Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकलवकर उठून स्वामी महाराजांजवळ ही एकच प्रार्थना करा.. त्यांचे विस्मरण होता कामा...

लवकर उठून स्वामी महाराजांजवळ ही एकच प्रार्थना करा.. त्यांचे विस्मरण होता कामा नये.. तुम्हाला नक्कीच अनुभव येईल.!!

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ.!! अनंतकोटी ब्रम्हांड नायक, राजाधिराज योगीराज परब्रम्ह श्री सच्चिदानंदसद्गुरू अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वा मी समर्थ महाराज कि जय.!! मित्रांनो आपल्या आयुष्यात अ संख्य प्रॉब्लेम असतात. कुणाला कौटुंबीक तर कुणाला पैशां विषयी तर कुणाला आरोग्य सबंधित असंख्य अडचणी अस तात. तर मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहोत. तुम्ही दररोज सकाळी लवकर उठून एक प्रार्थना करा यची आहे स्वामी महाराजांना तुमची सर्व कामे होतील तसेच तुमच्या अतल्युशौतील सर्व अडचणी दूर होतील. मित्रांनो, दररोज सकाळी लवकर उठून अंघोळ करून आपली सकाळची कामे करून स्वामिंसमोर हात जोडून बसायचे आहे. मनात कुठलीही शंका कुशंका न ठेवता तसेच कुठलही दुसरा विचार ना ठेवता स्वामींना हात जोडून सांगायचं. की स्वामी जि थे जिथे मला तुमचं विस्मरण होत जाईल त्या वेळेस तुम्ही मला जागृत करत जा तसेच माझ्या हातून तुमची जेवढी जास्त सेवा करून घेता येईल तेवढी करून घ्या. तसेच मला आता कुणाचाही आसरा नाहीये म्हणून स्वामी तु म्ही च माझ्या पाठीशी सदैव उभे रहा. आणि माझ्या हातून कु ठलही वाईट कार्य होणार नाही यासाठी मला सद्बुद्धी द्या. असे म्हणून श्री स्वामी समर्थ नावाचा 108 वेळा जप करायचा आ हे. त्यानंतर मनपूर्वक मुजरा करून सांगा की माझ्या दिवसाची सुरुवात मी तुमच्या आशीर्वादाने करतो आहे माझी दिवसातील कामे निर्विघ्नपने पार पडू द्या. असे सांगून महाराजांना त्रिवार मुजरा करून उठायायचे आहे. मित्रांनो, जर तुम्ही नित्यानियामने स्वामिनसमोर न चुकता एवढे एक काम केले तर तुम्हाला आयुष्यात कुठल्याच गोष्टीची क मी पडणार नाही. दररोज सकाळी दुसर काम ना करता पाहिले महाराजांचं दर्शन घेऊन एवढी एक प्रार्थना महाराजांना करा. तुमचा दिवस आनंदात जाईल म्हणून समजा. तुम्ही जे काम करायला घ्याल त्यात तुम्हाला यश मिळेल. तर मित्रांनो, हे एक छोटंसं काम किंवा प्रार्थना रोज सकाळी न चुकता करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात याचा फायदा होणार आहे त्यामुळे ही प्रार्थना किंवा हे काम नक्की करा.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अं धश्र द्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहे त.  आ मचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. ये थील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपा करून त्यांचा अंध श्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचा यला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आव डली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रां ना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन मा हितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular