी नसतं असं पोरीचं.. असा प्रश्न आईने विचारला आणि एकदम घाबरलीच.

चुकलंच तिचं आईसमोर कपडे बदलायला नको होते तिने.! पण काहीतरी कारण काढत तिने उत्तर देणे टाळले, पण पुन्हा अंघोळ करताना आपल्या मुलींच्या पाठीला साबण लावताना आईने पाहिलं आणि परत तोच प्रश्न केला.

पुन्हा म्हणाली लग्नाआधी तुझी छा ती एवढी ढिली कशी काय पडली आणि लग्नाआधी असं असणं चांगलं नसतं मुलींसाठी! पण ती काही न बोलता शांतच बसली. तसेच क्लासला जाताना तिला 100 प्रश्न विचारायची, कॉलेज वरून येताना कित्येक फोन करायची, शेवटी आईचे काळजी ते तरुण पोर बाहेर असल्यावर तिच्या जी वाला थारा नसतोच.

तर तिने त्याला कित्येकदा सांगितलं की, त्या ठिकाणी जास्त हात नको लावत जाऊ, पण त्याला काय माहिती आईच्या प्रश्नांना सामोरं तिला जावे लागते. पण तो काही ऐकायचा नाही आणि मधल्या मधे तीचंच म रण, खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर, रोज तासनतास फोन वरती बोलायचे, खूप गप्पा मा रायचे, तळ्यावर फिरायला जायचे, गणपती मंदिर ला जायचे आणि तिथूनच तो तिला घरी सोडायचा.

तो कधी तिला कानातले गि फ्ट द्यायचा तर कधी आणखीन काही, तर कधी पिक्चर पाहायला घेऊन जायचा, प्रचंड प्रमाणात तो तिच्यावर खर्च करायचा, ती र डली की याला ही भरून यायचं, ती चिडली की तो शांत बसायचा. असेच दिवस पुढे सरले, त्याचं प्रेम दृढ होत गेलं, गप्पा भेटी होतंच राहिल्या, तो सुद्धा बिचारा शक्य तितके सर्व करायचा तिच्यासाठी..

तिच्या मनात त्यानं एक जागा केलीच होती, तसेच तिने देखील इतर दुसऱ्या मुलाचा विचार कधी केला नाही. सुरुवातीला शा रीरिक सं बं ध ठेवायला ती नको बोलायची पण तो ऐकत नव्हता आणि तिला गो ळ्या ही आणून द्यायचा व ती ही खायची. याच्याशीच लग्न करायचं तिनं ठरवलं होतं म्हणून तिने ही बाकीचा विचार करायचा सोडून दिला.

अनेक दिवस त्यांनी एकांतात दिवस घालवले जे काही करणे योग्य नव्हते ते सुद्धा त्या दोघांनी करून घेतले, पण काही दिवसांनी तिला त्याच्यातील बदल थोडा जाणवू लागला, आधी सारखं परत परत भेटणं त्याला होत नव्हतं, कधी श रीराची आठवण आली की तो तिला बोलावून घ्यायचा, तिच्या मनाची मात्र घालमेल व्हायची, दुसऱ्या पुरुषाचा विचार जरी केला तरी घाम फु टायचा तिला.

तो ओलावा क्षणाचा जरी असला तरी त्यातील आठवणी जि वंत करायच्या तिला. त्याने शुभ्र आठवणींचा सडाच घातला होता तिच्या आयुष्याच्या अंगणात. त्या शुभ्र आठवणी तिला काही वेळेस आनंद द्यायच्या पण काही वेळी विरहाच्या वे दना देऊन निघून जायचा ! जेव्हा श री र हवं असतं तेव्हा त्याला माझी आठवण येते आणि तेव्हा मला फोन करून बोलावतो.

तसेच त्या गोष्टी वरून भांडणं झाली तर जा लग्न करत नाही असं म्हणतो. पण त्याला कळत कसं नाही मला त्रा स होतोय या साऱ्याचा, त्याच्या जागी दुसरा कोणी मुलगा छा तीवर पाहायचा म्हणलं तरी मला घाम फु टतो. दुसऱ्या कोण्या व्यक्तीचा विचार सुद्धा करवत नाही. पण यालाही तेच पाहिजे वाटतं. म्हणतो, आईबाप सांगतील त्याच्याशी लग्न कर. असं कसं करू. बाई श रीर देण्याआधी मन गुंतवून बसलेली असते.

मित्रांनो ही कथा असली तरी बर्‍याच मुलींनी अनुभवलेल कटू सत्य आहे. अनेकांच्या आयुष्यातील दा हक सत्य आहे. कित्येक मुलींचे आयुष्य यामुळे बर बाद झालेले आहे. म्हणूनच हे लक्षात ठेवा, विशेष करून शाळा कॉलेज मधील तसेच कोणत्याही अविवाहित मुलींनी हे लक्षात ठेवा.

प्रेम करणं चुकीच नाही परंतु आंधळ प्रेम करू नका. वाहवत जाऊन प्रेमात चुकिचे निर्णय घेऊ नका. जो पुरुष लग्नापूर्वी श रीर सु खाची मागणी करतो, असा पुरुष तुमच्यावर प्रेम नक्की करत असेल का.? हे तुमच्या मनाला विचारून पहा. लग्नापूर्वी श री र सु खाची मागणी करणाऱ्या पुरुषाचा हेतू नक्कीच शुद्ध असू शकणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular