Sunday, May 19, 2024
Homeआध्यात्मिककोणत्याही गुरुवारी स्वामींसाठी घरी घेऊन या ही एक वस्तु.. घरात सुख समृद्धी,...

कोणत्याही गुरुवारी स्वामींसाठी घरी घेऊन या ही एक वस्तु.. घरात सुख समृद्धी, भरभराटी येईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! मित्रांनो आज ज्या वस्तु बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर ती वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी, पैसा विविध मार्गानी तुमच्या येण्यास सुरवात होइल. स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सतत तुमच्या जवळ ठेवत चला यामुळे तुमच्या मनात कधीच नकार त्मक गोष्टी येणार नाही. आणि मित्रांनो आज जी वस्तू आम्ही तुम्हला सांगणार आहोत ती कुठी सहज उपलबध होते, ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते, स्वामींच्या केंद्रात, हि वस्तू मिळून जाईल. ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेऊन द्या.

त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील, तसेच तुमच्या नोकरी, व्यवसायामध्ये येणारी अडचण कमी होईल. मित्रांनो स्वामी समर्थांच्या भरपूर आवडत्या वस्तू आहेत त्या वस्तूंपैकी जर एक दोन वस्तू आपल्या घरात ठेवल्या तर नक्कीच आपण जी स्वामींची सेवा करतो ते पूर्तीला येते. स्वामी प्रसन्न होतात, त्यांची कृपा आपल्यावर होते आणि लवकरच स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती येऊ लागते. तर मित्रांनो तुम्ही ही स्वामींचे सेवेकरी आहात, स्वामींचे भक्त आहात आणि छोटी का होईना तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर नक्कीच तुम्ही ही स्वामींची ही आवडीची वस्तू तुमच्या घरात नक्की ठेवा.

मित्रांनो विविध गोष्टी विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजां आवडत असतात. त्या पैकी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही स्वामींना अत्यंत आवडीची वस्तू आहे तशा तर भरपूर आहे वस्तू स्वामींना आवडीच्या आहेत पण ही वस्तू अत्यंत आवडीची आहे या वस्तू शिवाय स्वामी त्यांचा दिवस सुरू करत नव्हते. ही वस्तू त्यांना सकाळी आंघोळ झाल्यानंतर लागायची म्हणजे लागायची तर तुमच्या घरातसुद्धा तुम्ही ही एक वस्तू आणून ठेवा, देवघरात ठेवा नक्की याने स्वामी प्रसन्न होतील.

तसेच त्यांची कृपा आपल्यावर होईल. आता ही वस्तू कोणती आहे तर मित्रांनो ही वस्तू म्हणजे आपल्या घराजवळ असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मंदिरांमधील किंवा केंद्रामध्ये असणारी जपमाळ, मित्रांनो तुमच्या घराजवळ असणाऱ्या स्वामी समर्थांचे केंद्रामध्ये तुम्हाला मिळेल. मित्रांनो तिथून तुम्ही ही जपमाळ घेऊन यायचे आहे आणि मित्रांनो तुम्ही ही जपमाळ कोणत्याही दिवशी तुमच्या घरामध्ये आणू शकता परंतु मित्रांनो शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपल्याला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारी किंवा इतर कोणत्याही दिवशी सकाळी लवकर उठून देऊ पूजा वगैरे झाल्यानंतर तुमच्या घराजवळ असणाऱ्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये जायचं आहे.

तेथून कोणतीही जपमाळ तुम्ही घेऊन यायचं आहे. आणि आणल्यानंतर घरामध्ये आल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुमच्या घरामध्ये असणाऱ्या स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर किंवा मूर्तीसमोर ही जपमाळ ठेवायची आहे आणि जर तुमच्या घरामध्ये स्वामींची प्रतिमा नसेल तर अशावेळी तुम्ही ही जपमाळ तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये असणारी जपमाळ तुमच्या घरामध्ये आणायची आहे आणि मित्रांनो जर तुमच्याकडे आधीपासूनच स्वामींची जपमाळ असेल आणि तुम्ही स्वामींचा जप करत असाल तर अशावेळी तुमच्याकडे असणाऱ्या जपमाळीचा तुमच्या देवघरात मध्ये असणाऱ्या स्वामी समर्थांच्या समोर ठेवून तिची पूजा आपल्याला करून घ्यायची आहे.

त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही त्या जपमाळीची पूजा करणार आहात किंवा स्वामी समर्थांच्या समोर ही जपमाळ ठेवणार आहात तो संपूर्ण दिवस तुम्हाला ती जपमाळ स्वामींच्या समोर ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशीपासून मित्रांनो ती आपण स्वामींचे केंद्रामधून आणलेल्या जपमाळ यांनी आपल्याला स्वामींच्या नामाचा जप सुरू करायचा आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कोणत्याही दिवशी अशा पद्धतीने स्वामी समर्थांच्या केंद्रांमधून किंवा मंदिरामधून जपमाळ घरी घेऊन आलात तर त्या जपमाळेची पूजा करायची आहे.

नंतर दुसऱ्या दिवशीपासून आपल्या स्वामींच्या नामजपाचा म्हणजेच श्री स्वामी स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अकरा वेळा 21 वेळा किंवा एक माळ जप करायला सुरुवात केली तर तुमच्या घरामध्ये आणि जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून यायला सुरुवात होतील आणि त्याचबरोबर तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होईल आणि यामुळे तुमच्या मनामध्ये असणाऱ्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरामध्ये सुख-समृद्धी नांदेड तुमच्या घरामध्ये बरकत येईल तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हीही स्वामींची आवडती हे वस्तू तुमच्या घरामध्ये नक्की आणा.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती होतील.नवरात्रीच्या परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular