Sunday, December 3, 2023
Homeराशी भविष्यMahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs आज सिंह राशीत तयार झालाय...

Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs आज सिंह राशीत तयार झालाय 12 वर्षांनंतर पंचग्रही योग.. शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र यांच्या युतीने या राशी होणार भरपूर श्रीमंत..

Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs आज सिंह राशीत तयार झालाय 12 वर्षांनंतर पंचग्रही योग.. शुक्र-बुध-मंगळ-सूर्य-चंद्र यांच्या युतीने या राशी होणार भरपूर श्रीमंत..

(Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs) नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या पेजवर तुमचे स्वागत आहे.. सिंह राशीत 12 वर्षांनंतर `पंचग्रही योग` हा दुर्मिळ योग लवकरच येतार होतो आहे. या पंचग्रही योगामुळे काही राशीं श्रीमंत होणार आहे.

(Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs) वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 9 ग्रह आपल्या ठराविक वेळेनंतर आपलं स्थान बदलतं. कुंडलीतील त्यांचं स्थान बदलणं म्हणजे वैदिक ज्योतिषशास्त्रात त्याला ग्रह गोचर असं म्हणतात. ग्रहांचं जेव्हा गोचर होतं तेव्हा कुंडलीत शुभ आणि अशुभ योग तयार होत असतात. त्याचा परिणाम जाचकाच्या आयुष्यावर होत असतो. लवकरच पाच ग्रह आपलं स्थान बदलणार आहे.

हे सुद्धा पहा : Purushottami Amavasya Adhik Maas Sangata Pooja Vidhi पुरुषोत्तमी अमावस्या तसेच अधिकमासाची सांगता हे उपाय केल्याने मिळणार पितृदोषातून मुक्ती..

सूर्य, मंगळ, बुध, शुक्र आणि चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. खरं तर त्यापूर्वी सिंह राशीत हे पाच ग्रह एकत्र भेटणार आहेत. त्यामुळे तब्बल 12 वर्षांनी विशेष आणि दुर्मिळ असा पंचग्रही योग निर्माण झाला आहे.

(Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs) पंचग्रही योग’ कसा तयार होतो आहे.

सिंह राशीत पहिलेपासूनच बुध, शुक्र आणि मंगळ एकत्र असल्याने त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. आता चंद्र बुधवारी 16 ऑगस्टला संध्याकाळी 4 वाजून 57 मिनिटांनी कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर गुरुवारी 17 ऑगस्टला सूर्यदेव सिंह (Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs) राशीत येणार आहे.

याचमुळे सिंह राशीत पाच ग्रहांचं मिलन होऊन पंचग्रही योग तयार होणार आहे. विशेष म्हणजे बुध शुक्र ( budh shukra Yuti) यांच्या युतीतून लक्ष्मीनारायण योग तयार होणार आहे. तर चंद्र आणि मंगळ यांच्या भेटीमुळे लक्ष्मी योगही जुळून आला आहे. (Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs)

‘या’ 3 राशी होणार चिक्कार श्रीमंत..

धनु रास – (Sagittarius) या राशीच्या लोकांना पंचग्रही योगामुळे सर्वाधिक लाभ होणार आहे. पंचग्रही योग या लोकांच्या कुंडलीतील नवव्या घरात निर्माण होतो आहे. त्यामुळे या लोकांना प्रत्येक कामात प्रत्येक क्षणी नशिबाची साथ मिळणार आहे.

काही लोकांशी तुमची ओळख होणार आहे. त्या ओळखीतून तुम्हाला फायदा होणार आहे. बिझनेस करणाऱ्यासाठी हा योग शुभ असणार आहे. प्रेमाच्या नात्यात चांगले परिणाम दिसणार आहेत. (Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs) घरात आनंदी शुभ कार्य असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी हा योग प्रगती घेऊन येणार आहे.

वृषभ रास – (Taurus) या राशीच्या लोकांचं आयुष्य पंचग्रही योगामुळे नशिब पालटणारा ठरणार आहे. या लोकांना आयुष्यात या योगामुळे भौतिक सुखात वाढ होणार आहे. गाडी, मालमत्ता खरेदी करणार आहात. त्याशिवाय वडिलांकडून आर्थिक फायदा होणार आहे. (Mahayuti Panchagrahi Yog These Are Richest Signs) न्यायालयीन प्रकरण या योगामुळे निव्वळणार आहे.

मिथुन रास – (Gemini) या राशीच्या कुंडलीतील तिसऱ्या घरात पंचग्रही योग तयार होतो आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना धनलाभ होणार आहे. परदेशात व्यापार करणाऱ्यांना या योगामुळे मोठा आर्थिक लाभ होणार आहे. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण असणार आहे. तर इतर नात्यांमधील गैरसमज दूर होऊन नातं मजबूत होणार आहे.

टिप – मित्रांनो, आमच्या पेजचा उद्देश कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा नाही, फक्त भारतीय समाजाने स्वीकारलेल्या कथा आणि पद्धती तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आमचे पेज कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा भडकवत नाही. येथील लेख केवळ माहिती च्या उद्देशाने आहेत. कृपया त्यांचा अंधश्रद्धेचा एक प्रकार म्हणून वापर करू नका.

तर मित्रांनो तुमच्या टिप्पण्यांद्वारे तुम्हाला आणखी काय वाचायला आवडेल ते आम्हाला कळवा. कारण तुमची एक टिप्पणी आमची प्रेरणा वाढवते. जर तुम्हाला ही माहिती मित्र आणि परिवारापर्यंत ही माहिती पाठवा. अशा नवनवीन माहितीसाठी आपल्या पेजशी कनेक्टेड रहा, धन्यवाद.!!

RELATED ARTICLES
- Advertisment -

अध्यात्मिक

जरा हटके

Most Popular