Saturday, June 15, 2024
Homeआध्यात्मिकमहालक्ष्मींच्या कृपाशीर्वादासाठी आणि धनप्राप्तीसाठी मिठाच्या डब्यात ठेवा ही वस्तू.!!

महालक्ष्मींच्या कृपाशीर्वादासाठी आणि धनप्राप्तीसाठी मिठाच्या डब्यात ठेवा ही वस्तू.!!

नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या पेजवर.!! मित्रांनो, महालक्ष्मींच्या कृपाशीर्वादासाठी धन प्राप्तीसाठी मिठाच्या डब्यात ठेवा ही एकच वस्तू. मित्रांनो, मिठामुळे अन्नाला चव येते. मिठाशिवाय सर्वच बेचव. हे मीठ आपल्या आयुष्यातील अडथळे घालवू शकते. नकारात्मक शक्तिचा नाश करणारे प्रभावी असे मिठ याचा आयुष्यात खूप पॉझिटिव्ह परीणाम करता येतो.

आणि तसा अनुभवही येतो. मीठ ठेवताना नेहमी काचेच्या बाटली चा वापर करावा. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा. कारण प्लास्टिक मुळे मीठ दूषित होऊ शकते. आणि ते शरीराला घातक ही असू शकते. मिठाचा आणि चंद्रमा चा संबंध आहे असे संबोधण्यात येतं.

कारण चंद्राचा रंगही पांढरा आणि मिठाचा रंगही पांढरा आहे. शक्य झाल्यास रोज मिठाच्या पाण्याने फरशी पुसून घ्यावी. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती जाईल आणि घरामध्ये पॉझिटिव्ह शक्तीचा प्रवेश होईल.

घरातील टेन्शन जाईल आणि घरातील वातावरण सुखी व आनंदी राहिली. घरातील दूषित परिणाम घालण्यासाठी टॉयलेट मध्ये काचेच्या बरणीत मीठ ठेऊन ते मीठ प्रत्येक महिन्याला बदलत राहावे.
या मिठाला जर पाणी सुटले तर ते त्वरित बदलावे. यामुळे वास्तू शुद्ध राहील.

पोळी किंवा भाकरी करताना तव्यावर थोडेसे मीठ टाकून तवा पुसून घेतल्यास राहू आणि केतू चा प्रभाव कमी होऊन लक्ष्मी नक्कीच प्राप्त होते. मीठामध्ये दोन पेक्षा जास्त लवंग ठेवल्यास त्यामुळे मीठ नकारात्मक शक्ती शोषून घेणार नाही.

आणि लवंगामुळे मिठाची शक्ती देखील वाढेल. आणि जेवण चांगले बनलेलच आणि शरीर ही निरोगी राहील. घरामध्ये आनंदी वातावरण राहील. लवंग नकारात्मक शक्ती घालवत असल्यामुळे लवंग आपल्यासाठी भाग्यकारक ठरू शकते.

नवरा बायको मध्ये सतत भांडण होत असतील तर एका कोपर्‍यात मीठ काचेच्या बरणीत भरून ठेवा. मात्र दर महिन्याला मिठ बदलणे आवश्यक आहे. असे केल्यास प्रेमाच्या सलोख्याचे वातावरण निर्माण होईल.

जर संपूर्ण घरात वास्तुदोष असेल, फॅमिली प्रॉब्लेम असतील तर घरातील नैऋत्य दिशेला काचेच्या ग्लासमध्ये पाणी भरावे आणि त्यात मीठ टाकावे. पाणी सुखत राहिल्यास पाणी टाकत राहावे. आणि दूषित झाल्यास ते बेसिन मध्ये सोडावे. यामुळे घरातील बरकत वाढेल.

लहान मुलांना वाईट नजर लागली असेल सारखे चिडचिड करत असतील, रडत असतील तर हातामध्ये थोडे मीठ घेऊन सात वेळा उतरवून बेसिन मध्ये टाकून द्यावे. यामुळे नकारात्मक शक्ती आणि वाईट नजर यापासून संरक्षण होते.

घरामध्ये जर खूप काळापासून कोणी आजारी असेल किंवा मानसिक त्रास वारंवार होत असेल तर बेडखाली आपल्या डोक्याच्या काचेच्या बाटलीमध्ये थोडेसे मीठ ठेवावे. आणि दर आठवड्याला हे मीठ बदलत राहावे. हे मीठ बेसिन मध्ये टाकल्यामुळे मानसिक शांतता तर मिळेलच. तर आरोग्यही उत्तम राहील.

आणि आत्मविश्वास देखील वाढेल. मिठाचा वापर करून आपण आपले आयुष्य सुखी आणि समृद्ध आणि आनंदी बनवू शकतो. आणि त्यामुळे आपल्याला महालक्ष्मीची प्राप्ती सुद्धा होईल. तर हे छोटे-छोटे उपाय नक्की करून पहा तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव मिळेल. तर मित्रांनो महालक्ष्मी प्राप्तीसाठी मिठाच्या डब्यात ठेवा ही वस्तू.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या ह्या पेजशी कनेक्टेड राहा, तसेच आपल्या मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular