स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर… मित्रांनो श्रावण महिना हा एक पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिन्यात अनेक पूजा पाठ तसेच कोणत्याही प्रकारची कामे करण्यास उत्तम असा महिना मानला जातो. या श्रावण महिन्यात आपण केलेली पूजा ही खूपच महत्त्वाची असते. मित्रांनो बरेच जण शिवजींची अगदी मनोभावे श्रद्धेने पूजा करीत असतात.
हे शिवभक्त श्रावण महिन्याचे अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. मित्रांनो श्रावण महिन्यात शिवलिंगाची केलेली पूजा खूपच श्रेष्ठ मानली जाते. अगदी भक्ती भावाने श्रद्धेने सगळे शिवभक्त शिवलिंगाची पूजा करीत असतात. अगदी नेमधर्म पाळून शंकरांची शिवलिंगाची पूजा करीत असतात.
या श्रावण महिन्यात महादेवाला दूध तसेच जल वाहने खूपच महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे श्रावण महिन्यात प्रत्येकाने महादेवाला जल आणि दूध हे अर्पित करणे खूप गरजेचे आहे. आपण सर्वजणच महादेवांच्या पिंडी वरती शिवमूठ वाहतात यालाच शिवामूळ म्हणतात. शिवमूठ वाहने खूपच श्रेष्ठ मानले जाते. बऱ्याच जणांना मंदिरात जाऊन तिथे महादेवाला पिंडीवरती शिवमूठ वाहने अनेक वेळा जमत नाही. तर तुम्ही घरातील महादेव तुळशी खालील महादेवाला देखील शिवमूठ वाहिली तरी चालेल.
तुळशी खालील महादेवाला एका स्वच्छ पाटावरती ठेवायचे आहे आणि महादेवांची यथासांग पूजा करायची आहे. म्हणजेच दूध, जल, पंचामृत, दही, हळद कुंकू, फुले, अक्षता वाहून पूजा करावे. तसेच भस्म व बेलपत्र ही अर्पण करायचे आहे. महादेवांची यथासांग पूजा केल्यानंतर शिवमुठ वाहताना तुम्हाला पुढीलप्रमाणे एक पवित्र मंत्र म्हणायचा आहे.
सोमवारच्या दिवशी तुम्ही जेव्हा शिवलिंगावर शिवमुठ वाहता त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. यामुळे तुमच्या घरात असणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील व भोलेनाथांचा आशीर्वाद आपणाला प्राप्त होतो. मित्रांनो कधीही पूजा ही मनोभावे व श्रद्धेने केली तरच ती देवांपाशी पोहोचते. म्हणजे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. मनोभावे व श्रद्धेने पूजा केल्यानंतर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे.
तर मित्रांनो प्रत्येक शिवभक्तांनी जेव्हा तुम्ही शिवलिंगावर ते शिवमुठ वाहतात त्यावेळेस हा चमत्कारिक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे.
नमः शिवाय शांताय पंच वक्त्राय शुलिने
शृंगी भृंगी महाकाल नयुक्ताय शंभवे
तर मित्रांनो असा हा पवित्र मंत्र तुम्हाला शिवमुठ वाहताना म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणायचा आणि शिवलिंगा वरती शिवमुठ व्हायचे आहे. यामुळे आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील तसेच कोणत्याही कामात जर तुम्हाला यश मिळत नसेल. घरामध्ये सुख समृद्धी नांदत नसेल तर हा एक पवित्र मंत्र तुम्हाला सोमवारच्या दिवशी शिवलिंगावरती शिवमुठ वाहताना म्हणायचा आहे.
टिप – मित्रांनो कुठल्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविणे हा आमच्या पेज चा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा उपाय व विधी या माध्यमातून आपल्या पर्यंत पोहचविले जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शे’अर होणारे लेख हे फक्त माहिती साठीच आहेत त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून कृपया करू नये.
तर मित्रांनो तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला तुमच्या कमेंट मार्फत जरुर कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रो’त्साहन वाढवत असते. तसेच, आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा जेणे करून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट्स वेळेवर मिळत राहतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शे’अर ही नक्की करा धन्यवाद..!!