Wednesday, June 19, 2024
Homeजरा हटकेकिन्नर दिसताच क्षणी.. बोला हे दोन शब्द.. छप्परफाड पैसा येईल.!!

किन्नर दिसताच क्षणी.. बोला हे दोन शब्द.. छप्परफाड पैसा येईल.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर…. किन्नर दिसताच बोला फक्त हे दोन शब्द. खुले होतील पैशाचे सर्व मार्ग. तुमच्या घरात धनाचे आगमन होईल. पैसे येण्याचे संधी उपलब्ध होतील. घरातील इडा पिडा सर्व काही दूर होईल. आपल्या समाजात स्त्री आणि पुरुष हे दोन वर्ग त्यासोबतच एक तिसरा वर्ग सुद्धा आहे. ज्यांना आपण तृतीयपंथी किंवा किन्नर म्हणून ओळखले जातात.

मित्रांनो शास्त्रात असं सांगितलं आहे की, तृतीयपंथी लोकांचा आशीर्वाद हा चिरकाळ टिकणारा लागणारा असतो. तृतीयपंथी लोकांनी जर, तुम्हाला दुवा दिला तुम्हाला आशीर्वाद दिला तर, यामुळे तुमचं नक्कीच चांगले होते. तृतीयपंथी लोकांनी आपल्याला श्राप दिला नाही तर, आपल्या जीवनात इतकी भयंकर संकट येतात की, आपण कल्पना सुद्धा करू शकणार नाही. आपण पाहिलं असेल तेव्हा आपण तृतीयपंथी लोक आपल्या आसपास येतात ते काही पैसे मागत असतात.

त्यांना केलेली पैशाची ही मागणी आपण तरी पूर्ण करायला हवी. कारण हे आपल्याकडे फार मोठी रक्कम मागत नसतात. त्यांची अपेक्षा पाच-दहा रुपयांची असते. तेवढे पैसे आपण दिले की, ते आपल्याला आशीर्वाद देऊन निघून जातात. यांच्या आशीर्वादाने मध्ये इतकी शक्ती असते की, यामुळे आपल्या अनेक अडचणी दूर होऊ शकतात. पैशासाठी कधीही नाही बोलू नका. कारण एखाद्या त्रुटी तृतीयपंथी यांचा तळतळाट हा अतिशय वाईट असतो.

असा आपले पूर्वज सुद्धा सांगून गेले आहेत. आज आपण असे दोन शब्द पाहणार आहोत जाणून घेणार आहोत हे दोन शब्द तृतीयपंथी लोक दिसताच आपल्याला म्हणायचे आहे. हे दोन शब्द म्हणताच आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येईल. तुमचं भाग्य तुमचं नशीब साथ देऊ लागेल. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. तुम्हाला कोणत्या कामात अडचणी येत असतील तर, त्या अडचणी दूर होऊन तुमचं काम पूर्ण होण्यास मदत होईल.

पैसा, धन, संपत्ती तुमच्याकडे यायला सुरुवात होईल. तृतीयपंथी लोक आपल्याकडे आले तर, यांना अगदी हसत मुखाने सकारात्मक पण आणून द्या. त्यांनी जी मागणी केली आहे ते त्यांनी त्यांची इच्छा पूर्ण करा. आणि त्यांची इच्छा पूर्ण केल्यानंतर त्यांना आपण केवळ दोन शब्द म्हणायचे आहे. ते म्हणजे, ‘पुन्हा या!” तुम्हाला वाटेल “पुन्हा या!” दोन शब्दांमध्ये विशेष काय आहे?

पण हे दोन शब्द “पुन्हा या!” समोरच्या तृतीयपंथी व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याबद्दल अशी सकारात्मक भूमिका तयार करतात. “या व्यक्तीने मला दिलेला आहे ते काही पैसे दिले आहे त्याबद्दल मनापासून केलेले आहे” अशी सकारात्मक भूमिकेतून समोरचा तृतीयपंथी आपल्याला जो आशीर्वाद ते मनापासून देतो. त्यांची जी दुवा असेल हृदयापासून निघालेले असतात. शब्द हे जेव्हा त्याच्या हृदयात येतात तेव्हा प्रत्यक्ष परमेश्वर त्यांच्या मुखातून बोलतोय.

असे शास्त्र मानते आणि म्हणून एखाद्या तृतीयपंथीयांच्या मनातून मुखातून आलेली दुवा तुम्हाला मिळाली तर तुमचं कल्याण होण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही. तर असे हे दोन शब्द “पुन्हा या!” किंवा “परत या!” दोन शब्द तुम्ही नक्की बोलले पाहिजे. जादू होते. तृतीयपंथीयांची जीवन खरंतर खूप खडतर आहे. त्यामुळे त्यांना आपल्यापैकीच एक असल्यासारखी वागणूक द्या. त्यांचा अपमान करू नका.

त्यांना सन्मान द्या. आपला धर्मशास्त्र सन्मान की जे लोक अजिबात तिरस्कार करत नाही. महाभारत असून रामायण असो प्रत्येक ठिकाणी यांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे आपण त्यांना अपमानित करू नका. त्यांचा योग्य तो मान राखा. तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular