Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यKetu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs मायावी ग्रह केतू ठरणार या राशिसाठी...

Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs मायावी ग्रह केतू ठरणार या राशिसाठी डोकेदुखी केतू कन्या राशीत गोचर.. या राशींचं आर्थिक गणित बिघडणार.!!

Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs मायावी ग्रह केतू ठरणार या राशिसाठी डोकेदुखी केतू कन्या राशीत गोचर.. या राशींचं आर्थिक गणित बिघडणार.!!

(Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. आगामी काळात केतू ग्रह गोचर करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी केतूचं गोचर होणार असून हे राशी परिवर्तन 2023 मधील सर्वात मोठं राशी परिवर्तन मानलं जातंय.

(Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. त्यांच्या या परिस्थितीला गोचर म्हटलं जातंय. आगामी काळात केतू ग्रह गोचर करणार आहे. ज्योतिष्य शास्त्रामध्ये केतू ग्रहाला मायावी ग्रह मानलं जातं.

हा ग्रह मानवी जीवनातील त्याग आणि अनास्थेचा कारक आहे. केतू ग्रह हा वृश्चिक आणि धनु राशीमध्ये उच्च मानला जातो. (Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) केतू सध्या तूळ राशीत असून लवकरच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी केतूचं गोचर होणार असून हे राशी परिवर्तन 2023 मधील सर्वात मोठं राशी परिवर्तन मानलं जातंय.

दरम्यान केतूच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. दरम्यान यावेळी काही राशींच्या व्यक्तींसाठी हा कठीण काळ मानला जातोय. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

वृषभ रास – केतूचं गोचर वृषभ राशींच्या लोकांसाठी फार कठीण ठरणार आहे. जर तुम्ही प्रेमसंबंधात असाल तर तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. (Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) तुम्ही कोणत्याही प्रकारच्या प्रेमप्रकरणात न पडण्याचा सल्ला देण्यात येतोय.

या काळात तुम्हाला मित्रांकडून त्रास होऊ शकतो. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर तो विचार बाजूला ठेवा. (Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) तुमच्या बोलण्यात कठोरपणा देखील येणार आहे.

सिंह रास – सिंह राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचं गोचर अडचणी निर्माण करणारं ठरणार आहे. यावेळी केतूच्या गोचरमुळे कुटुंबात मतभेद होऊ शकतात. कोर्ट केसमध्ये तुमचा पराभव होऊ शक्यता आहे. (Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) तुमचे पैसे अडकू शकतात.

हे सुद्धा पहा : Deoguru Brihaspati Nakshatra Transit देवगुरुचं नक्षत्र गोचर या 5 राशींना मिळणार उधारीत गुंतलेला पैसा.. नोकरदारांना पगारवाढीचे योग.!!

लपलेले शत्रू समोर येऊन नुकसान करू शकतात. या काळात, कामाच्या ठिकाणी अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. गाडी चालवताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येतंय. खासकरून महिलांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

धनु रास – धनु राशीच्या दहाव्या भावात केतूचं गोचर होणार आहे. केतूच्या गोचरमुळे ऑफिसमध्ये सावधगिरी बाळगावी लागणार आहे. (Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) घरगुती जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

या काळात तुम्हाला मोठी जबाबदारी मिळू शकते, ही जबाबदारी तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकते. कोणताही विचार न करता पैसे उधार देऊ नका. (Ketu Gochar 2023 Unlucky Zodiac Signs) तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular