Monday, July 15, 2024
Homeवास्तूउपायजगातील सर्वात शक्तिशाली रोपटे जेथेही दिसेल तेथून घरी घेऊन या.. अचानक मोठा...

जगातील सर्वात शक्तिशाली रोपटे जेथेही दिसेल तेथून घरी घेऊन या.. अचानक मोठा धनलाभ होईल.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर..!! मित्रांनो, आपल्या पुराणांमध्ये कोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवाव्यात? कोणत्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवू नयेत? कोणत्या गोष्टी आपल्या घरासाठी शुभ आहे? कोणत्या गोष्टी आपल्या घरासाठी अशुभ आहेत? या बद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये मिळते. अशा काही गोष्टी आहेत की, ज्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी चे स्थिर वास्तव राहते व आपल्या घरातून पैशाची व धान्याची कधीच कमतरता पडत नाही.

घरामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत. या गोष्टींमध्ये काही झाडांचा समावेश होतो. तर, काही वस्तूंचा समावेश होतो. आजच्या या लेखातून आपण अशा काही झाडांचे माहिती करून घेणार आहोत की, जी झाडे आपल्या घराच्या अवतीभवती किंवा आपल्या घरामध्ये असल्यामुळे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो व आपल्या घरामध्ये कधीही पैशाची कमतरता पडत नाही. पुर्वी घराच्या अवतीभवती मोठे अंगण असायचे आणि या अंगणामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावत होतो.

परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतसे लोक आपले गाव सोडून शहरांमध्ये येऊन राहु लागले. काहीजण नोकरीच्या शोधात तर, काहीजण आपल्या मुलांचे शिक्षण चांगल्या प्रकारे व्हावे. या उद्देशाने गाव सोडून शहरांमध्ये येऊन राहु लागले. असे प्रत्येक जण करू लागल्यामुळे शहरातील लोकवस्ती वाढत गेली. लोकांना राहण्यासाठी जागा अपुरा पडू लागल्या. त्यामुळे घर आणि अंगण अशा गोष्टी काही राहिलेच नाहीत. आपल्याला अनेक प्रकारचे फळांच्या झाडांची माहिती माहीत नसते.

वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही झाडे असूने हे खूप शुभ मानले जाते. या झाडांच्या शुभ परिणाम आपल्यावरती व आपल्या कुटुंबावरती होत असतो. त्यातील पहिले झाड म्हणजे तुळस. तुळस ही आपल्या घराच्या बाहेर असणे किंवा आपल्या घरामध्ये असणे अत्यंत शुभ मानले जाते. हे आपण आपल्या घराच्या उत्तर दिशेला किंवा उत्तर-पूर्व दिशेला किंवा पूर्व दिशेला लावू शकतो. तुळशी ला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते.त्याच बरोबर ज्या घराच्या बाहेर किंवा घरामध्ये तुळस आहे अशा घरांमध्ये कोणताही वाईट शक्तीचा प्रवेश होत नाही व घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते आणि त्याच बरोबर लक्ष्मीमातेची ही स्थिर वास त्या घरामध्ये राहतो.

तुळशीमध्ये अनेक प्रकारचे आयुर्वेदिक गुण देखील आहेत. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन देखील मिळत असते. म्हणून तुळस असणे हे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरं रोप आहे ते म्हणजे बांबूचे रोप. हे रूप आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि समाधान आणते व घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकते व आणि सकारात्मक ऊर्जा घरांमध्ये आनते. बांबूचे रोप हे कोणत्या ही ऋतूमध्ये अतिशय वेगाने वाढते. त्यामुळे हे दीर्घआयुष्य उन्नतीचे रूप मानले जाते. म्हणून ते रोग अतिशय शुभ मानले जाते.

हे रोप आपण घराच्या कोणत्याही दिशेला लावू शकतो. केळीचे रोप घरामध्ये सुख, समाधान आणते असे म्हटले जाते.रोपांमध्ये श्रीहरी विष्णू चा वास असून यामुळे घरात सुबकता राहते असे म्हटले जाते. घराचा ईशान्य कोपरा मध्ये हे केळीचे रोप लावावे. तुळशी प्रमाणेच घरामध्ये हळदीचे रोप असणे देखील शुभ मानले गेले आहे.

पूजाविधीमध्ये त्याचबरोबर औषधांमध्ये व सौंदर्य जपण्यासाठी देखील हळदीचा वापर केला जातो. आवळ्याचे झाड हे पाप नष्ट करणारे आहे असे म्हंटले जाते. हे झाड घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. जास्वंदाचे झाड असणे देखील शुभ मानले गेले आहे. हिरव्यागार झाडांमुळे आपल्याला ऑक्सिजन मिळण्याबरोबरच वातावरणात देखील शुद्धता येते. म्हणून घराभोवती झाडे असणे खूप शुभ मानले जाते.

अशाप्रकारे ही पाच झाडे आपल्या अंगणात किंवा आपल्या घरामध्ये किंवा आपल्या घराच्या छतावर असावीत. यामुळे आपल्याला त्याचे आयुर्वेदिक फायदे तर मिळतातच त्याबरोबर ही झाडे घरात शांतता टिकूनही ठेवून ठेवतात. त्याच बरोबर या झाडांमुळे घरात लक्ष्मी येते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular