Friday, May 17, 2024
Homeआध्यात्मिककोजागिरी पौर्णिमा हे झाड मुळापासून उपटून आणा घरी.. सकाळ होताच घरात अक्षरशः...

कोजागिरी पौर्णिमा हे झाड मुळापासून उपटून आणा घरी.. सकाळ होताच घरात अक्षरशः धनवर्षाव होईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! हिंदू धर्मातील सर्व पौर्णिमेच्या तिथींमध्ये अश्विन महिन्यातील शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे.  शारदीय नवरात्रीच्या समाप्तीनंतर, शरद पौर्णिमा किंवा कोजागर पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. यावर्षी शरद पौर्णिमा 09 ऑक्टोबर, रविवारी आहे. शरद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.

ही रात्र सुख-समृद्धीची रात्र मानली जाते, कारण कोजागरी पौर्णिमेला देवी लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि घरोघरी फिरते. शरद पौर्णिमेला देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि या दिवशी घराची स्वच्छता करताना देवी लक्ष्मीच्या मंत्रांचा जप केला जातो. असे मानले जाते की ज्या घरांमध्ये सजावट आणि स्वच्छता असते आणि रात्रभर जागृत राहून देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, तेथे देवी लक्ष्मी निश्चितपणे निवास करते आणि त्या व्यक्तीला सुख, संपत्ती आणि ऐषोआराम प्रदान करते.

याशिवाय शरद पौर्णिमेला रात्रभर खुल्या आकाशाखाली खीर ठेवली जाते. शरद पौर्णिमेला चंद्राच्या प्रकाशात रात्रभर खीर ठेवल्याने औषधी गुणधर्म प्राप्त होतात असे मानले जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ही खीर खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते.

चला तर मग आता जाणून घेऊया कोणत आहे ते झाड जे आपल्या घरामध्ये आणल्यानंतर आपल्या घराची भरभराट होईल. ते झाड आहे सहदेवी. मित्रांनो सहदेवीचे झाड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस आपल्या घरामध्ये आणायच आहे आणि आपल्या घरात किंवा शेजारील कुंडीमध्ये आपण हे लावायच आहे. आणि मित्रांनो हे झाड आपल्या घरात सुख-समृद्धी समाधान आरोग्य ऐश्वर्य आणत असते.

मित्रांनो हे झाड ग्रामीण भागात तुम्हाला सहजरीत्या कुठेही उपलब्ध होईल. हे नदीच्या किनारी वगैरे, किंवा  जिथे पाण्याचा साठा आहे आणि पडीक जमिनीवर सुद्धा तुम्हाला हे झाड मिळेल. तुम्ही शहरात राहत असाल तरी सुद्धा शहरांमध्ये जिथे जमीन आहे तिथे जाऊन तुम्ही हे झाड शोधा. मित्रांनो तुम्ही शहरांमध्ये राहत असाल तर शहरात जवळ कुठे पाण्याचा साठा असेल किंवा नदी विहीर कुठे तुम्हाला शहराच्या बाहेरच्या बाजूला मिळाली तर तिथं तुम्हाला हे झाड मिळून जाईल.

अगदी हे झाड लावल्याने येत नाही मित्रांनो हे मनानेच उगवलेलं असतं. मित्रांनो याला लावण्याची गरज नसते फक्त आपल्याला हिंदू धर्मशास्त्रामध्ये सहदेवी ला खूप महत्व आहे आणि याच्या नावातच देवी आहे. त्यामुळे हे झाड अत्यंत उपयुक्त आणि सकारात्मक परिणाम देणार आहे. त्यामुळे अवश्य हा उपाय करून बघा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular