Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यJaya Yog Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog कोटीपती, चंडिका आणि जया...

Jaya Yog Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog कोटीपती, चंडिका आणि जया योग तयार झाल्यामुळे या राशी होणार कोट्यधीश..

Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog कोटीपती, चंडिका आणि जया योग तयार झाल्यामुळे या राशी होणार कोट्यधीश..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे… जेव्हा दोन किंवा तीनपेक्षा जास्त ग्रह कुठल्या घरात भेटतात तेव्हा या संयोगामुळे राजयोग तयार होतात. राजयोग म्हटलं की राजासारखं आयुष्य काही राशींच्या नशिबात येतं..

(Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog) वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीला विशेष महत्त्व असतो. ग्रह हे एका ठराविक वेळेनंतर आपलं घर बदलतात. त्यामुळे कुंडलीत अनेक प्रकारचे योग तयार होत असताात. काही योग तर हे राजयोगापेक्षाही महत्त्वाचे असतात.

हे ही वाचा : Vastudosh Ghruhdosh घरात पैसा टिकत नाहीये.? या झाडाची फक्त 21 वापरुन सर्व प्रकारचे कुंडली दोष करा दूर.. चारही बाजूंनी पैसाच पैसा येईल.!!

शुक्र आणि गुरु यांच्या संयोगामुळे तयार होणाऱ्या कोटीपती योगाबद्दल (Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog) जाणून घेणार आहोत. कोटि या संस्कृत शब्दाचा अर्थ हा एक कोटी असा होतो. याचा अर्थ ज्याच्या कुंडलीत हा योग तयार होतो तो गडगंज श्रीमंत होतो. त्याशिवाय जया योग आणि चंडिका योग याबद्दलही आज आपण जाणून घेणार आहोत.

कोटीपती योग – जेव्हा कुंडलीत शुक्र आणि गुरु मध्यभागी असतात. लग्न चार राशींमध्ये असतो आणि शनि मध्यभागी तेव्हा कोटीपती योग (Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog) जुळून येतो.

हा योग ज्या व्यक्तीच्या कुंडलीत तयार होतो त्याला करिअरमध्ये सर्वाधिक फायदा होतो. संपत्ती, किर्ती आणि भाग्य या व्यक्तीची साथ देतात. हा एक दुर्मिळ योग असल्याने हा असाधारण लोकांच्या कुंडलीतच तयार होतो. ही व्यक्ती बुद्धिमान आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यास समक्ष होते. समाजात त्यांचा मान वाढतो.

जया योग – वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा जया योग हा अतिशय उत्तरार्ध शुभ योग मानला जातो. कुंडलीतील सहाव्या घराचा स्वामी दुर्बल आणि दहाव्या घराचा स्वामी अत्यंत श्रेष्ठ असतो तेव्हा हा जया योग जुळून येतो.

या योगामुळे (Kotipati Rajyog Chandika Yog Jaya Yog) व्यक्तीच्या आयुष्यात आनंदच आनंद येतो. शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला यश मिळतो. तुम्हाला कामात नशिबाची साथ मिळते. ही लोक दीर्घायुष्यी होतात आणि कायम निरोगी राहतात.

चंडिका योग – नवमशाच्या 6 व्या घराचा स्वामी आणि नवमशाचा स्वामी सूर्य यांची संयोग होतो तेव्हा चंडिका योग तयार होतो. या योगामुळे ही व्यक्ती दानधर्माला अतिशय प्राधान्य देतात. खूप दानशूर असतात ही व्यक्ती. या व्यक्तीच्या आयुष्यात ते जेवढा विचार करतात त्यापेक्षा अधिक कमवतात. अगदी त्यांचा घराची तिजोरीही पैसे ठेवण्यासाठी कमी पडले, असं ज्योतिषशास्त्र अभ्यास सांगतात. लोक सदैव आनंदी जीवन जगतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular