Thursday, June 20, 2024
Homeआध्यात्मिककुलदेवतेचा वास तुमच्या घरामध्ये आहे हे कसे समजावे जाणून घ्या ‘हे’ महत्वाचे...

कुलदेवतेचा वास तुमच्या घरामध्ये आहे हे कसे समजावे जाणून घ्या ‘हे’ महत्वाचे संकेत.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो आपल्या प्रत्येक कुटुंबाची किंवा घराण्याची एखादी तरी कुलदेवता असते आणि आपल्या कुटुंबाची, आपल्या घराण्याची कुलदेवता माहित असणे फार महत्वाचं असते आणि मित्रांनो ज्यावेळी ही कुलदेवता आपल्यावर नाराज असते किंवा प्रसन्न होते तेव्हा आपल्याला वेगवेगळे संकेत मिळत असतात. आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळी आपली कुलदेवता आपल्यावर नाराज होते तेव्हा आपल्या घरामध्ये अनेक समस्या अडचणी येण्यास सुरुवात होते.

त्याचबरोबर घरामध्ये आजारपण पैशांच्या संबंधी अडचणी येत असतात. अगदी याच्या उलट ज्यावेळी कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होतात तेव्हा त्यांचा वास आपल्या घरामध्ये होतो असतो. तेव्हाही आपल्याला वेगवेगळे संकेत मिळत असतात. मित्रांनो आज आपण अशाच काही महत्त्वपूर्ण संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत.. जर कधी तुम्हाला हे संकेत तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला मिळत असतील तर, याचा अर्थ असा होतो की तुमची कुलदेवता तुमच्या घरामध्ये वास करत आहे.

तसेच त्यांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त झालेला आहे. मित्रांनो आज आपण असेच काही महत्त्वाचे संकेत आपण पाहणार आहोत. हे संकेत जर तुम्हाला मिळत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये कुलदेवता वास करत आहेत. आणि आता आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त झालेला आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊयात कोणते आहेत ते संकेत जे आपल्याला आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न झाल्यावर किंवा लक्ष्मी माता प्रसन्न झाल्यावर मिळतात.

मित्रांनो यामधील सर्वात पहिला संकेत म्हणजे देवघरातील दिव्याची वात, मित्रांनो आपण आपल्या देवघरामध्ये जो दिवा लावतो त्या दिव्याची ज्योत जर सरळ रेषेत असेल आणि तो दिवा सरळ रेषेत प्रज्वलित होत असेल म्हणजे त्याची ज्योत आणि वात एका सरळ रेषेत असेल तर त्याचा असा अर्थ होतो की आपल्या कुलदेवता आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न आहेत आणि तिचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे.

त्याचबरोबर मित्रांनो दुसरा संकेत असा आहे की ज्यावेळी आपण आपल्या दोघांमध्ये देवपूजा करत असतो किंवा एखाद्या देवी देवतांची पूजा करत असतो किंवा एखाद्या मंत्राचा जप करत असतो अशा वेळेला जर आपल्याला एक वेगळाच सुगंध आला तर याचाही अर्थ असा होतो की आपली कुलदेवता माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न आहेत. मित्रांनो आपण देवपूजा करत असताना अगरबत्ती किंवा धूप लावतच असतो परंतु या व्यतिरिक्त इतर दुसरा कोणत्या फुलांचा किंवा कोणताही सुगंधी वा आपल्या करत असताना आला तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर आहे.

तसेच त्यांचा आशीर्वाद आता आपल्या सोबत कायम राहणार आहे आणि त्यानंतर मित्रांनो तिसरा संकेत आहे. तो म्हणजे आपण देवपूजा करत असताना किंवा कोणतेही पूजा पाठ करत असताना जर एखादी सुवासिनी म्हणजेच एखादी स्त्री किंवा नातेवाईक जर आपल्या घरामध्ये अचानकपणे आले तर याचाही अर्थ असा होतो की आपली कुलदेवता आता आपल्यावर खूप प्रसन्न आहे आणि तिची कृपादृष्टी आपल्यावर आता झालेली आहे आणि यामुळे आपल्या अनेक समस्या आता दूर होणार आहेत.

त्याचबरोबर मित्रांनो जर वेगवेगळ्या मार्गाने घरात घनसंपत्ती येत असेल किंवा घरामध्ये असणारे सर्व लोक खूप खुश आणि आनंदी असतील आणि त्याचबरोबर जर आपण बाहेरून घरात आल्यानंतर आपल्याला एकदमच प्रसन्न वाटणे हे ही कुलदेवता आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न असण्याचे आणि ते आपल्या घरामध्ये स्थिर असल्याचे संकेत आहेत. तर मित्रांनो तुम्हालाही असे हे वेगवेगळे संकेत दररोज मिळत असतील तर तुम्ही समजून जा की तुमची कुलदेवता आता तुमच्या घरामध्ये स्थिर आहे.

त्यांच्या आशीर्वादामुळे आता तुमच्या घरामध्ये सर्व काही चांगलं आणि सकारात्मक घडणार आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मी ही तुमच्या सोबत आहे आणि आता तुमच्या घरामध्ये सगळे काही चांगलेच होणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular