Maha Daridra Yoga Horoscopepost सूर्य गोचर तयार होतोय महा दरिद्र योग.. या 3 राशींच्या जातकांना बसणार जबर फटका..
नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती बरंच काही सांगून जाते. ठराविक कालावधीनंतर ग्रहांची स्थिती बदलली की, शुभ अशुभ योग तयार होतात. (Maha Daridra Yoga Horoscopepost) असा अशुभ सूर्याच्या गोचरामुळे तयार झाला आहे.
नवग्रहांमध्ये सूर्याला राजाचा मान दिला गेला आहे. सूर्य हा आत्मविश्वासाचा कारक ग्रह आहे. तसेच पृथ्वीतलावरील व्यक्तींचा थेट सूर्याशी संबंध येतो. त्यामुळे सूर्याचा प्रभाव जातकांवर लवकर होतो. सूर्यदेव सध्या कर्क राशीत असून आता महा दरिद्र योग तयार झाला आहे.
जेव्हा शुभ ग्रह एखाद्या अशुभ ग्रहाच्या संपर्कात येतो तेव्हा हा योग तयार होतो. हा योग श्रीमंत व्यक्तींनाही भिकेला लावणारा असा अशुभ योग आहे. सूर्यदेव 17 ऑगस्ट 2023 पर्यंत कर्क राशीत असणार आहे. (Maha Daridra Yoga Horoscopepost) त्यानंतर सूर्य सिंह राशीत प्रवेश करेल. तत्पूर्वी या महा दरिद्र योगाच्या कोणत्या राशींना फटका बसेल ते जाणून घेऊयात.
या 3 राशींच्या जातकांना बसणार मोठा फटका..
मिथुन रास – या राशीच्या जातकांनी महा दरिद्र योग काळात जपून राहणं गरजेचं आहे. कारण या राशीचा स्वामी ग्रह बुध असून राशीच्या केंद्र स्थानात कोणताही ग्रह नाही. त्यामुळे या राशीच्या जातकांना जबरदस्त फटका बसणार आहे.
कामाच्या ठिकाणी सांभाळून राहावं लागेल. एखादी चूक चांगलीच महागात पडण्याची शक्यता आहे. आपल्या सहकार्यांसोबत प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करा. (Maha Daridra Yoga Horoscopepost) आपल्याकडून चूक होईल असं अजिबात वागू नका.
कन्या रास – महा दरिद्रयोग या राशीसाठीही डोकेदुखी ठरू शकते. सूर्य चौथ्या स्थानाचा स्वामी असून रोग स्थानावर आहे. त्यामुळे या काळात आईच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे.
या काळात प्रॉपर्टीमध्ये गुंतवणूक करणं महागात पडू शकते. तसेच न्यायालयीन प्रकरणात फटका बसू शकतो. (Maha Daridra Yoga Horoscopepost) त्यामुळे भांडणं किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांपासून दूर राहणं गरजेचं आहे.
धनु रास – या राशीच्या विवाह आणि करिअरचा स्वामी सूर्यासोबत मृत्यू स्थानात सूर्यासोबत विराजमान आहे. तसेच केंद्र स्थानात कोणताच ग्रह नाही. यामुळे वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे.
जोडीदाराचं आरोग्य खालावल्याने त्रास होण्याची शक्यता आहे. (Maha Daridra Yoga Horoscopepost) या काळात नवं काम सुरु करू नका. त्यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकतं.
टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!