Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यतुमची जन्मतारीख जर 2, 11, 20, 29 असेल तर आजच जाणून घ्या…

तुमची जन्मतारीख जर 2, 11, 20, 29 असेल तर आजच जाणून घ्या…

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! अंक शास्त्राचा विविध भागांमध्ये आपण पाहिले आहे की भाग्यांक कसा असतो मुलांक कसा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात आपल्या घराच्या फ्लॅटची खरेदी विक्री असेल आपल्याला कुठली टू व्हीलर फोर व्हीलर गाडी घ्यायची असेल. त्यावेळी नंबरचा उपयोग होतो आपल्या आयुष्यात इतर वेळीही आपली जन्मतारीख. किंवा वेगवेगळे नंबर्स आपल्यासाठी कार्य करतात तर मुलांक कसा काढावा भाग्यांक कसा काढावा त्यानंतर 108 नंबर चे महत्व कसा आहे का आहे.

आपण जप कशा पद्धतीने करावा भाग्यांक मूलांक एक महत्त्व कशापद्धतीने असतं ज्यांचा जन्म एक तारखेला झाला आहे दहा तारखेला झाला आहे एकोणवीस तारखेला झाला आहे तसंच ज्यांचा जन्म आठ्ठावीस तारखेला झाला आहे.

अशा व्यक्तींचा भाग्यांक मूलांक हा एक येत असतो पण आज आपण भाग्यांक 2 मुलांक 2 याविषयी जाणून घेणार आहोत हा दोन नंबर कशा पद्धतीने कार्य करतो ज्यांची जन्मतारीख दोन आहे अकरा आहे वीस आहे एकोणतीस आहे.

अशा मंडळींचा मूलांक हा दोन येत असतो तारीख आपला जन्म महिना आणि जन्म वर्ष यांना एकत्र करून जी पण टोटल येते त्यालासुद्धा भाग्यांक म्हटलं जातं. तो जर दोन येत असेल तर त्याबद्दल सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत.

या दोन अंकाचे जे मालक आहेत हा चंद्र ग्रहण म्हटलेला आहे हा जल तत्त्वाचा ग्रह आहे आणि कर्क ही एक मात्र अशी चंद्राची आहे दोन अंक ज्यांचा आहे भाग्यांक मूलांक ज्यांचा दोन आहे त्यांच्यावर चंद्र ग्रहाचा प्रभाव हा जास्त असतो.

विशेष करुन 20 जून ते 27 जुलै हा वर्षाचा विशेष काल आहे. हा चंद विशेष काल दोन मुलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी असतो अशा व्यक्ती मनाप्रमाणे व्यवहार करणार्‍या असतात आपल्या बुद्धीचा आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर कमी करून मनाच्या अनुकूल असणारे.

व्यवहार हे जास्त करून त्यांना आवडत असतात कोमल आणि निरागस मन अशा स्वरूपाच्या लोकांची असते आणि काही काही व्यक्ती या लगेच निराश होणाऱ्या असतात. त्यांच्या मनाप्रमाणे वातावरण निर्मिती नाही झाली.

तर ते निराश होतात मात्र प्रतिकूल परिस्थिती असेल तर हे लोक संघर्ष करण्यासाठी थोड्याफार प्रमाणात त्रास घेतात ज्यांचा भाग्यांक दोन मूल्यांकन दोन आहे अशा व्यक्ती खूप संवेदनशील असतात त्यांना मान पान या गोष्टी खूप लवकर लागतात.

त्यांचा अपमानही खूप लवकर होतो. स्वतःची कमजोरी आणि क्षमता या गोष्टी कमी असताना सुद्धा त्यांना आपला स्वतःचा मोठेपणा जगासमोर स्पष्ट करण्यासाठी खूप आवडत असतो अशा व्यक्तींना स्वप्नांमध्ये जवायला खूप आवडतं.

आपल्या अनेक योजना आरंभ करायला आवडतात मात्र त्या योजना अर्धवट राहिल्याने त्यांचा भ्रमनिरास खूप मोठ्या प्रमाणात होतो त्यांच्या अनेक प्रकारच्या योजना या फक्त कापूर तयार होतात. आणि त्या प्रत्यक्षरीत्या साध्य होणं कठीण असतं.

दोन मूल्यांक असणाऱ्या व्यक्ती या साधारणत त्रासत असतात मानसिक दृष्ट्या हे कमजोर असतात मानसिक व शारीरिक दृष्ट्या त्यांच्या मनाची तयारी झालेली नसते दोन भाग्यांक दोन मूलांक असणाऱ्या व्यक्तींमध्ये वैचारिक क्षमता ही अद्भुत स्वरूपाची असते.

त्यांची कल्पनाशक्ती खूप मोठ्या प्रमाणावर ती असते. बेस्ट कॉलिटीची इमॅजिनेशन पावर त्यांच्याकडे असते जे फिल्म इंडस्ट्री मध्ये असणाऱ्या मंडळी आहेत हे दोन मूलांक असणाऱ्या मंडळींमध्ये असते अशा व्यक्ती खूप मनापासून प्रेम करतात.

जीवनामध्ये ते आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात पैशाच्या बाबतीत किवा विनाकारण चिंता करत नाहीत अशा व्यक्ती उदासीन असतात पैसा कमावणं ही त्यांची प्रायोरिटी किंवा ध्येय नसतं अशा व्यक्तींची चेहरा पट्टी भाऊक असते.

खूप बोलके असतात इतरांना प्रभावित करणे हे शारीरिक क्षमता त्यांच्याकडे असते अशा व्यक्तींची तात्काळ कुणाशीही मैत्री होते दोन भाग्यांक मूलांक असणाऱ्या व्यक्तीचा मित्र परिवार हा खूप मोठा असतो मनाच्या पद्धतीने किंवा मन जुळल्यानंतर मैत्री करतात.

ते व्यवहार पाहत नाहीत त्यांना अनेकदा स्वार्थी मित्र प्राप्त होत असतात 2 मुलांक असणारी जी व्यक्ती असतात त्या व्यवहार शून्य असतात यांच्या मनाचे व्यवहार हे चंद्राच्या कलेप्रमाणे कमी जास्त होत असतात.

दोन मुलांक असणाऱ्या मंडळींचा मालक चंद्र असल्यामुळे या व्यक्ती खूप इमोशनल असतात. इतरांचे दुःख समजून घेणारे असतात मानसिकरीत्या अस्थिर जरी असले तरी शारीरिक दृष्ट्या थोडे कमजोर असतात

दोन भाग्यांक मूलांक असणारी व्यक्ती अत्यंत न्यायप्रिय असतात जर समोरच्याकडून न्याय घडत नसेल तर स्वतःचे नुकसान करून देखील व इतरांचा फायदा करून देतात.

समोरच्याला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतात नेहमी दुर्बलांची बाजू घेतात त्यांच्या बोलण्या मध्ये खरेपणा असतो कमी बोलणारे असतात जवळच्या व्यक्तींच्या समोर आपले मन मोकळे करतात तसं तर दोन तारीख आहे अकरा तारीख आहे 20 तारीख आहे 29 तारीख आहे.

या वेळी जन्म झालेल्या मंडळींचा 2 भाग्यांक मुलांचे येत असतो मित्रांनो सोमवार असेल शुक्रवार असेल. हे दिवस दोन मूलांक भाग्यांक असणाऱ्या व्यक्तीं साठी खूप भाग्यवान असतो भाग्यंका प्रमाणे किंवा मुलांका प्रमाणे पूजा कुठली करावी.

ज्यांचा भाग्यांक व मूलांक दोन आहे अशा व्यक्तींनी महादेवाचे पूजन करावे शिवपूजन यामध्ये पंचाक्षर स्त्रोत आहे सोमवारच्या दिवशी किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी या स्तोत्राचे पठण केल्यास जा अनुकूल फळ आपल्याला प्राप्त होतं.

दोन भाग्यांक मूलांक असणाऱ्या व्यक्तींनी मोती जरूर वापरावा मोती लाभदायी ठरत असतो शरीर प्रकृतीप्रमाणे वात आणि कफ प्रधान प्रकृती व्यक्ती मानले जाते अशा व्यक्तींना दृष्टी विकाराचे आजार अपचनाचे विकार या गोष्टी नियमितपणे सतावत असतात.

यावर सर्वात चांगला उपाय म्हणजे आपण यावर मोती भस्म ग्रहण करू शकता मात्र योग्य अयोग्य तज्ञांच्या सल्ल्याने आपण मोती भस्म ग्रहण करू शकता मधाचे सेवन करू शकता या गोष्टी आपल्याला आरोग्यवर्धक ठरतात…

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular