Thursday, February 29, 2024
Homeआध्यात्मिककोणत्याही गोष्टीची आयुष्यात कमी राहणार नाही.. तुम्ही फक्त स्वामींची ही प्रभावी सेवा...

कोणत्याही गोष्टीची आयुष्यात कमी राहणार नाही.. तुम्ही फक्त स्वामींची ही प्रभावी सेवा करा.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला केवळ अद्भूत आणि अचंबित करणाऱ्या आहेत. स्वामींचा भक्त परिवार मोठा आहे. केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामी समर्थ महाराजांचे मठ असल्याचे दिसते. त्यामुळे जर तुमच्या जीवनात असंख्य समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्या असल्यास, तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांची ही एक विशेष सेवा नक्की केली पाहिजे.

जर आपण स्वामींची ही एक सेवा केल्यास, आपल्या जीवनातल्या अडचणी किंवा दुःख, गरिबी ही समस्या असतील, काही अडचणी असतील, ते सर्व काही दूर होतं आणि आपल्या मनात काही प्रश्न असतात, त्या कोणत्या गोष्टीचा मार्ग मिळत नसतो किंवा जीवनात सतत यश मिळत असते, यशस्वी वापर होत नसतो, त्यावेळेस ही सेवा केल्यास. तर आपल्या प्रत्येक काम पूर्ण होण्यास सुरुवात होते तसेच प्रत्येक अडचणी दूर होतात आणि आपल्यावर श्री स्वामींची कृपा होते आणि या गोष्टीचा अनुभव भरपूर भक्तांना या प्रभावी सेवेचे अनुभव आलेले आहेत.

तर तुम्हालाही तुमचे जीवन सुखी करायचे असल्यास, किंवा तुम्हालाही आनंदी राहायचे असल्यास, तर तुम्हीसुद्धा प्रभावी सेवा नक्कीच केली पाहिजे, तुम्हाला फक्त सेवेमध्ये एक गोष्ट करायची आहे. ती म्हणजे तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे वाचायचे आहे आणि हे पारायण तुम्हाला 51 पारायण पूर्ण करायचे आहे. या श्री स्वामी चरित्र सारामृत मध्ये एकूण 21 अध्याय पूर्ण केली, तर तुमचे एक पारायण पूर्ण होते. असे तुम्हाला 51 पारायण पूर्ण करायचे आहेत.

मग आता तुम्ही 51 पारायण पूर्ण करण्यास किती वेळ लावत आहे, तुमच्यावर आहे. कारण कोणी 2 किंवा 3 महिन्याततर कोणी 6 महिन्यात पूर्ण करीत असते, तर की एका वर्षात करताय तुमच्यावर आहे. मला फक्त 51 पारायण पूर्ण करायचे आहे. रोज एक अध्याय वाचला तरी चालेल, रोज 3, 4 वाचले तरी चालते किंवा रोज 1 पारायण पूर्ण केले तरी चालते. हे तुमच्यावर आहे 1 किंवा 2 अध्याय तसेच रोज एक पारायण पूर्ण करा, तुमच्यावर आहे.

फक्त तुम्हाला 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर एक पारायण होते, असं तुम्ही समजा. या प्रकारे तुम्हाला 51 पारायण पूर्ण करायचे आहेत. ज्यावेळेस तुमचे 51 पारायण पूर्ण होतील, त्या वेळेस तुम्हाला अनुभव नक्की येतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील, पण जीवनात कोणत्याही गोष्टीची कमी राहणार नाही तसेच कोणत्याही अडचणी राहणार नाही.. त्यामुळे तुम्ही ही श्री स्वामी समर्थ महाराजाची ही प्रभावी सेवा नक्की करावी.!!

टिप – येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोक विश्वासांवर आधारित आहे, यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. सामान्य जनहित लक्षात घेऊन ते येथे सादर करण्यात आले आहे.

मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपलं हे फेसबुक पेज लाइक करा.. तसेच आपल्या मित्र आणि परिवारासोबत शे’अर करा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा..धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular