स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. मित्रांनो नशिबाचे खेळ खूप वेगळे असतात. ते कधीही राजाला रंक तर कधी रंकाला राजा बनवू शकतात. पण जेव्हा ग्रह नक्षत्राची अनुकुलता प्राप्त होते तेव्हा आपल्या निराश जीवनाला सकारात्मकता मिळून आपलं नशीब बदलण्यास वेळ लागत नाही. मित्रांनो ज्योतिषानुसार बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते. ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा जीवनात सर्वकाही शुभ घडण्यास सुरुवात होते. येणाऱ्या विजयादशमी दसऱ्या पासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या 5 राशिच्या जिवनात येणार असून यांच्या जीवनात आता विजयाच्या गाथेची सुरुवात होणार आहे.
आता आपल्या जीवनातील अपयशाचे दिवस संपणार असून यश प्राप्तीच्या नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कोणत्याही कामात येणारे अपयश, मा-नसिक ताणत णाव, जीवनात असणारी उदा-सीनता आता दूर होणार आहे. आपल्या भविष्याविषयी आपल्या मनात असणारी भीती आता दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासात वाढ होण्याचे संकेत आहेत. मित्रांनो विजयादशमी म्हणजेच दसरा. दसरा हा सण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो. अश्विन महिन्यातील दशमी तिथीला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षी मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबरला हा सण साजरा होणार असून मान्यता आहे की या दिवशी प्रभू श्रीरामांनी अहंकारी रावणाचा वध केला होता.
असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा दिवस साजरा होत असतो. वाईट कर्माचे फळ हे नेहमी वाईटच असते, असा संदेश दसरा देत असतो. म्हणून व्यक्तीने नेहमी चांगले कर्म केले पाहिजे. अश्विन शुक्लपक्ष श्रावण नक्षत्र दिनांक 24 ऑक्टोबर रोजी मंगळवारच्या दिवशी विजयादशमी दसरा हा सण मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पंचांगानुसार या दिवशी चंद्र आणि गुरु अशी युती होत असून विजयादशमी पासून पुढे येणारा काळ या 5 राशींसाठी विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहेत . तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या 5 राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
मेष रास – विजयादशमी पासून मेष राशिच्या जीवनात विजयाची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. इथून येणार्या पुढच्या काळात ग्रहनक्षत्रात होणारे बदल आपल्या राशीसाठी लाभकारी ठरणार आहेत. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात यश प्राप्त होणार असून प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवा व्यवसाय उभारण्यासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त होणार असून धनलाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनेल.
वृषभ रास – राशिच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. या काळात विजयादशमी पासून आपल्या जीवनात यश प्राप्तीला सुरवात होण्याचे संकेत आहेत. मागील काळात अडलेली आपली कामे या काळात पूर्ण होतील. नवीन सुरू केलेला व्यवसाय प्रगतीपथावर राहणार आहे. वैवाहिक सुख शांतीची प्राप्ती होणार असून आर्थिक चिंता दूर होणार आहे. आर्थिक प्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील.
कन्या रास – विजयादशमी पासून पुढील काळात कन्या राशी वर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बसणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. सरकारदरबारी आलेली कामे पूर्ण होणार असून राजकीय व्यक्तीचा पूर्ण महासहयोग आपल्याला लाभणार आहे. विजयादशमी पासून पुढील काळात कन्या राशी वर ग्रह नक्षत्राची अनुकूलता बसणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. सरकारदरबारी आलेली कामे पूर्ण होणार असून राजकीय व्यक्तीचा पूर्ण महासहयोग आपल्याला लाभणार आहे. राजकीय व्यक्तीचा महासहयोग आपल्याला प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्याला धनलाभाचे योग जमून येणार असून व्यवसायात आणि कार्यक्षेत्रात अडलेली कामे पूर्ण होणार आहेत. कार्यक्षेत्रातून कमाईचे अनेक मार्ग उपलब्ध होतील. घरात सुख समृद्धी आणि आनंदाचे दिवस येणार आहेत.
तूळ रास – तूळ राशीसाठी विजयादशमी पासून पुढील काळात आपल्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत. 7 ऑक्टोबर रोजी आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपला भाग्योदय घडवून आणण्याचे संकेत आहेत. सूर्याच्या कृपेने या काळात आपल्या सन्मान आणि प्रतिष्टेत वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला आपला स्वतः मध्ये दिसून येणार आहे.
कुंभ रास – विजयादशमी पासून कुंभ राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. विशेष करून राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी मानसन्मान आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होणार आहे. उद्योग-व्यवसायात सुरू केलेल्या नव्या योजना लाभदायी ठरणार आहे. व्यवसायात बदल करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येतील.
टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.
तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!