Wednesday, July 10, 2024
Homeराशी भविष्यमाघ अमावस्या महासंयोग.. या 6 राशींचे भाग्य चमकणार.. पुढील दहा वर्ष खूप...

माघ अमावस्या महासंयोग.. या 6 राशींचे भाग्य चमकणार.. पुढील दहा वर्ष खूप जोरात असणार यांचं नशिब..

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! मित्रांनो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच माघ महिन्यांमध्ये येणारी अमावस्या ही देखील अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते.

या दिवशी पूजा अर्चना करणे हे विशेष महत्त्वपूर्ण मानले जाते. अमावस्येचा दिवस हा भगवान विष्णू यांना समर्पित असल्याचं मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूची विधी विधान पूर्वक पूजा करणे लाभकारी मानले जाते आणि सोबतच या दिवशी पित्रांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तर्पण किंवा श्राद्ध देखील केले जाते.

तर या दिवशी सकाळी लवकर उठून नदी अथवा सरोवरांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे जर आपण एखाद्या नदी किंवा सरोवरच्या ठिकाणी जाऊ शकत नसाल तर घरातील पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल मिसळून देखील आपण स्नान करू शकतात.

या अमावस्येच्या निमित्ताने दान धर्म केले जाते. दिवसभर ईश्वराचे नामस्मरण केले जाते. आपल्या आराध्य देवतेचे नामस्मरण करणे शुभ मानले जाते. तर मित्रांनो यावेळी येणारी ही माघी अमावस्या या काही खास राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे आणि दिवशी ग्रहांचा अतिशय अद्भुत योग सुद्धा बनत आहे.

मेष राशी – तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते आणि या महिन्यात त्यांना कुठूनतरी ऑफर लेटर मिळू शकते. आपल्या बोलण्यावर संयम ठेवा आणि कोणाशीही चुकीचे बोलू नका, तुम्हाला पुढे त्याचा फायदा होईल.

वृषभ राशी – मीन राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे वृषभ राशीच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. वृषभ राशीच्या धनात वाढ होईल. व्यवसायाशी संबंधित लोकांना व्यवसायात भरपूर नफा मिळेल. सुख-संपत्ती असेल. या दरम्यान वृषभ राशीच्या लोकांची वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होऊ शकते. प्रेमसंबंध मजबूत होतील. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील.

मिथुन राशी – तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही शुभ कार्य होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल पण अति उत्साहात चुकीचे निर्णय घेणे टाळावे लागेल. नोकरदार लोकांच्या कामात बदल होऊ शकतो.

सिंह राशी – हा फाल्गुन महिना तुमच्यासाठी भाग्यवान असेल. तुमच्या घरी नवीन वाहन येण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. तुमचे वैवाहिक जीवन छान असेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाऊ शकता. तुमच्या उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. ऑफर लेटर येऊ शकते

धनु राशी – या तीन प्रमुख ग्रहांच्या भ्रमणामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. यासोबतच तुमच्या प्रमोशनचा मार्गही मोकळा होऊ शकतो. तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. तुमचे उत्पन्न वाढेल आणि समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कामाच्या वाढत्या दबावावर नियंत्रण ठेवण्यासाठी योगाची मदत घेऊ शकता.

कुंभ राशी – शुक्राच्या राशीत बदलामुळे सिंह राशीच्या लोकांचे नशीब सुधारू शकते. या दरम्यान सिंह राशीच्या लोकांना कोणत्याही योजना किंवा व्यवसायातून अचानक मोठे लाभ मिळू शकतात. अनपेक्षितपणे बाजारात अडकलेला पैसा बाहेर येऊ शकतो. नोकरदार लोकांना बढती किंवा इच्छित बदली मिळू शकते. कोणत्याही लाभदायक योजनेत सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंध मजबूत होतील. विवाहित लोकांना जीवन साथीसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular