Sunday, June 9, 2024
Homeआध्यात्मिकमहाशिवरात्री.. रात्री 12 वाजता घराबाहेर फेका ही एक वस्तु.. सगळी इडापिडा निघून...

महाशिवरात्री.. रात्री 12 वाजता घराबाहेर फेका ही एक वस्तु.. सगळी इडापिडा निघून जाईल.. प्रगती होईल.!!

नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.! मित्रांनो 18 फेब्रुवारी शनिवार आणि त्या दिवशी आली आहे महाशिवरात्री. अतिशय प्रभावी असा दिवस आहे. भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी आपण बरेचसे उपाय सेवा जे आहे ते करू शकतो आणि या दिवशी केलेली सेवा आणि उपाय जे आहे ते वाया जात नाही. त्याच फळ जे आहे ते आपल्याला मिळतच त्यामुळे जमेल तेवढी सेवा करा, जमेल तेवढे उपाय करा. फायदा तुम्हाला शंभर टक्के होईल.

बघा जर तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये गरीबी असेल, दारिद्र्य असेल सतत भांडण होत असतील, नाही त्या गोष्टीवरून सारखे वादावाद होत असतील, घरामध्ये सारखं आजारपण होत असतात, तर अशा समस्या या समस्यांपासून दूर जाण्यासाठी तुम्हाला या दिवशी आम्ही सांगितलेला उपाय करायचा आहे.

हे बघा तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, खूप कष्ट करून सुद्धा तुमच्या पदरामध्ये काहीच पडत नसेल, घरामध्ये सारखं काही ना काही कुठल्यातरी छोट्या मोठ्या गोष्टींवरून भांडण होतात, घरामध्ये गरीबी आलेली आहे आधी सगळे व्यवस्थित सुरळीत होतं.

मात्र आता घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही. म्हणजे पैसा येतो पण तो कुठल्या ना कुठल्या वायफळ गोष्टींमध्ये खर्च होतो असं होत असेल आणि या सोबतच तुमच्या जीवनामध्ये कुठल्या पण प्रकारच्या समस्या असेल तर त्या समस्या तुमच्यापासून दूर जाण्यासाठी हा उपाय महाशिवरात्रीच्या रात्री ठीक बारा वाजता करायचा आहे.

हा उपाय स्त्री पुरुष कुणीही करु शकतो. तर हा उपाय अगदी सोपा आहे पण त्याचा जो प्रभाव आहे तो खूप चांगला आहे नक्की करून बघा. आता या उपायासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर या उपायासाठी फक्त तुम्हाला जे काळे तीळ आहे ते लागतील.

आता काळे तीळ जे आहे ते तुम्हाला किराणा दुकानात सुद्धा मिळतील किंवा जिथे देवाच सामान मिळत त्या ठिकाणी सुद्धा मिळेल. तर अगदी थोडेसे काळे तीळ आपल्याला लागणार आहे आणि हे काळे तीळ जे आहे हे मोजून 14 चिमूट आपल्याला घ्यायचे आहेत.

तर असं तुम्हाला एक दोन असे 14 चिमुट भरून काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे. ते तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि ते उजव्या हातावरून घेतल्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येकावरून तुम्हाला याचा सात वेळेस उतारा करायचा आहे.

हे तीळ उजव्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि तुम्हाला सात वेळेस घरातील प्रत्येकावरून उतारा करायचा आहे. उतारा म्हणजे खालून तुम्हाला जमिनीला स्पर्श करून त्या व्यक्तीच्या डोक्यावरून डावीकडून वरून उजवीकडून मग ते तुम्हाला खाली परत टेकवायच आहे.

मित्रांनो हे असं तुम्हाला ऐकूण सात वेळेस करायचं आहे. नंतर घरातील प्रत्येकावरुन तुम्हाला उतारा करायचा आहे. व घरातल्या प्रत्येकासाठी करायचा आहे. लहान मोठं कुणीही असू द्या प्रत्येकावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे.

याशिवाय तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहून मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळेस उतारा करायचा आहे. घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर उभे राहून घराच्या बाहेरून दरवाजाकडे तोंड करून उभ राहायचा आहे.

आणि सात वेळेस तुम्हाला उतारा करायचा आहे. हे तीळ सगळ्यांसाठी एकच वापरले तरी हरकत नाहीये आणि हे सगळे काळे तीळ जे आहे ते नंतर तुम्हाला वाटीमध्ये घेऊन मोकळ्या ठिकाणी घराच्या बाहेर, कोणाला त्रास होईल कोणाच्या दारासमोर वगैरे आपल्याला टाकायचं नाहीये.

जिथे मोकळी जागा आहे, जिथे एखादा कानाकोपरा असेल त्या ठिकाणी तुम्ही जे काही तीळ आहे हे टाकायचे आहे. कोणाला त्रास होईल अस बिलकुल काही करू नका हे बघा ही महाशिवरात्र आहे ही शनिवारी आलेली आहे आणि शनिवारच्या दिवशी आपण आपल्या घराची नजर उतरवत असतो जाळजळमट काढत असतो.

घरातील नकारात्मकता काढण्यासाठी हा अतिशय प्रभावी दिवस असतो त्यामुळे शनिवारच्या दिवशी ही महाशिवरात्र आल्यामुळे तुम्ही न चुकता हा उपाय करा तुमच्या घरातील नकारात्मकता काढून टाकण्यासाठी हा अतिशय प्रभावी दिवस आहे म्हणून हा उपाय नक्की करा.!

टीप – मित्रांनो आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि प्रथा तुमच्या समोर आणल्या आहेत. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहितीच्या उद्देशाने सादर केले आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धा म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर या पेजशी जोडलेले राहा आणि तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांनाही ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आमच्या पेजशी कनेक्ट रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular