Thursday, June 20, 2024
Homeआध्यात्मिकजेवढा जास्त पैसा खर्च कराल.. तेवढा जास्त पैसा वाढत जाणार.!!

जेवढा जास्त पैसा खर्च कराल.. तेवढा जास्त पैसा वाढत जाणार.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो पैसा खर्च करून तो दुप्पट कसा आपल्याकडे कमवायचा याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो अनेक जणांना सवय असते की पैसे कुठेही ठेवतात. मित्रांनो घरामध्ये फरशीवर ठेवून देतात, तर कधी टेबलवर ठेव, दुकानांमध्ये इकडे तिकडे तुम्ही पैसा कुठेही ठेवतात. यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो आणि आपल्यापासून दूर निघून जाते.

मित्रांनो यामुळे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे आपण एकाच दिशेला एकाच ठिकाणी आपण आपले पैसे ठेवले पाहिजे. आपल्याला जेवढे पैसे पाहिजे तेवढे पैसे आपण आपल्या पॉकेट मध्ये ठेवायचे आहेत. बाकीचा सर्व पैसा आपण बँकेमध्ये तसंच घरात उत्तर दिशेला ठेवायचे आहेत. आपण उत्तरेलाच पैसे ठेवले पाहिजे कारण ती दिशा धन देवता कुबेर यांनी आहे.

मित्रांनो पैसे खर्च करत असताना किंवा एखाद्या व्यक्तीला आपण पैसे देत असताना सरळ देत असाल तर ते चुकीचे आहे आणि डाव्या हाताने देत असाल तर ती अत्यंत मोठी चूक आहे. मित्रांनो पैसे देताना नेहमी उजव्या हाताने द्यावे आणि देताना त्याची घडी घालून मगच आपण समोरच्याला नोट किंवा पैसे द्यावे. मित्रांनो कधीही नोट सरळ करून पैसे देऊ नये. मित्रांनो यामुळे माता लक्ष्मीचा अपमान होतो, माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्याला सोडून ती दुसऱ्याकडे जाते.

मित्रांनो हे देखील लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे पैसे किंवा फाटलेले पैसे पॉकेट मध्ये घरामध्ये ठेवून नये जातं हे देखील खूप चुकीच आहे. यामुळे लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत नाही. फाटलेले पैसे कधीही आपल्या घरात ठेवू नका किंवा आपल्या पॉकेटमध्ये ठेवू नका किंवा इतर कोणालाही देऊ नका ते लगेच बँकेत जमा करून टाका. मित्रांनो पुढची गोष्ट आपण जेवढे काही महिन्याला कमवतो त्यामधील पाच टक्के आपण गोरगरिबांना दाणे केलं पाहिजे किंवा एखाद्या मंदिराचं काम चालू असेल तर त्या मंदिराच्या कामासाठी आपण पैसे दिले पाहिजे.

मित्रांनो जर आपण मंदिराच्या पायऱ्यांसाठी पायऱ्या बनवण्यासाठी पैसे दिले तर मित्रांनो तिथून चढून जाणारे प्रत्येक भक्त आपल्याला त्याचा खूप आशीर्वाद देत असतात आपल्याबद्दल चांगलं बोलत असतात आपण त्या पायऱ्या बनवण्यासाठी थोडीशी मदत केलेली असते त्यामुळे ते भाग्य आपल्याला मिळत असतं. मित्रांनो सोबतच तुम्ही जर देवळातल्या घंटीला पैसे दिले तर घंटा वाजविल्यानंतर माणसाचं जे समाधान असतं ते समाधान आपल्याला मिळते.

मित्रांनो गोरगरीब माणसांना आणि जर तुम्ही भुकेलेल्या अन्न दिलं तर त्याच्या आपल्याला खूप आशीर्वाद मिळतो. मित्रांनो जर एखाद्या माणसाला थंडीच्या दिवसांमध्ये पांघरायला नसेल तर तुम्ही त्याला ते देखील देऊ शकता. मित्रांनो या ना त्या कारणाने तुम्ही महिन्यातील कमाईतील पाच टक्के दान करा. मित्रांनो त्या दानाच्या दहा पटीने पुण्य तुम्हाला मिळत असतं आणि त्या पाच तुम्ही हजार रुपये जर खर्च केले तर तुम्हाला एक लाख रुपये मिळू शकतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular