Kedar Rajyog 2023 तब्बल 20 वर्षानंतर बनत आहे.. महाकेदार राजयोग.. या राशींचै नशीब फळफळणार..
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जन्मपत्रिकेच्या चौथ्या घरात 7 ग्रह असतील तर (Kedar Rajyog 2023) केदार राजयोग तयार होतो. ग्रह कोणत्याही राशीत असला तरी अशा ग्रहाच्या निर्मितीमुळे केदार योग तयार होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका काळानंतर आपली राशी बदलतो.
ग्रहांच्या या राशी राशी बदलाला गोचर म्हणतात. ग्रहांच्या गोचरचा परिणाम हा राशींच्या जीवनावर होताना दिसतो. दरम्यान काही ग्रहांच्या राशी बदलावेळी काही योग तयार होतात. असाच आता तब्बल 20 वर्षांनी महाकेदार योग (Kedar Rajyog 2023) तयार होणार आहे.
हे ही वाचा : धनु रास.. एप्रिल, मे, जून.. पुढील 3 महिन्यांची अचूक भविष्यवाणी..
केदार योग हा भाग्यवान व्यक्तींच्या राशीत असतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जन्मपत्रिकेच्या चौथ्या घरात 7 ग्रह असतील तर केदार राजयोग तयार होतो. ग्रह कोणत्याही राशीत असला तरी अशा ग्रहाच्या निर्मितीमुळे केदार योग तयार होतो. (Kedar Rajyog 2023) या योगाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येतो. मात्र यामध्ये 3 राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी या काळात अचानक आर्थिक लाभ निर्माण करणार आहे. चला जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.
मेष रास – या राशीच्या व्यक्तींसाठी महाकेदार राजयोग अनुकूल परिणाम देणारा असणार आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही काळ मानसिक तणाव कमी होणार आहे. आर्थिक लाभ होण्याची देखील शक्यता आहे. सूर्य आणि बुधाचा बुधादित्य राजयोग (Kedar Rajyog 2023) देखील द्वितीय भावात तयार होतोय. या काळात लोक तुमच्या मधुर वाणीने प्रभावित होऊ शकतात. कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण असणार आहे.
कर्क रास – या राशीच्या लोकांसाठी महाकेदार राजयोग चांगले दिवस घेऊन येणार आहे. हा काळ तुम्हाला मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करून नफा मिळू शकतो. राजकारणात असलेल्या लोकांना मान-सन्मान मिळेल. रिअल इस्टेटशी संबंधित असलेल्यांसाठीही हा काळ उत्तम असणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळू शकणार आहे.
मकर रास – या राशीच्या लोकांसाठी महाकेदार राजयोग शुभ आणि फलदायी ठरणार आहे. या काळामध्ये महागड्या आणि चैनीच्या वस्तू खरेदी (Kedar Rajyog 2023) करण्याची तुम्हाला संधी मिळेल. गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामं मार्गी लागणार आहेत. व्यावसायिक लोक चांगली काम करतील. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. नोकरी देणार्या लोकांना बढती मिळू शकते.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!