Monday, June 10, 2024
Homeआध्यात्मिककांदा या दिवशी खरेदी करुन ठेवा या ठिकाणी.. माता लक्ष्मी प्रसन्न होतील.!!

कांदा या दिवशी खरेदी करुन ठेवा या ठिकाणी.. माता लक्ष्मी प्रसन्न होतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये कांदा हा असतोच आणि कांदा हि वस्तू प्रत्येकाच्या घरात स्वयंपाकासाठी वापरतच असतात. त्याच बरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये स्वयंपाक करत असताना कांद्याचा वापर आवर्जून केला जातो परंतु मित्रांनो वास्तुशास्त्र नुसार हा कांदा राहू ग्रहाशी खूप निकटचा संबंध ठेवतो आणि त्याचबरोबर कांदा हा राहुचा कारक आहे. तुम्हाला माहित असेल नऊ ग्रह असतात आणि त्यापैकी राहू का एक ग्रह आहे. म्हणूनच कांद्याच्या खरेदी संबंधित आपले वास्तुशास्त्रामध्ये अनेक नियम आणि त्याची सविस्तर माहिती सांगितलेली आहे.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार या कांद्याची खरेदी तुम्ही बुधवारी किंवा शुक्रवारी अवश्य करा. परंतु मित्रांनो फक्त बुधवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी कांदा खरेदी करून घरांमध्ये तो कुठेही ठेवायचा नाही तर हा कांदा खरेदी करून दोन विशिष्ट दिशांना ठेवायचा आहे. अशा प्रकारे या कांद्याची खरेदी शुक्रवारी किंवा बुधवारी केल्यास तुमच्या घरात धन वैभव ऐश्वर्य नक्की येते, त्याच बरोबर घरामध्ये पैसा येऊ लागतो. परंतु मित्रांनो कांदा घरांमध्ये आणल्यानंतर हा कांदा नक्की कुठे ठेवावा ते आता आपण जाणून घेऊयात. मित्रांनो आपल्या या ब्रह्माण्डातील सर्व वस्तू, सर्व पदार्थ हे कोणत्या ना कोणत्या तत्वाने बनलेले आहे.

मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार या ब्रम्हांडात ५ तत्व आहेत आणि त्यांना आपण पंचमहाभूते असे म्हणतो. मित्रांनो त्याचबरोबर मनुष्य शरीर सुद्धा याच पंचमहाभूतांपासून निर्मित आहे. त्यापैकी कांदा हा जो पदार्थ आहे, हा कांदा राहू ग्रहाशी निगडित आहे. त्याचबरोबर आपल्या शास्त्रामध्ये असंही सांगितलं आहे की कांदा हा राहूच नव्हे तर शुक्राला सुद्धा मजबूत बनवतो. मित्रांनो जर तुमच्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत झाला तर तुमच्या जीवनात धन, वैभव, पैसा येतो. मित्रांनो या सर्व गोष्टी शुक्राशी संबंधित असतात.

म्हणूनच आपल्याला कांद्याची खरेदी बुधवारी किंवा शुक्रवारच्या दिवशी करायची आहे. मित्रांनो जर तुम्हाला तो बुधवारी खरेदी करायचा असेल तर तुमच्या घरातील नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवून द्या. एक दिवस फक्त, एक रात्र तो नैऋत्य कोपऱ्यात ठेवून द्या, मित्रांनो दक्षिण आणि पश्चिम यांच्या मध्ये जी दिशा असते ती म्हणजे नैऋत्य दिशा आहे आणि बुधवारच्या दिवशी जर तुम्ही कांदा खरेदी केला तर तो या नैऋत्य दिशेला ठेवायचा आहे.

मित्रांनो बुधवारच्या दिवशी खरेदी केलेला कांदा तुम्हाला तुमच्या घरातील नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हा कांदा रात्र भर ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी या कांद्याचा वापर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये करू शकता.जर तुम्ही शुक्रवारी हा कांदा खरेदी करू शकत आहात तर त्याला तुम्ही तुमच्या आग्नेय दिशेला ठेवायचा आहे. आग्नेय कोपरा म्हणजे तर दक्षिण आणि पूर्व यांच्या मधली जी दिशा आहे तिला आग्नेय असे म्हणतात. मित्रांनो शुक्रवारी खरेदी केलेला कांदा तुम्हाला अग्नेय दिशेला ठेवायचा आहे.

या कोपऱ्यामध्ये हा कांदा किमान रात्रभर ठेवून द्या. मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जर तुमचे स्वयंपाक घर आग्नेय कोपऱ्यात असेल तर अति उत्तम आहे. म्हणुनच आपले स्वयंपाकघर हे आग्नेय कोपऱ्यातच असावे. आणि किचनमध्ये सुद्धा जो आग्नेय कोपरा आहे तिथे हा कांदा ठेवून द्यायचा आहे. मित्रांनो शास्त्रानुसार आपण खरेदी केलेला कांदा कायमस्वरूपी हा तिथे ठेवला तरी हि चालेल.

थोडे जास्त कांदे खरेदी करून आग्नेय कोपऱ्यामध्ये हे कायमचे ठेवून द्या. मग काही दिवसांनी त्याला कोंब येतील आणि असे कोंब आलेले कांदे तुम्ही तुमच्या घराच्या समोर अंगणात आग्नेय कोपऱ्या मध्ये हे कांदे लावून द्या. आणि थोडेसे कांदे हे नैऋत्य कोपऱ्यामध्ये लागवड करायची आहे.

मित्रांनो अशा पद्धतीने संबंधित हा छोटासा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तर या उपायामुळे तुमचा राहू मजबूत बनतो, शुक्र मजबूत बनतो आणि जीवनामध्ये धन धान्याची कमतरता कमी कधीच जाणवत नाही. त्याचबरोबर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होती आणि आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी स्थिर राहते.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular