Saturday, June 15, 2024
Homeराशी भविष्यलाखांत एक महिला असं नशिब घेऊन जन्मते.. 'या' अंगावर तिळ असणाऱ्या महीला.....

लाखांत एक महिला असं नशिब घेऊन जन्मते.. ‘या’ अंगावर तिळ असणाऱ्या महीला.. असतात सर्वात भाग्यशाली.!!

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या मराठमोळ्या पेज वर.. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रा बरोबरच सामुद्रिक शास्त्र हे देखील आपल्या स्वभावगुणांची तसेच आपल्या भविष्यातील घडामोडींची उकल करुन सांगणारे एक शास्त्र मानले जाते. याच सामुद्रिक शास्त्रानुसार, आपल्या श-रिरावरील असं एखादं नि’शाण किंवा तीळ, तसेच खास मुलींच्या किंवा स्त्रियांच्याच अं’गा’वर असते. अशा या मुली ज्या पण घरात जातात त्या घराला त्या स्व’र्ग’ बनवतात. कारण अशा या मुली किंवा स्त्रिया खूप भाग्यवान असतात. म्हणून मित्रांनो आपणही अशीच मुलगी शोधायला पाहिजे. कारण अशा मुलींशी लग्न करणे म्हणजे, साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असते. आपल्याला कधीच कशाचीही कमी पडणार नाही.

परंतु मित्रांनो, एक अडचण मात्र आहे की आपल्याला माहिती नसते की तीला या ठिकाणी तीळ आहे की नाही. म्हणून बहुतांश पुरुषांना हे पाहता येत नाही. कारण ती मुलगी जर आपली खास मैत्रीण असेल तर आपण मू’ड मध्ये असताना हे आपण पाहू शकता. परंतु मित्रांनो जर ती मुलगी जर आपल्या ओळखीची नसेल तर आपल्याला पाहता येणार नाही.

मित्रांनो हिं’दू ध’र्माच्या प्राची ग्रंथामध्ये स्त्रियांच्या अं’गा’वर असलेले अशा काही नि’शा’नाबद्दल सांगितलेले आहे. मित्रांनो आज आम्ही त्याबद्दल सांगणार आहोत. ज्या स्त्रियांच्या अं’गा’वर असे नि’शा’ण बघायला मिळते. मित्रांनो ती स्त्री ज्या घरामध्ये जाते तिथे खूप आनंदाचे वातावरण बघायला मिळते. असे म्हटले जाते की करोडो स्त्रि’यां’मध्ये फक्त एकाच स्त्रीच्या अं’गा’वर असे निशाण पाहायला मिळते.

जे आज आम्ही सांगणार आहोत. असे मानले जाते की अशा स्त्रियांपासून ज’न्मा’ला येणारी मुले सुद्धा खूप सुंदर आणी तेजस्वी असतात. तर चला मित्रांनो जाणून घेऊया समुद्रशास्त्रमध्ये सांगितलेले म’हि’लांच्या नि’शा’ना बद्दल.. मित्रांनो हस्त शास्त्रामध्ये हातावर असलेले तीळ म्हणजे खूप विशेष महत्व मानले जाते. ज्या महिलांच्या हातावर तीळ असते अशा स्त्रियांच्या जवळ नेहमी पैसे असते.

अस्तरेखानुसार हातावर असलेली तीळ मुठी बंद केल्यानंतर जर दिसत नसेल तर हे शुभ मानले जाते. आणी महालक्ष्मी सदैव यांच्यासोबत राहते. तसेच जर मुठी बंद केल्यानंतर जर तीळ दिसत असेल तर सहजासहजी धन मिळत नाही. मित्रांनो असे तीळ करोडो मध्ये फक्त एका स्त्रीच्या हातावर बघायला मिळते.

सामुद्रिकशास्त्रनुसार ज्या महिलेचे चेहरा त्यांच्या कृपेच्या समान असेल तर अशा महिला खूप भाग्यशाली असतात. अशी महिला नेहमी यश प्राप्त करत असते. अशा महिलेशी लग्न करणे म्हणजे खूप शुभ मानले जाते. अशी महिला कुटुंबामध्ये सर्वांची काळजी घेते. मित्रांनो ज्या स्त्रि’यां’च्या बरोबर नाकावर तीळ असते तर अशा स्त्रिया खूप रा’गी’ट स्वभावाच्या असतात.

लहान लहान गोष्टीमध्ये त्यांना लगेच रा’ग येतो. परंतु सामुद्रिकशास्त्रनुसार अशी स्त्री सर्वप्रकारची सु’ख प्रा’प्त करते असे मानले जाते. मित्रांनो करोडोमध्ये फक्त खास स्त्रि’यां’च्याच या भा’गा’वर ती’ळ असते. जर स्त्री’च्या डा’व्या मां’डी’वर दोन तीळ असतील हे खूपच शुभ मानले जाते. अशी महिला सगळ्या प्रकारचे सु’ख प्रा’प्त करते.

अशा महिलेचा पती देखील खूप भाग्यवान असतो. महि’लांच्या मां’डी’वर तीळ असणे हे खूप भाग्यशाली मानले जाते. मित्रांनो स्त्री’च्या यो ‘नी च्या वर जर ती’ळ असेल अशी म’हिला खूप का मु क असते. आणी ती नेहमी या क्रि ये साठी तयार असते. अशा स्त्रि’यांचे अनेक सं बं ध असू शकतात. यांची लै’गि’क क्ष’म’ता खूप जास्त बसते.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही
प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular