Sunday, April 21, 2024
Homeवास्तूउपायजगातील सर्वात शक्तिशाली रोपं दिसतील तेथून घरी घेऊन या.. बक्कळ पैसा येईल.!!

जगातील सर्वात शक्तिशाली रोपं दिसतील तेथून घरी घेऊन या.. बक्कळ पैसा येईल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, हिंदू पुराणांमध्ये देवी, देवता, मनुष्य व पक्षी बद्दल सर्वांची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर घरात काय ठेवावे? काय करावे काय ठेवू नये? कोणत्या वस्तू घरासाठी शुभ आहेत? कोणत्या वस्तू घरासाठी अशुभ आहेत? हे देखील आपला हिंदू धर्म शास्त्रामध्ये याची संपूर्ण माहिती दिली आहे.

वास्तुशास्त्रामध्ये शास्त्रामध्ये अशी काही झाडे सांगितले आहे की, झाडे लावल्यास आपण करोडपती होऊ शकतो. लक्ष्मी आपल्या घरी येऊ शकते. आपल्या घरात सुख शांती व समृद्धी राहू शकते. आजच्या या लेखामध्ये आपण अशी पाच झाडे पाहणार आहोत या पाच झाडांची पैकी एकही झाड आपण आपल्या अंगणात लावले तर, आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपा म्हणून आपल्यावर पैशाचा वर्षाव होईल .

लोक आपल्या मुलांच्या भविष्यात करितात व व्यवसाया करिता गाव सोडून शहरांमध्ये येऊ लागले. याचे प्रमाण कालांतराने वाढतच गेले. पूर्वीत्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे शहरात बाग, अंगण आपल्या घरा समोर करणे शक्य होते. कारण जागेची कमतरता नव्हती. परंतु जसजशी लोकसंख्येमध्ये वाढ होत गेली तसतसे जागेची कमतरता भासत गेली.

त्यामुळे घरासमोर बाग किंवा अंगण हे कमी होत गेले. घरासमोर बाग असणे, बागेत झाडे असणे हे केवळ निसर्गसौंदर्या साठी नव्हते तर, ते आपल्या घरासाठी ही खूप उपयोगी होते. त्यामुळे कोणती झाडे किंवा कोणते रोप आपल्या घरासाठी शुभ असते? याची माहिती आपण आज करून घेणार आहोत.

पहिले रोप म्हणजे तुळशीचे रोप. हिंदू धर्मशास्त्रामध्ये तुळशीला माता लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. तुळशीमध्ये अनेक औषधी गुण असून त्यामुळे घरामध्ये विपत्ति येत नाही. असे म्हटले जाते. तुळशीचे रोपटे घरामध्ये उत्तर किंवा उत्तर-पूर्व दिशेला लावावे. बांबूचे रोप घरामध्ये सुख शांती आणते. अशी मान्यता आहे. त्यामुळे हे बांबूचे रोप घरामध्ये लावलाने घरात सुख, शांती राहते.

त्याच बरोबर हे रोप दीर्घायुष्य उन्नती आणि सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. असेही म्हटले जाते. केळीचे रोप घरामध्ये सुख, समाधान आणते असे म्हटले जाते.रोपांमध्ये श्रीहरी विष्णू चा वास असून यामुळे घरात सुबकता राहते असे म्हटले जाते. घराचा ईशान्य कोपरा मध्ये हे केळीचे रोप लावावे. तुळशी प्रमाणेच घरामध्ये हळदीचे रोप असणे देखील शुभ मानले गेले आहे.

पूजाविधीमध्ये त्याचबरोबर औषधांमध्ये व सौंदर्य जपण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो. आवळ्याचे झाड हे पाप नष्ट करणारे आहे असे म्हंटले जाते. हे झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. जास्वंदाचे झाड असणे देखील शुभ मानले गेले आहे. हिरव्यागार झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळण्याबरोबरच वातावरणात देखील शुद्धता येते. म्हणून घराभोवती झाडे असणे खूप शुभ मानले जाते.

अशाप्रकारे ही पाच झाडे आपल्या अंगणात किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावर असावीत. यामुळे आपल्याला त्याचे आयुर्वेदिक फायदे तर मिळतातच त्याबरोबर ही झाडे घरात शांतता टिकूनही ठेवून ठेवतात. त्याच बरोबर या झाडांमुळे घरात लक्ष्मी येते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular