नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तहो जर तुम्ही भगवंताला कळकळीने एखादी गोष्ट मागितली, जर तसं भक्तिमार्ग चालू ठेवला, भक्तीमध्ये रंगून गेला आणि भगवतांचे नाम अखंड तुमच्या मुखामध्ये राहीले, भगवंताची जवळीक वाढली तर नक्कीच भगवंत तुमच्या घरी येऊन तुमचे काम करून जातील. तुम्हाला जे हवे आहे ती गोष्ट नक्कीच तुम्हाला देतील.
आजचा अनुभव तसंच आहे. हा अनुभव सुनिल तडसरे पुणे येथे राहणाऱ्या दादांचा आहे. त्यांची नोकरी मार्च महिन्यापासून गेले होती. त्यांना खूप आर्थिक समस्या होत्या. नोकरी नसेल तर काही चालत नाही. सर्व गोष्टी पैशाने होतात आणि नोकरी असेल तर माणसाला काही टेन्शन राहत नाही. माणूस एकदम फ्रेश राहतो.
नोकरी नसेल आणि माणूस घरी बसून असेल तर त्याच्या डोक्यात नाही नाही ते विचार येतात. माणूस डिप्रेशन मध्ये जातो. डिप्रेशनमध्ये गेल्यावर त्याच्याकडून नकळत चुका होऊन जातात. पण या चुकांना घाबरायचं नाही त्यातून आपण शिकायचं आहे. त्यातला खरा मार्ग म्हणजे आपण भगवंताकडे जायचे आणि त्याला विनंती करायची.
भगवंत नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. जर तुम्ही हरकत तर आयुष्यात तुम्हाला काहीच प्राप्त होणार नाही. म्हणून हरयचं नाही. खाली पडला तर कधी तरी तुम्ही उठणारच आहात हे मनात ठासून घ्यायचे. त्यासाठी भगवंताचे जोड तुम्ही तुमच्या आयुष्यात ठेवा म्हणजे जीवन धावू लागेल. सुनिल यांची नोकरी गेली होती.
मग त्यांनी गुरुचरित्रातील 14 वा अठरावा अध्याय, उदबत्तीचे नामस्मरण, शिव लिलेचे अमृत अकरावा अध्याय हे वाचण्यास सुरुवात केली आणि च म त्का र झाला. स्वामी अशक्य ही शक्य करतात. दत्त महाराजांच्या कृपेने त्यांना 15 दिवसातच नोकरी मिळाली. त्यांच्या मनासारखी त्यांना नोकरी मिळाली. तुम्ही काही भगवंताकडे मागितले तर तो नक्कीच तुम्हाला देईल.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!