Sunday, May 19, 2024
Homeजरा हटकेखिशात नेहमी ठेवा या 2 वस्तू.. समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल..!!

खिशात नेहमी ठेवा या 2 वस्तू.. समोरची व्यक्ती तुमच्या इशाऱ्यावर नाचू लागेल..!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. आजचा उपाय खास अशा लोकांसाठी आहे, ज्यांना आपल्या घरात किंवा कामाच्या ठिकाणी किंवा समाजात मान मिळत नाही. जर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा सतत अपमान करतात, अगदी लहानसहान गोष्टींवरून तुमची चेष्टा केली जाते. तर हा उपाय आपल्यासाठीच आहे. तसेच स्त्री असो किंवा पुरुष असो कुणीही हा उपाय करू शकता. अनेकदा घरातील स्त्रियांना सासरच्या मंडळींना त्रास होतो, अगदी त्यांचा नवरा सुद्धा त्यांचे म्हणणे ऐकून घेत नाही आणि सतत टोमणे मारले जातात, तर अशा महिला सुद्धा हा उपाय करू शकता या त्रासापासून आपली सुटका करून घेऊ शकता.

जर ऑफिसमध्ये फॅक्टरीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी तुम्हाला मान मिळत नाही तेव्हा तुमच्या बॉस कडून किंवा वरिष्ठांकडून तुमची पिळवणूक केली जाते, अशा वेळी सुद्धा काही ठिकाणी आपण हा उपाय अगदी बिनदिक्कतपणे वापरून पहा. थोडक्यात सारांश असा आहे की, ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला विनाकारण त्रास होतो, तुमची कामे अडचन जास्त महत्त्वाचं काम आहे. जे तुम्ही काम करायला जाताना समोरची व्यक्ती ते काम करण्यास नकार देते, ती व्यक्ती कधीच होकार देत नाही, अशा वेळी समोरच्या व्यक्तीवर मोहिनी निर्माण करण्यासाठी, आपला ठसा उमटवण्यासाठी आपण हा उपाय करायचा आहे.

यासाठी आपल्याला दोन सामग्री आवश्यक आहे. पहिली सामग्री म्हणजे मोरपीस होय. मोरपिसाचा हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र आणि इतरही तंत्र-मंत्र शास्त्रात फार मोठा महात्म अगदी पूर्वीपासून सांगितलेला आहे. मोरपीस हा मोहिनीच एक रूप आहे. तो सर्व वस्तूंना मग त्या जड असो किंवा सजीव असून प्रत्येक वस्तू स्वतांकडे आकर्षित करण्याचं कार्य करतो. तर असा एक मोरपीस आपणास आवश्यक असेल. छोटा-मोठा कोणत्याही घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कोबीच पान होय. त्या कोबीचं एक पान किंवा पानांचा एक तुकडा फक्त आपण घ्यायचा आहे.

पूर्ण विश्वासाने श्रद्धेने जर आपण हा उपाय करून पाहिलं तर त्याचा रिझल्ट हे नक्की मिळतात, हे अगदी खात्रीने आम्ही सांगू इच्छितो. तर त्यांना दोन प्रकारच्या सामग्री पहिली गोष्ट म्हणजे मोरपंख आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोबीचे पान किंवा कोबीच्या पानांचा छोटासा तुकडा होय. तर या दोन वस्तू आपण घ्यायचे आहेत या दोन वस्तू एकत्रितपणे आपल्या खिशामध्ये आपण सतत बाळगायच्या आहेत. जर तुम्ही लेडीज आहात आणि अशी वस्त्र परिधान करत आहात की ज्यामध्ये तुम्हाला पॉकेट नाही तर अशा वेळी आपण आपल्या पदराला किंवा आपल्या ओढणीला या 2 वस्तू बांधून ठेवू शकता.

त्याही पेक्षा उत्तम गोष्ट अशी की, आपल्या केसांमध्ये आपल्या केसांमध्ये जर या 2 वस्तू आपण लावलेल्या तर त्याने सुद्धा आपल्यामध्ये प्रचंड प्रमाणात मोहिनी निर्माण होते आणि समोरच्या व्यक्तीवर आपला ठसा उमटतो. समोरची व्यक्ती आपल्याकडे आकर्षित होते आणि आपण जे बोलू त्या त्या सर्व गोष्टी ती समोरची व्यक्ती मान्य करू लागते. ज्यांना ज्यांना हा अशा प्रकारचा त्रास आहे ते उपाय नक्की करून पहा, या दोन्ही वस्तू आपण वारंवार बदलू शकता.

आठवड्यातील कोणत्याही वारी कोण हा उपाय करता येण्यासारखा आहे. तसेच त्या घरात याबद्दल कुठेही वाच्यता करू नका विशेष करून ज्यांना तुम्हाला आकर्षित करू इच्छिता, त्या लोकांना कुठल्याही प्रकारे कल्पना आपण द्यायची नाहीये. कारण सर्व प्रकारचे टोटके उपाय हे गुप्त असतात, तशी वाच्यता केल्यास त्यांचा प्रभाव कमी होत असतो. ही सामग्री आपण पुन्हा पुन्हा बदलू शकता त्याचा पुनर्वापर करता येतो.

टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे सादर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular