Wednesday, June 12, 2024
Homeआध्यात्मिककळत- नकळत हे 5 पाप करणारे लोक ठरतात.. अल्पायुषी व दरिद्री.!!

कळत- नकळत हे 5 पाप करणारे लोक ठरतात.. अल्पायुषी व दरिद्री.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! आयुष्य जगत असताना कोणती न कोणती कामे अनावधानाने का होईना आपण करतो परंतु त्याच्या परिणामाची जाणीव आपल्याला फारशी नसते किंवा तितकी नसते. त्यामुळे अशी काही कामे जी आपण केल्याने त्याचे महा भयानक परिणाम आपल्याला भोगावे लागतात. परिणामी त्याचा थेट परिणाम हा आपल्या घरातील सकारात्मकतेवरती होतो.

तसेच घरातील कलह वाढतो, विनाकारण पैसा खर्च होतो व दारिद्र्य येते. त्यामुळे यापैकी कोणतीही कामे जर तुम्ही करत असाल तर वेळीच सावध व्हा व तसं करण्यापासून स्वत:ला दूर ठेवा. शिवपुराणा नुसार नकळत जरी तुम्ही ही कामे केलीत तर तुम्हाला त्याचे नाहक वाईट परिणाम भोगावे लागतील.

शिवशंकरांनी माता पार्वतीला सर्वप्रथम या सर्वांचे ज्ञान दिले व ते शिवपूराणानुसार ता कलियुगात माणसांना सावध करण्यासाठी उपयोगी आहे, कलियुगातील मनुष्य स्वतःच्या मर्जीने कसे काहीही करत सुटतो, मागचा पुढचा विचार न करता घरातील काही गोष्टी तसेच ध र्म ज्ञानास न जुमानता असे काही करून बसतो ज्यामुळे भगवान शिवशंकरांच्या आशिर्वादाला कशाप्रकारे मुकतो.

त्याचमुळे तुम्ही असे कोणतंही काम मुळीच करू नका ज्यामुळे तुम्ही विनाकारण पापाचे भागीदार व्हाल. पाहिलं म्हणजे मा-नसिक पाप यालाच आपण इतरांच्या सौंदर्यावर, संपत्ती वरती, प्रगतीवरती जळणं, इतरांचं चागंलं न बघवणं असे म्हणतो. एखादी व्यक्ती आपल्या पुढे जाऊच नये असे वाटत असेल तर ते सुद्धा एक मा-नसिक पाप आहे, तसेच इतरांचे वाईट चिंतने हे सुद्धा मा-नसिक पाप आहे.

तुम्ही असे जर करत असाल व दुसरीकडे देवाला प्रार्थना करत असाल तर हे चुकीचे आहे, देव तुम्हाला कदापि प्रसन्न होणार नाही. दुसरं म्हणजे मुख वाणीतून सतत अपशब्द बोलणे, हे पाप तुम्ही करत असाल तर तुम्ही नेहमी गरीब रहाल, तुमच्याकडे माता लक्ष्मी कधीही येणार नाही.

इतरांची सतत निंदा करणे, शिवीगाळ करणे, अपशब्द बोलणे याला वाचिक पाप म्हटले जाते कारण तुमच्या तोंडून असे ग चा ळ शब्द आल्याने घरातील वातावरण अशुद्ध होते, तुमची वाणी अस्वच्छ होते त्यामुळे मुखातून फक्त सत्य बोला, शिवशंकरांचा जप करा असे केल्याने आयुष्य फक्त सकारात्मक विचारांनी भरुन जाते व आपली उत्तरोत्तर प्रगती होते.

यानंतर शा-रीरिक पाप आपण करतो ते म्हणजे मुद्दाम कोणत्याही मूक प्राण्याला, जनावरांना, पक्षांना मा-रणे, जीवे मा-रणे, उगाच वृक्ष तो-ड करणे, प्राचीन वास्तू तो ड फो ड करणे उदा. मंदीर.. तुळशी वृंदावन असे जे आपण आपल्या हाताने, पायाने करतो हे करू नका, त्यामुळे त्या मूक जनावरांचा आ-त्मा तुम्हाला शाप देत असतो व त्यामुळे आयुष्यात फक्त नुकसानच होते, तो-टा होतो.

जर तुम्ही कुणाची निंदा करत असाल तर ती लगेचच थांबवा, करू नका कारण सर्वात भयानक पापांच्या यादी तील पाप म्हणजेच इतरांची निंदा करणे, अपंग, आपले आई वडील गुरू, शिक्षक, वृद्ध व्यक्ती जे कोणी निंदेस पात्र नसतांनाही आपण निंदा केली तर त्यामुळे तुमच्या आयुष्यात बरबादी, आणि दारिद्र्य येते, विनाकारण सर्वत्र अपमान होतो कारण आपण जे करतो तेच आपल्याकडे पुन्हा परतून येत असते.

खू-न करणे किंवा, ह-त्या करणे, ध म की देणे, चो-री, द रो डा टाकणे याला देखील शिवपूराणा नुसार ही भयंकर पापं मानली जातात, एखाद्या स्त्रीला छे ड णे, कुणाला जबरदस्ती करणे याला सुद्धा शिवशंकरांनी पाप ठरवलं आहे, दं-ड सांगितलं आहे तो म्हणजे त्याच आयुष्य अर्थहीन होते, देवाला सुद्धा त्याची दया किंवा माया येत नाही.

त्यांच्या आयुष्यात फक्त अंधार असतो. ही सर्व पापं करणारे लोक कधीही सुखी होत नाहीत, नेहमी दारिद्र्यात लोळत असतात, त्यांची कदापि प्रगती होत नाही व भयानक शिक्षेचा दं-ड म्हणून नरकात त्यांचे खूप हाल होतात. तसेच ते अल्पयुषी ठरतात.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular