Monday, December 11, 2023
Homeराशी भविष्यकित्येक पुरुषांना रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते.!! कधी कधी या...

कित्येक पुरुषांना रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते.!! कधी कधी या आकर्षणाचा, मोहाचा उच्चांक इतका उच्च असतो की..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! स्त्री आणि पुरुष हे नैसर्गिकरित्या आकर्षण आहे. अनेकवेळा यापूर्वीही आपण यावर बोललो आहोत. लोहचुंबक जसे विरूद्ध पोल कडे attract होते तसे स्त्री पुरुष ही नैसर्गिकच विरूद्ध लिंगी व्यक्ती कडे आकर्षित होत असतात.

बरेचवेळा कसे होते की लग्नापूर्वी, लग्न झाल्यावर सुरुवातीला जी प्रेयसी, बायको असते ती बराच वेळ आपल्या पुरुषाला, लग्नापूर्वी प्रियकर असेल तोच लग्न झाल्यावर पती असेल तर त्याला भरपूर वेळ देत असते. पण कालांतराने होत काय जाते की जबाबदाऱ्या कर्तव्य वाढत जातात, घरातले आवरणे, साफ सफाई, स्वच्छता, स्वैपाक, बाहेरून काही घेवून येणे, पुढे pregnancy, बाळंत पण, मुलंच्या जबाबदाऱ्या, शिक्षण, अभ्यास यात स्त्री अडकत जाते आणि तेवढा पुरेसा वेळ आपल्या पती ला देवू शकत नाही, तर काही वेळेस delivery पुरुषांना नकोस होतात. त्यांचे तिच्याकडे नंतर तिच्यात होणारे शारीरिक बदल हे आकर्षण नाहीसे होते.

स्त्री ही स्वतः वर, ठेवू शकते. परंतु पुरुषाचे तसे होत नाही. त्याचे ऑफिस, व्यवसाय यातून तो मोकळा झाला की त्याला त्याच्या शरीराची, त्याच्या गरजांची आठवण येतेच आणि त्या नैसर्गिक गरजा वेळेत पूर्ण व्हाव्या ही इच्छा असते. आणि पूर्ण नाही झाल्या तर बेचैन, चिडचिड, वाद होणे, व्यसनाधीन मग दारू असेल किंवा बाई बाटली असेल, ह’स्तमै’थुन असेल अशा गोष्टीत तो अडकतो.

पुरुषाच्या शरीराचा रचना, त्याची गरज, ही स्त्री पेक्षा जास्त असावी. आणि ती एवढी strong की तेव्हा ती पूर्ण करण्या करिता तो काही ही करेल. अर्थात असेही पुरुष आहेत जे स्वतः वर कंट्रोल करणारे आहेत. आपण थोडा वेगळा विषय अभ्यासू, इथे पुरुषांना रा रात्री एक नवीन स्त्री हवी असते… काय कारणं असतील बरे याची :

१ जसे वर म्हणले तसे की शरीराच्या गरजा त्या त्या वेळीं पूर्ण होणे पुरुषाच्या दृष्टीने गरजेचे. आणि त्या करिता जेव्हा जी स्त्री उपलब्ध असेल ती. असेही असेल. म्हणून ही रोज नवीन स्त्री म्हणले तरी चालेल.

२ नावीन्य : पुरुषांना काही तरी सतत नावीन्य पाहिजे असते. तोच तोचपणा नको असतो. त्यातून नवीन स्त्री कडून काही नवीन अजन चांगला अनुभव येईल ही अपेक्षा असते.

३ शारीरिक आकर्षण, फिगर : स्वभाव, सहवास मग ऑफिस असेल. येत जाता असेल. नवनवीन स्त्रीच्या शरीराचे आकर्षण, तिच्या फिगर चे आकर्षण असते. त्यातून ही रोज नवीन स्त्रीकडे आकर्षित होवून ती पाहिजे असे होते.

४ past experience: एका स्त्री बरोबर संबंध आल्यावर काही वेळेस past experience चांगला नसतो. त्यामुळं तिच्या सोबत तर परत नकोच पण इतर स्त्री सोबत ही करताना त्याला थोडी भीती असते. किंवा मागचा अनुभव आठवत असतो. तर याउलट एखादा अनुभव खूप चांगला असतो. पण ते पुढे त्या स्त्रीकडून केले जात नसेल किंवा जबाबदाऱ्या, भावनिक, नैतिक, सामाजिक, कायदेशीर गोष्टी म्हणून अडकून पडण्यापेक्षा रोज नवीन स्त्री परखडली असेही होत असेल.

५ काही वेळेस पुरुष स्वतः कमी पडत असेल : आपली बायको असेल, पुरुष कमी पडत असेल तर त्याच्या मनात एक न्यूनगंड निर्माण होत असेल आणि तो दूर करण्यासाठी, आपला स्वाभिमान, पुरुषत्व जपण्यासाठी ही पुरुषाला रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…

६ पॉ’र्न व्हिडिओज : सोशल मीडिया मित्रांची संगत आणि फुस यामधून ही काही गैरसमज निर्माण होत असावेत. त्यामुळे ही विविधता आणावी या हेतूनं पुरुषाला रोज रात्री एक नवीन स्त्री हवी असते…

आता परवा एक मुलगी आली होती. तिच्या वडिलांना घेवून तिची. आई expire झाली. दुसरे लग्न ही केले वडिलांनी. पण तरीही रोज नवीन बाई कडे पैसे टाकून जातात. खूप पैसे उधळतात. ही मुलगी आणि अजून एक मुलगा आधीच्या बायको पासून. नंतरच्या बायको पासून दोन मुले त्यांनी मात्र यांच्याकडून घ शेती, पैसा काढून घेतला. पाहिल्या बायकोची ही मुलगी आणि मुलगा यांना मात्र फारसे काही दिले नाही. आणि आहे ते आता असे रोज नवीन बाई वर उधळतात. पैसे शेतीतून येत असेल तरी बँक बॅलन्स रिकामा होतो.

तुम्हीच समजवा तेव्हा तिच्या वडिलांशी बोलले. ते म्हणाले पहिली बायको गेली म्हणून दुसरी केली. मुले आहेत दोघींची पण ह्या दुसऱ्या बायको कडे गेलो की ही देते शारीरिक सुख पण त्या बदल्यात प्रत्येक वेळी पैसे, मुलांच्या करिता काही मागून घेते. नाही म्हणले तर गावभर बोंबाबोंब करते. केवळ शरीर पाहिजे जबाबदाऱ्या घेत नाही. अशी बदनामी गावभर करते. गावात यांना तसे खूप respect आहे.

खानदानी श्रीमंत्री आहे. Politics मध्य आहेत. डायरेक्टर, आहेत बऱ्याच कंपनी चे. आणि पूर्वी लोकांना ही खूप मदत केली आहे. अजून करतात.त्यामुळे लोकांना आदर आहे. पण या बायकोमुळे बरेचवेळा काही ना काही बाहेरून कानावर येते. “त्यापेक्षा या मुलीचे वडील आपल्या गरजा भागविण्यासाठी रोज नवीन स्त्री शोधतात. पेक्षा पैसे दिले की सगळे मिळते बायका ही तयार होतात. त्या त्या तात्पुरत्या सुखातून शांतता, सुख तरी मिळतें. आणि परत बायको ला पैसे द्यायचे त्यापेक्षा रोज नवीन स्त्री सोबत सहवास ही मानसिकता. आणि भावनिक, कायदेशीर नैतिक गुंतागुंत ही नाही. जसे की ” रात गई बात भी गई ” . हे वातावरण दूषित होण्याची मानसशास्त्रीय कारणे काय असावीत

१ कोणत्याही पुरुषाल रखरखी स्त्रिया नको असतात. त्यांना सुख, शांतता आणि शरीर सुख आणि त्यातून मिळणारी शारीरिक शांतता, तृप्तता या सोबत मानसिक शांतत ही पाहिजे असते. जेणे करून पुरुषांना असलेला कामाचा ताण, स्ट्रेस प्रवासाचा. असेल, आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक किंवा गुंतवणूक असेल, भविष्याचे विचार, दैनंदिन खर्च भागवताना होणारी धावपळ असेल.
या सगळ्यातून कुठे तरी सुटका हवी असतें. आणि शारीरिक सुख ही त्यातून नैसर्गिकरीत्या तणाव रहित करत असते. मन आणि शरीर हलके करत असते. म्हणून ते याचा विचार करतात ते सुख मिळावे म्हणून धडपड करतात.

अशावेळी जर जोडीदार रखरख करणारी असेल त्रास अजून वाढतो. आणि तो कमी करण्या करिता मग रोज नवीन स्त्रीकडे आकर्षण तर मात्र त्रास कमी होण्याऐवजी मानसिक निर्माण होते. नवीन स्त्री पाहिजे असते. ज्यात भावनिकदृष्ट्या कुठे गुंतागुंत नको, जबाबदाऱ्या घ्यायला नकोत. कायदेशीर रित्या कुठे अडकून पडायला नको. पण शरीरसुख मात्र पाहिजे. ही मानसिकता असते.

२ संगतीचा परिणाम : काही मित्रांची संगत लाभते. जे केवळ आपल्या आनंदा सुखाचा विचार करतात. त्यातून एखाद्या वेळी अनुभव घेण्यास काय हरकत असे करत वेगवेगळे अनुभव घेतले जातात. काही वेळेस force केले जात रात्री एक नवीन स्त्री हवी असते… मग मी कुठे कमी नाही हे तर काही वेळेस त्याच्या पौर्युष्याला आव्हान केले जाते.

३ वातावरण दूषित होण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्य, जॉइंट family & nuclear फॅमिली मध्ये रुपांतरी यात आई वडील, असतात. त्यात नवरा बायको दोघेही कामा करिता बाहेर त्यांच्या रोज जास्त वेळ कामानिमितान संपर्कात येणारे त्यांच्या समवेत ही बरेचवेळा आकर्षण निर्माण होवून मग पुढची स्टेप घेतली जाते. तर इकडे आई वडील नोकरी करणारे असतील तर मुलांना मैदान रिकामे मिळते. त्यांच्यावर कोणाची बंधने नसतात. त्यामुळे स्वातंत्र्याचा जरा जास्तच उपभोग त्यामुळे स्वातंत्र्याचा जरा जास्तच उपभोग घेतात. अशी मुले मुली मग रोज कोणी ना कोणी असतात. किंवा संपर्कात असणाऱ्या सोबत बिनधास्त रोज नवीन टेस्ट म्हणून त्याकडे बघत असतात ही मनोवृत्ती बहुदा तरुण पिढीत आढळते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथे शेअर केलेले लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. तसेच कृपया आमचे फेसबुक पेज ला लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमचे सर्व अपडेट वेळेवर मिळू शकतील आणि आमचे फेसबुक पेज देखील शेअर करा. धन्यवाद..!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular