Thursday, July 18, 2024
Homeआध्यात्मिकलक्ष्मीपूजन.. स्वामींना दाखवा ‘हा’ स्वामींचा अतिप्रिय नैवेद्य.. स्वामी महाराज प्रसन्न होतील.!!

लक्ष्मीपूजन.. स्वामींना दाखवा ‘हा’ स्वामींचा अतिप्रिय नैवेद्य.. स्वामी महाराज प्रसन्न होतील.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.!! दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी स्वामी समर्थांना दाखवा स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखविल्याने स्वामी प्रसन्न होतील. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. दिवाळीच्या वेळेस सगळ्यांच्या घरामध्ये फराळाचे पदार्थ केले जातात.

आपण हे फराळाचे पदार्थांचा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवत असतो. मित्रांनो आपण या फराळामध्ये स्वामींचा आवडता पदार्थ करतो का?

स्वामींना जो पदार्थ आवडतो तो आहे बेसनाचे लाडू. दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जर हा नैवेद्य तुम्ही स्वामींना दाखविला तर स्वामी महाराज प्रसन्न होतील.स्वामींना पुरणपोळी, कांदा भजी देखील आवडतात.

तसेच त्यांना बेसनाचे लाडू अत्यंत प्रिय आहेत. तर मित्रांनो दिवाळीच्या दिवशी बेसनाच्या लाडवांचा नैवेद्य स्वामींना आवश्यक दाखवा त्यामुळे स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर होईल व स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. तुमच्या सर्व इच्छा ते पूर्ण करतील.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular