Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिकजर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर ही एक सेवा मनोभावे करा.. तुम्हाला...

जर तुमची स्वामींवर श्रद्धा असेल तर ही एक सेवा मनोभावे करा.. तुम्हाला स्वामी कुठल्याच गोष्टीची कमी करणार नाहीत.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो सर्वच जण या धावपळीच्या जीवनात काबाडकष्ट करून जगत असतात. पैसा कमविण्यासाठी खूप जीवच पाणी करत असतात. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना अपेक्षेप्रमाणे यश मिळत नसते.

याऊलट जे कमी मेहनत करतात ते लवकर यशस्वी होत असतात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला स्वामी महाराजांची विशिष्ट सेवा सांगणार आहोत ही सेवा तुम्ही जर दररोज न चुकता केली तर तुम्हाला आयुष्यात यशस्वी होण्यापासून कुणीही आणि कधीही अडवू शकणार नाही.

मित्रांनो आजच्या या धावपळीच्या जीवनात प्रत्येक जण पैशांमध्ये धावतो आहे. पैसा हा सर्वस्व नाही परंतु जीवन जगण्यासाठी पैसा हा खूप महत्वाचा आहे. परंतु तुम्ही अजून देखील या पैशांपासून, सुख समृद्धि पासून, चांगल्या आरोग्य पासून, पारिवारिक सुखापासून जर वंचित असाल तर मित्रांनो तुम्ही ही स्वामी सेवा नक्की करावी.

तर मित्रांनो, अक्कलकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो स्वामी सेवा करताना सर्वप्रथम तुम्ही सकाळी अंघोळ झाल्यावर देवाचे दर्शन घेयचे आहे. तदनंतर, श्री स्वामी चरित्र नावाचा ग्रंथ तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल त्या ग्रंथातील दररोज 3 अध्याय वाचन आणि 11 माळी स्वामी जप करावा. ही सेवा दररोज नित्य नियमाने मनोभावे, एकाग्रचित्तने करावी. तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसल्याच गोष्टीची चिंता राहणार नाही.

मित्रांनो, ही सेवा करत असताना मनात कुठलेही वाईट विचार आणु नये. तसेच मन अतिशय स्वच्छ आणि निर्मळ ठेवावे. या सेवेचा क्रम चालाऊ असताना घरात मांसाहार करूच नये अन्यथा तुम्ही पापाचे धनी बनाल. ही सेवा करत असताना वडीलधाऱ्या मंडळींशी चांगला व्यवहार आणि चांगले वर्तन ठेवावे. त्यांच्याशी वाईट वर्तन केले तर त्या सेवेची महती आणि पुण्य तुम्हाला लाभणार नाही.

तर मित्रांनो वरील सेवा जर तुम्ही नित्य नियमाने मनोभावे केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात कसल्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुमचे अर्थिक, शैक्षणिक, कौटुंबिक सर्वच प्रश्न सुटतील.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular