Wednesday, June 19, 2024
Homeजरा हटकेकाळी मांजर दिसताच करा हे एक काम.. सात पिढ्या बसून खातील एवढा...

काळी मांजर दिसताच करा हे एक काम.. सात पिढ्या बसून खातील एवढा पैसा मिळणार.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आपल्या घरात गरिबी नक्की का आहे? याचं कारण तुम्हाला स्वत:ला शोधावा लागेल. तुमच्या घरात जी गरिबी आहे, दारिद्रता आहे त्याचे कारण नक्की कोणता आहे हे आधी आपल्याला समजून घ्यायला हवे. अनेकदा असं होतं की, आपल्या घरात वास्तुदोष असतात आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार चुकीची बांधलेली असू शकते.

दुसरं कारण जर पितृदोष असेल पितृ म्हणजे जे लोक आज आपल्यात नाहीत त्यांचा मृ’त्यू झालेला आहे असे आपल्या कुटुंबातील लोक जर आपल्यावरती अप्रसन्न असतील, नाराज असतील तर तो पितृदोष समजला जातो आणि त्यामुळे सुद्धा घरात गरिबी येते.

कधी कधी आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रह अशुभ फळ प्रदान करतात. शनी राहू केतू यांची जर शुभ ग्रहांची युती निर्माण झाली तर त्यामुळे घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता वास करू लागते, घरात लक्ष्मी टिकत नाही. मित्रांनो या प्रत्येक समस्येचे निराकरण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. वेगवेगळे उपाय त्यासाठी केले जाते.

मात्र जो उपाय आज आपण पाहणार आहोत हा उपाय घरामध्ये वास्तुदोष असेल, कुंडलीमध्ये कोणतेही ग्रहदोष असू द्या किंवा पितृदोष असेल, कोणाची तरी हाय लागलेली असू द्या, हाय लागणे म्हणजे काय तर कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीचे वाईट करतो आणि मग त्या व्यक्तीचे शिव्या शाप किंवा ती व्यक्ती आपल्याबद्दल काही अभद्र, अपशकुन बोलते.

आपल्याला काही शाप देते याला आपण हाय असे म्हणतो. हाय आपल्याला लागली किंवा आपल्या कुटूंबाला लागली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी वास्तव्य करत नाही टिकत नाही. घरामध्ये गरिबी उत्पन्न होते. हे केवळ आपल्याच बाबतीत नाही आपली आजी आजोबा पणजोबा किंवा त्यांच्या पूर्वीसुद्धा आपल्या वाड वडिलांनी जे काही चुकीचे कर्म केले असतील‌.

आणि त्यामुळेच या समोरच्या व्यक्तीला त्रास झालेला आहे त्या व्यक्तीने जर आपल्याला एखादा शिव्याशाप दिला, त्यांची जर हाय लागली तर ती पिढ्यान पिढ्या ही हाय आपल्या संपूर्ण वंश परंपरेमध्ये ही हाय टिकून राहते. त्यामुळे अठराविश्व दारिद्र्य ही संकल्पना उदयास येते. मित्रांनो अशी कोणतीही समस्या असेल तर आजचा उपाय तुम्हास उपयोगी पडणार आहे.

यासाठी आपल्याला थोडीशी प्रतीक्षा किंवा थोडीशी वाट पहावी लागेल. पण एकदा हा उपाय संपन्न झाल्यास आपल्या 7 पिढ्या पैशांवर राज्य करतील याची खात्री बाळगा. मित्रांनो यासाठी आपल्याला पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा जेर मिळवावा लागेल. पहिल्यांदाच जन्म दिलेल्या काळ्या मांजरीचा जेर तुम्हाला प्राप्त करावा लागेल.

जेर म्हणजे काळ्या मांजरीने पहिल्या पिलाला जन्म दिले आहे त्याला जेर असे म्हणतात. यासाठी तुम्ही काळ्या मांजरीचे पालन पो ष ण करू शकता आणि ती जेव्हा पहिल्यांदा तिच्या पिलांना जन्म देईल त्या वेळी तो जेर आपण मिळवायचा आहे उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये वाळवायचा आहे.

असा हा जेर पैसे ठेवण्याच्या जागी मग कपाट असेल, तिजोरी असेल, संदूक असेल त्यामध्ये तो ठेवायचा आहे. धूप दीप दाखवून ठेवायचा आहे आणि त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक मंगळवारी या जेरासा आपण धूप दीप दाखवा.

तसेच धन समृद्धीमध्ये 100 टक्के वाढ तुम्हाला दिसून येईल. कोणतेही दोष द्या पैशांमध्ये धनांमध्ये नक्की वाढ होण्यास यामुळे मदत होते. अत्यंत कारगर असा हा उपाय आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की मांजर मात्र काळीच असायला हवी. अन्यथा हा उपाय करुन तुमचा काहीही फायदा होणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular