नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! सध्याच्या धावपळीच्या काळात हेल्दी राहाणे म्हणजे एकप्रकारचे वरदानच समजावे. एका स्टडीमध्ये महिलांच्या निरोगी आरोग्याच्या बाबत काही महत्वाच्या गोष्टी पुढे आल्यात. यात सांगितल्या गेलेय की अनेक बाबतींत सळपातळ मुलींच्या तुलनेत हेल्दी आणि लठ्ठ मुली अधिक चांगल्या असतात. रिसर्चमधून असे पुढे आले आहे की वजनी मुलींच्या प्रेमात किंवा लग्नबंधनात अडकेली मुले जास्त खुश राहातात.
‘नॅशनल ऑटोनॉमस यूनिवर्सिटी ऑफ मैक्सिको’मधील एका स्टडीच्या मते, कर्वी प्लस साइज महिलांचे पार्टनर सळपातळ मुलींच्या तुलनेत 10 पटीने जास्त खुश असतात. पुरुषांना सळपातळ, उंच आणि फिट मुली आवडतात मात्र रिसर्चमध्ये मात्र थक्क करणारी माहिती पुढे आली आहे.
या रिसर्चमधून ‘जो बॉयज’ लठ्ठ मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये राहायचे हेही समजले. ते इतरांच्या तुलनेत जास्त खुश असतात. (Health News) हे रिसर्च नॅशनल ऑटोनॉमस यूनिवर्सिटी ऑफ मैक्सिकोमध्ये केल्या गेलंय. ज्यातून लठ्ठ मुलींच्या प्रेमात पडणारे किंवा लग्न करणारे पुरुष जास्त खुश असतात असे कळले.
अशा महिला त्यांच्या पार्टनरला जिम जाण्यासाठी किंवा फिट राहाण्यासाठी फोर्स करत नाही. तसेच अशा महिला त्यांचे वजन कमी करण्यावर अजिबात भर देत नाहीत. यांना जास्त खायला आवडतं. दोन्ही पार्टनर एकमेकांसोबत खुश असतात. आणि त्यांचं नातंही दीर्घकाळ टिकणारं असतं.
लठ्ठ मुलींवर प्रेम करणारे पुरुष जास्त हसतात. जीवनात त्यांची वागणूक सकारात्मक असते. स्टडीमध्ये हेही सांगितेल गेलेय की लठ्ठ मुली कायम खुश असतात. त्या कुठलीही गोष्ट सहजपणे मांडतात. तसेच त्या स्वत:ला एक्स्प्रेस करण्यासही समर्थ असतात.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंध श्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!