Sunday, June 23, 2024
Homeआध्यात्मिकलबाडी करुन 2 नंबरची कमाई कमावणाऱ्यांचा शेवट कसा होतो.? नक्की वाचा.!!

लबाडी करुन 2 नंबरची कमाई कमावणाऱ्यांचा शेवट कसा होतो.? नक्की वाचा.!!

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… आजकाल या कलियुगात लोक सर्रास लांडी लबाडी करून गरिबांचा किंवा इतरांचा पैसा हडपत असतात. पैसा तसेच मालमत्ता सुद्धा हडपतात. तर अशा लोकांची मानसिकता इतक्या हिन दर्जाची असते की आपण विचार सुद्धा नाही करु शकत. तर लोकांसाठी देव काय न्याय करतो. तसे त्यांना काय शिक्षा करतो ते आपण बघणार आहोत.

साधारणतः असे लोक सुरुवातीच्या काळात अगदी मौज मजा करतात. पण शेवटी अत्यंत वाईट परिस्थिती अशा लोकांच्या वाट्याला येत असते. तसेच यांची संतती सुद्धा वाईटच निपाजते. वाम मार्गाला देखील लागतात, व्यसनी होतात. अशा गु’न्ह्यांमध्ये मध्ये अडकतात की जे गु’न्ह्यांकडे समाजात भरपूर तिर’स्कृत नजरेने पाहिले जाते.

आयुष्याच्या शेवटी त्यांना अशा व्याधी होतात की शरीराने जीव सोडावा म्हटलं तरी जीव जाता जात नाही. त्यांना वेदना खूप होतात. त्याचबरोबर अशा लोकांच्या घरात भांडणेही खूप होतात. त्यांना जवळचे लोक सुद्धा सोडून जातात. अगदी पत्नी सुद्धा शेवटी शेवटी सोडून निघून जाते. आयुष्यात सुख, शांती राहत नाही. जो पैसा लांडी लबाडीने कमावलेला आहे तो देखील त्यांच्या जवळ राहत नाही.

मग त्यावर हे लोक अनेक प्रकारचे जोतिष उपाय करतात. सुख, शांती यावी पैशाचा उपभोग घेता यावा म्हणून. परंतु कितीही उपाय केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही. तसेच मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्या घरात जे अन्न आहे त्याचा कधी अपमान होणार नाही. आपलं अन्न वाया जाणार नाही याची प्रत्येक जणांनी कटाक्षाने काळजी घ्यावी. अन्नाचा अपमान म्हणजे तो साक्षात अन्नपूर्णा देवींचा अपमान आहे.

आपण भरपूर प्रमाणत जेवण बनवतो आणि तो उरतो ते अन्न पशु पक्षी, प्राण्यांना घाला. त्याला शीळ होऊ देऊ नका. शीळे अन्न खाल्ल्याने आपल आरोग्य बिघडत हे शीळ अन्न अपायकारक असते. थोडक्यात पोटात जाऊन सुध्दा त्या अन्नाचा अपव्यय होतो. म्हणून स्वयंपाक हा प्रमाणातच बनवावा. ज्या घरात अन्न वाया जात त्या घरावर अन्नपूर्णा देवी चा कोप होतो.

त्या घरात दारिद्र्य, अनारोग्य हे दोन राक्षस प्रवेश करतात. अन्न पोटातून वाया जाणार नाही. आणि बाहेरून वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. अन्नपूर्णा देवी च्या कृपेने आपल्या घरात सुख, सुबत्ता, धनधान्य टिकून राहील. आपल्या या आजच्या लेखाचा उद्देश आपण सद्मार्गाने वागावे हाच होता.

टिप –‌ मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.

तर मित्रांनो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular